
Suneet Suresh Bhave
@suneetmt
Chief Reporter @matapune (Maharashtra Times, Pune) Area of Work : Infrastructure & Development, Past @SakalMediaNews @SaamTVnews
Views personal.
ID: 1569601734
https://maharashtratimes.com/mtreporter/author-Suneet-Bhave-479245857.cms 05-07-2013 03:34:34
10,10K Tweet
5,5K Followers
2,2K Following

पुण्यातील पर्यटनस्थळांसाठी पर्यटकांची प्रवेशमर्यादा होणार निश्चित. जिल्हाधिकाऱ्यांची वन विभागाला सूचना. #पुणे #पर्यटक #पर्यटनस्थळ #Pune #tourist #tourism Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune mustafa attar Chaitrali Chandorkar Amit Paranjape


सीएनजीसाठी वाहनचालक 'गॅस'वर. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या तुलनेत सीएनजीचे पंप अपुरे... #पुणे #सीएनजी #वाहने #Pune #CNG #vehicles Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Shrikrishna kolhe Amit Paranjape


महापालिकेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार ? #पुणे #महापालिका #निवडणूक #Pune #Corporation #Elections Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Prashant Aher prasadpanseMT प्रसाद पानसे


हिंजवडीच्या समस्या सोडविण्यासाठी एकच ऍथॉरिटी; पण पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समावेश लांबणीवर... #पुणे #पिंपरीचिंचवड #हिंजवडी #Pune #PCMC #Hinjawadi Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune CMO Maharashtra Devendra Fadnavis Amit Paranjape PMRDA पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर हँडल


छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश. महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान!!! #पुणे #महाराष्ट्र #गडकिल्ले #Pune #Maharashtra #Forts Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Chaitrali Chandorkar Amit Paranjape CMO Maharashtra

शहराप्रमाणे जिल्ह्यातही आता पोलिसांचा स्वतंत्र वाहतूक विभाग. #पुणे #वाहतूक #पोलिस #Pune #Traffic #Police Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Kuldeep Jadhav CMO Maharashtra


पुणे महापालिकेत २०१२ मध्ये समाविष्ट झालेल्या गावाच्या विकास आराखड्याला २०२५ मध्ये मान्यता. हाच गतीमान विकास आहे का? #पुणे #येवलेवाडी #विकास #Pune #Yevalewadi #development Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Amit Paranjape CMO Maharashtra


महत्त्वाची बातमी... अंमलबजावणीसाठी ग्राहकांना म्हणजे आपल्याला काटेकोर, आग्रही राहावे लागणार आहे... कारण विमा कंपन्या क्लेमचे पैसे देताना जणू आपण त्यांच्या इस्टेटीत वाटा मागतो आहोत असा भाव आणतात... #healthinsurance MaharashtraTimesPune Parag Karandikar Shreedhar LoniMT Suneet Suresh Bhave prasadpanseMT प्रसाद पानसे


जागतिक वारसा स्थळांमध्ये राज्यातील गड-किल्ल्यांची महती सांगणारे #महाराष्ट्रटाइम्स चे विशेष पान... #पुणे #महाराष्ट्र #गडकिल्ले #वारसा #युनेस्को #Pune #Maharashtra #Forts #Heritage #UNESCOWorldHeritage Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune CMO Maharashtra


मेट्रो स्वस्त;पीएमपी महाग #पुणे #मेट्रो #पुणेमेट्रो #Pune #Metro #PuneMetro Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Shrikrishna kolhe Pune Metro Rail Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Pune Metro Pravasi Amit Paranjape DEVESH SHAH


समाविष्ट गावांचे ओझे पेलवेना. मिळकतकर वसुलीवरील स्थगिती उठविण्याची महापालिकेची सरकारकडे मागणी. #पुणे #महापालिका #समाविष्टगावे #Pune #Corporation #mergedvillages Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे prasadpanseMT प्रसाद पानसे Amit Paranjape


सोमवारी (१४ जुलै) मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर दोन लाख ७ हजार प्रवाशांचा प्रवास. Purple line : 88956 (पिंपरी-स्वारगेट) Blue line : 118368 (वनाझ-रामवाडी) #पुणे #मेट्रो #पुणेमेट्रो #Pune #Metro #PuneMetro Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Pune Metro Rail


आपला दवाखाना पुणे महापालिकेसाठी परका. गेल्या दोन वर्षांत २५ पैकी फक्त एकच दवाखाना सुरू.... #पुणे #महापालिका #दवाखाना #Pune #Corporation #Dispensary Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune


गेल्याच आठवड्यात मुंबईत विमानतळावरील मोठ्या कारवाईनंतर सीमाशुल्क विभागाने आता पुण्यातील विमानतळावर २० वन्यप्राण्यांची तस्करी पकडली चॉकलेटच्या बॅगमध्ये ठेवले होते वन्यप्राणी! Maha Forest Official Maharashtra Times RESQ Charitable Trust Tamhini Ghat Vetal Tekdi Maneka Sanjay Gandhi #wildlife #pune #Airport


जागतिक वारसा किल्ल्यांसमोर आता आव्हान संवर्धनाचे... #पुणे #जागतिकवारसा #गड #किल्ले #महाराष्ट्र #छत्रपतीशिवाजीमहाराज #Pune #WorldHeritage #Forts #Maharashtra #ChatrapatiShivajiMaharaj Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Chaitrali Chandorkar Prasad Pawar प्रसाद पवार


भाजपच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांना 'टॅब' या टॅबच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर राहणार नेतृत्वाचे लक्ष. #पुणे #भाजप #पदाधिकारी #Pune #BJP Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र BJP Pune Ravindra Chavan


शहरातील स्वच्छता सुधारल्याचा 'स्वच्छ सर्वेक्षणा'तून महापालिकेचा दावा. तुम्हांला काय वाटते? #पुणे #महापालिका #स्वच्छता #स्वच्छसर्वेक्षण #Pune #CleanestCity #Swachhsurvekshan2025 Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune prasadpanseMT प्रसाद पानसे Amit Paranjape


बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची कमतरता असतानाही बदल्यांचा घाट... #पुणे #बीजेमेडिकल #प्राध्यापक #Pune #BJMedical #professor Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune


पुरंदर विमानतळासाठी जमीन धारकांना चौपट मोबदला आणि १० टक्के जमीन परतावा मिळणार... #पुणे #पुरंदर #विमानतळ #Pune #Purandar #Airport Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune mustafa attar CMO Maharashtra Devendra Fadnavis Prashant Aher Amit Paranjape


पंचांची पंचाईत... पंचांचे मैदानातील निर्णय चुकत आहेत. त्याविषयी... आजच्या #महाराष्ट्रटाइम्स मध्ये Maharashtra Times Sports Maharashtra Times मटानाशिक Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme ICC ICC Media
