
Maulana Shokin Sayyed ( NCP - SP )
@sayyedshokin
Youth activist || Journalist || PublicRelation || #Nationalist_Congress_Party || President - Hadapsar Assembly Constituency ( Minority Cell ) @NcpSpeaks
ID: 917687639129563136
10-10-2017 09:45:57
4,4K Tweet
210 Followers
356 Following

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न, लोकप्रिय खासदार मा. सुप्रिया ताई सुळे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar



बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.श्री. बजरंगजी सोनवणे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना!! Bajrang Sonwane


राज्यसभेच्या माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना!! Vandana Chavan





महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार मा. श्री.जितेंद्र आव्हाड साहेब यांची पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!! Dr.Jitendra Awhad



जितेंद्र आव्हाड साहेबांनी लै बेक्कार इज्जत काढली मंगळसूत्र चोर टोपीचंदची... 🤣🤣😂 🤣 Dr.Jitendra Awhad 🔥🤟








राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाची बुलंद तोफ, आमदार श्री. रोहितदादा पवार यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल व सेलच्या प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!! Rohit Pawar #ncpsp


राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारेचे सच्चे धनी, कर्तबगार नेते आणि कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक मा.श्री. आमदार शशिकांत शिंदे साहेब आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!! Shashikant Shinde Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
