
Snehal Sohani
@snehalsohani26
Ambedkarite | Lawyer | Social Worker
| Political Activist | Vice President of Mumbai Region @VBAforindia
ID: 1027799308513497088
https://www.facebook.com/profile.php?id=100010444872971 10-08-2018 06:10:25
6,6K Tweet
9,9K Followers
261 Following

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी लावलेल्या फटाके जंगी सेलचा स्टॉल अनधिकृत रित्या महापालिकेकडून तोडण्यात आल्याच्या विरोधात निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे महापालिकेच्या गेट वर वंचितकडून फटाके विक्री!! Vanchit Bahujan Aaghadi


वंचित बहुजन आघाडीच्या फटाके जंगी सेलचा स्टॉल अनधिकृत रित्या तोडण्यात आल्याच्या विरोधात निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे महापालिकेच्या गेट वर वंचितकडून फटाके विक्री!! Vanchit Bahujan Aaghadi

वंचित बहुजन आघाडीचा महापालिकेला दणका!! वंचित बहुजन आघाडीचा फटाके जंगी सेलचा स्टॉल अनधिकृत रित्या तोडण्यात आल्याच्या विरोधात निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे महापालिकेच्या गेट वर वंचितकडून फटाके विक्री!! Vanchit Bahujan Aaghadi












प्रेम बिऱ्हाडेच्या समर्थनार्थ Vanchit Bahujan Aaghadi पहिला पक्ष धावून गेलाय. आरक्षण संपवून आर्थिक निकषावर आरक्षण करा म्हणणारे सुप्रियाताई सुळे Supriya Sule कुठे आहात? बघा हा जातीयवाद उघडपणे तुम्ही राहत असलेल्या तुमच्या मोतीबाग पासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉलेजमध्ये उघडपणे होतोय.



मा.अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात आज आंबेडकर भवन याठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील सर्व प्रभाग समन्वयकांची महत्वपूर्ण बैठक !! #BMC #vbaformumbai Vanchit Bahujan Aaghadi Anjali Maydeo Ambedkar Pudhari News Lokmat TV9 Marathi SaamTV News
