राष्ट्रीय वारकरी परिषद
@varkariprishad
धर्माचे पालन। करी पाखंड खंडन।।
।। राम कृष्ण हरी ।।
संस्थापक अध्यक्ष, वै. गुरुवर्य भीष्माचार्य निवृत्ती बाबा वक्ते.
🚩राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अधिकृत खाते🚩
ID: 1431665162667405312
28-08-2021 17:09:35
771 Tweet
168 Followers
38 Following
सोलापूर - हिंदू राष्ट्र जागृती सभा ! हिंदू राष्ट्र के मांग के लिए हजारो हिंदुओ की संघटित शक्ती का आविष्कार । #हिंदू #हिंदुराष्ट्र #Hindu #HinduRashtra #HinduTemple Vishnu Shankar Jain Amit Thadhani HinduJagrutiOrg Anshul Pandey
Mystery Remains ! A book 'CHEKA THE ROAD OF BONES' launched by SC Lawyer Adv Joydeep Mukherjee on death of Netaji Subhashchandra Bose in #Ranchi. Along with Nilesh Singbal 🚩Shambhu 🇮🇳 © Chetan Rajhans & Shri Pawan Yadav. It is not plane crash... The investigation must happen !
देव तिळी आला । गोडे गोड जीव झाला॥ साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ॥ पाप पुण्य गेले । एका स्नानेचि खुंटले॥ #तुका म्हणे वाणी । शुद्ध #शिव जनी मनी॥ मकरसंक्रातीच्या हार्दीक शुभेच्छा! #जगद्गुरू राष्ट्रीय वारकरी परिषद
FiR has been launched against organizer of such lecture which was organized in Koregaon Satara Collectorate Satara SP_from_Satara Sunil Ghanwat 🛕🛕 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 🚩Vinayak Kulkarni 🇮🇳 CMO Maharashtra Vikrant Phansekar Mangesh Nikam
निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी..... हिंदवी स्वराज्य संस्थापक #छत्रपती__शिवाजी_महाराज यांची आज दिनांकानुसार जयंती... विनम्र अभिवादन #शिवाजी_महाराज #शिवजयंती Akshay Dhanshree Chandrakant Bhosale
आता कोल्हापूरमध्ये एकच चर्चा.. बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा चलो कोल्हापूर..! दिनांक : 27 फेब्रुवारी सकाळी 11 वा 📍मोर्चाचा मार्ग : दसरा चौक,ते जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजक : बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था, HinduJagrutiOrg आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ.
दाभोलकरच्या हत्ये प्रकरणी सनातनच्या साधकांचे निर्दोषत्व सिद्ध ! - श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था #Sanatan_Innocence_Proved #NarendraDabholkar Akhil Bharat Hindu Mahasabha Pandit Dinesh Pathak Hemant Sonavane
#Sanatan_Innocence_Proved नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण ! सनातन संस्थेवर खोटे आरोप करून बदनाम करण्याचे षडयंत्र होते हे या निकालावरून सिद्ध झाले, सत्याचा विजय असो ! Sanatan Sanstha सत्य सनातन 'मोदी का परिवार'