टिळक नगर पोलीस ठाणे - Tilak Nagar PS Mumbai (@tilaknagarps) 's Twitter Profile
टिळक नगर पोलीस ठाणे - Tilak Nagar PS Mumbai

@tilaknagarps

टिळकनगर पो. ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा.
Official account of Tilaknagar P. St. Mumbai.For any emergency Dial 100/112

ID: 1811667602747310080

linkhttp://www.mumbaipolice.gov.in calendar_today12-07-2024 07:43:30

3 Tweet

140 Followers

53 Following

टिळक नगर पोलीस ठाणे - Tilak Nagar PS Mumbai (@tilaknagarps) 's Twitter Profile Photo

प्रिय मुंबईकर, नमस्कार, टिळकनगर पोलीस ठाणे आता X-हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्यावत माहीती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा. मुंबई पोलीस - Mumbai Police @CPMumbai Mumbai Traffic Police CMO Maharashtra

टिळक नगर पोलीस ठाणे - Tilak Nagar PS Mumbai (@tilaknagarps) 's Twitter Profile Photo

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त टिळकनगर पोलीस ठाणेमार्फत नशामुक्त पंधरवडा अभियान राबविण्यात येत असून त्याचे अंतर्गत आज आर एन गांधी हायस्कूल, विद्याविहार पूर्व , मुंबई येथील विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांचेशी संवाद साधून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती केली.

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

बँडस्टँड, बांद्रा येथे एका ५३ वर्षीय मनोरुग्ण महिलेला अदृश्य शक्ती पाठलाग करीत असल्याचा भास झाल्याने तिने घाबरून समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती. त्यावेळी तेथे वॉचर म्हणून कर्तव्यावर असलेले पो. शि. साईनाथ देवडे यांना ती महिला समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसताच त्यांनी धावत

बँडस्टँड, बांद्रा येथे एका ५३ वर्षीय मनोरुग्ण महिलेला अदृश्य शक्ती पाठलाग करीत असल्याचा भास झाल्याने तिने घाबरून समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती. त्यावेळी तेथे वॉचर म्हणून कर्तव्यावर असलेले पो. शि. साईनाथ देवडे यांना ती महिला समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसताच त्यांनी धावत
टिळक नगर पोलीस ठाणे - Tilak Nagar PS Mumbai (@tilaknagarps) 's Twitter Profile Photo

टिळकनगर पोलीस ठाणे सायबर पथकाने सी.ई.आय.आर. कार्यप्रणालीच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करून तक्रारदार यांना परत केले. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०६ - DCP ZONE 06 Mumbai

टिळकनगर पोलीस ठाणे सायबर पथकाने सी.ई.आय.आर. कार्यप्रणालीच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करून तक्रारदार यांना परत केले.
Commissioner of Police, Greater Mumbai
मुंबई पोलीस - Mumbai Police
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०६ - DCP ZONE 06 Mumbai
टिळक नगर पोलीस ठाणे - Tilak Nagar PS Mumbai (@tilaknagarps) 's Twitter Profile Photo

टिळकनगर पोलीस ठाणे सायबर पथकाने CEIR या कार्यप्रणालीच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल फोन हस्तगतकरून तक्रारदार यांना आज दिनांक 19/07/2025 रोजी मा.स.पो.आ. देवनार विभाग मुंबई यांचे हस्ते परत केले. @cpmumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०६ - DCP ZONE 06 Mumbai

टिळकनगर पोलीस ठाणे सायबर पथकाने CEIR या कार्यप्रणालीच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल फोन हस्तगतकरून तक्रारदार यांना आज दिनांक 19/07/2025 रोजी मा.स.पो.आ. देवनार विभाग मुंबई यांचे हस्ते परत केले.
@cpmumbai
मुंबई पोलीस - Mumbai Police
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०६ - DCP ZONE 06 Mumbai
टिळक नगर पोलीस ठाणे - Tilak Nagar PS Mumbai (@tilaknagarps) 's Twitter Profile Photo

विक्रोळी पार्कसाईट ते एस आर व्ही हॉस्पिटल टिळक नगर प्रवासादरम्यान एका महिलेची हँडबॅग ही रिक्षात विसरली असता टिळकनगर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेच्या आधाराने रिक्षाचा शोध घेऊन हँडबॅग महिलेला परत दिली. मुद्देमाल - सोन्याची अंगठी व 4000 रुपये.

विक्रोळी पार्कसाईट ते एस आर व्ही हॉस्पिटल टिळक नगर प्रवासादरम्यान एका महिलेची हँडबॅग ही रिक्षात विसरली असता टिळकनगर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेच्या आधाराने रिक्षाचा शोध घेऊन हँडबॅग महिलेला परत दिली.
मुद्देमाल - सोन्याची अंगठी व 4000 रुपये.
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

भारतभूमीच्या रक्षणासाठी विजयी लढा दिलेल्या सर्व जवानांना सलाम! #कारगिल_विजय_दिवस #KargilVijayDiwas

भारतभूमीच्या रक्षणासाठी विजयी लढा दिलेल्या सर्व जवानांना सलाम!

#कारगिल_विजय_दिवस
#KargilVijayDiwas
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Courage that echoes through time. Today, we pay heartfelt tribute to every valiant martyr who made the supreme sacrifice for the motherland. We remember them with pride and gratitude. #KargilVijayDiwas #SaluteToTheMartyrs

Courage that echoes through time.

Today, we pay heartfelt tribute to every valiant martyr who made the supreme sacrifice for the motherland. We remember them with pride and gratitude.

#KargilVijayDiwas
#SaluteToTheMartyrs