Shivsena Jansampark (@shivsenasampark) 's Twitter Profile
Shivsena Jansampark

@shivsenasampark

शिवसेने संदर्भातल्या सगळ्या घडामोडी इकडे आपल्याला वाचायला मिळतील.

ID: 1664211074588237826

calendar_today01-06-2023 10:03:56

848 Tweet

460 Followers

5 Following

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा अमळनेर येथे पार पडणार आहे. मराठी साहित्य वाङमय मंडळाच्या कार्यकारी समिती सदस्यांनी आज या संमेलनासाठी मला आमंत्रित केले. सारस्वतांच्या या महामेळाव्याला आपण आवर्जून उपस्थित राहू असे सांगून या सदस्यांना आश्वस्त केले. यावेळी साहित्य

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा अमळनेर येथे पार पडणार आहे. मराठी साहित्य वाङमय मंडळाच्या कार्यकारी समिती सदस्यांनी आज  या संमेलनासाठी मला आमंत्रित केले. सारस्वतांच्या या महामेळाव्याला आपण आवर्जून उपस्थित राहू असे सांगून या सदस्यांना आश्वस्त केले. 

यावेळी साहित्य
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

यावेळी बोलताना, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त ११ सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्राधान्य दिले असून याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना

खेलो इंडिया, फिट इंडिया, उपक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा देण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत आहेत, २०३६ मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठी प्रधानमंत्री मोदीजी यांचा जोरकसपणे पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे एक प्रकारे

देशाचे माजी अर्थमंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटलीजी यांना जयंती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली. #ArunJaitley

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

स्वतःवर विश्वास असेल तर हमखास यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतं हे सर्वांना पटवून देणारे प्रख्यात भारतीय उद्योजक धीरूभाई अंबानी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

भारतीय उद्योग क्षेत्राचा कणा असलेले टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री.रतन टाटा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. #RatanTata Ratan N. Tata

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

संपूर्ण स्वच्छता अभियान 🗓️ 30-12-2023📍वागळे प्रभाग, ठाणे x.com/i/broadcasts/1…

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

यानंतर जे. पी. इन्फ्रा आणि अंतर्गत रस्त्यावरील स्वच्छता कामगारांशी संवाद साधला. स्वतः हातात झाडू घेऊन रस्ता स्वच्छ केला. या नंतर पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या कामाची पाहणी करून आयुक्तांना संबंधित निर्देश दिले.

मीरा भाईंदर हे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी हे अभियान शहरात राबविण्यात आले असून मार्च महिन्यापर्यंत ते चालू राहणार आहे. रस्ते झाडून स्वच्छ करणे, त्यानंतर माती गोळा करून दूर काढणे आणि रस्ता पाणी मारून डीप क्लिनिंग करावे अशी ही संकल्पना असून त्याला स्थानिक नागरिकांकडूनही

मीरा भाईंदर शहरात अनेक विकासकामे सुरू असून नाट्यगृह, कलादालन असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यात हे शहर सुंदर आणि सुनियोजित शहर म्हणून ओळखले जाईल असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानात सहभागी होऊन शहरातील परिसराची स्वच्छता केली. मुंबईतील संपूर्ण स्वच्छता अभियान यशस्वी केल्यानंतर आज ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात देखील संपूर्ण स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानात सहभागी होऊन शहरातील परिसराची स्वच्छता केली. 

मुंबईतील संपूर्ण स्वच्छता अभियान यशस्वी केल्यानंतर आज ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात देखील संपूर्ण स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

श्री मलंगगड हरिनाम महोत्सव - दिंडी सोहळ्यातून लाईव्ह 🗓️ 02-01-2024📍अंबरनाथ, ठाणे x.com/i/broadcasts/1…

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

वारकरी संप्रदायातील भक्तीचे अधिष्ठान हे राजकीय अधिष्ठानापेक्षा फार मोठे असते. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगड क्षेत्र आणि पुरातन शिव मंदिर असलेल्या अंबरनाथ शहरात कोकणातील सगळ्यात मोठा हरीनाम सप्ताह आयोजित करणे याला एक वेगळे महत्व असून हजारो वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

शिवसेना युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांच्या पुढाकाराने नववर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथे ' Bandra Wonderland ' या मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिध्द डिजे चेतस यांच्या वादनाचा सर्व उपस्थितांनी कार्यक्रमाचा आनंद

शिवसेना युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांच्या पुढाकाराने नववर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथे ' Bandra Wonderland ' या मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिध्द डिजे चेतस यांच्या वादनाचा सर्व उपस्थितांनी कार्यक्रमाचा आनंद
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र आदरांजली 🙏 🗓️ 23-01-2024📍मुंबई x.com/i/broadcasts/1…