Vikas Garad
@vgarad
DIET Faculty, Ex Deputy Director, State Council of Educational Research and Training , Maharashtra, Pune
ID: 90432233
16-11-2009 16:53:08
110 Tweet
676 Followers
159 Following
आज इ.१० वी मराठी व इंग्रजी माध्यम, इ.१२ वी विज्ञान शाखेसाठी जिओ टी.व्ही.वरील ज्ञानगंगा या ३ शैक्षणिक चॅनेलचे उद्घाटन केले. इतर ९ स्वतंत्र चॅनेल लवकरच येणार. जिओ सावन वर महावाणी रेडीओ कार्यक्रमाचे देखील उद्घाटन केले. CMO Maharashtra Balasaheb Thorat Ajit Pawar
राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आज मा. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांनी शालेय शिक्षण विभागाच्या गुगल क्लासरूम या प्रकल्पाचे उद्घाटन केले. CMO Maharashtra Ajit Pawar Google India BACCHU KADU (1/3)
याप्रसंगी मा. अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्ययन करण्यास प्रेरित केले. Ajit Pawar (2/3)
पूर्ण देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल शिक्षणासाठी असा फ्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे. राज्यातील शिक्षक व विद्यार्थी यांना मी या सुविधांचा वापर करण्याचे आवाहन करते. State Council of Educational Research and Training (3/3)
Dear Customer Your P-Y-A-T-M documen-ts has been Expire-d please contact customer care. 9883020715. imme-diately Your P-Y-A-T-M will be blo-cked within 24hrs. Another fishing Paytm Paytm Cyber Cell Paytm Care
राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सुमारे 900 वर्ग 1 व वर्ग 2 अधिकारी गेले 6 महिने वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. कृपया सदर प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ही विनंती.CMO Maharashtra Ajit Pawar Prof. Varsha Eknath Gaikwad BACCHU KADU Supriya Sule Aaditya Thackeray
Officers of District Institute of Education and Training (DIET) from Maharashtra are facing Salary issues from 6 months. Request Ministry of Education Dr. Ramesh Pokhriyal Nishank Sanjay Dhotre to release Grants under Teacher Education.
Dear Ashish Khanijo , you are undoubtedly best cardiac surgeon in Pune. I personally experienced your magic. Keep spreading joy in patients and their families lives. #cabg #cardiacsurgeon
आज संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे याचा अतिरिक्त कार्यभार मा. राहुल द्विवेदी, राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा यांनी स्वीकारला या वेळी त्यांचे स्वागत केले. State Council of Educational Research and Training Rahul Dwivedi
इ. १ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. ४ जानेवारी २०२१ पासून DD सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते गुरुवार दुपारी ३.३० ते ४.३० व ५.०० ते ६.०० या कालावधीत A Special English Hour नावाने इंग्रजी विषयासाठी कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. State Council of Educational Research and Training @PehlayAkshar Radha Goenka
शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता 11 वी प्रवेशासाठी प्रथमच होऊ घातलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेकरीता विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नसंच पुस्तिका तयार करून उपलब्ध करून देण्यात यावी का ? Prof. Varsha Eknath Gaikwad
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरो घरी तिरंगा या मोहिमेअंतर्गत आज State Council of Educational Research and Training मध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.