SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile
SakalMedia

@sakalmedianews

Since 1932.
महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र
News from Maharashtra & around the world 🌏
Youtube Channel: shorturl.at/hjzGI

ID: 85306437

linkhttps://www.esakal.com/ calendar_today26-10-2009 12:47:27

279,279K Tweet

291,291K Followers

35 Following

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

तब्बल ७२ हजार लोकांनी जीव गमावला, ३१ टक्के मृतदेह बेवारस अन्...; लोकल अपघाताची धक्कादायक आकडेवारी समोर #Mumbailocal #TrainAccident #Railwayadministration esakal.com/mumbai/railway…

तब्बल ७२ हजार लोकांनी जीव गमावला, ३१ टक्के मृतदेह बेवारस अन्...; लोकल अपघाताची धक्कादायक आकडेवारी समोर 
#Mumbailocal #TrainAccident #Railwayadministration

esakal.com/mumbai/railway…
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

उत्तर प्रदेशातील मेरठमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पोलिस कर्मचारी कपड्यांच्या दुकानातून चोरी करताना दिसत आहे. #MeerutNews #PoliceCaughtStealing #ViralVideo #ShopTheft #CaughtOnCamera #ShockingVideo (Meerut News, Police Caught Stealing,

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराची आता चर्चा सुरु झाली आहे. यासाठी चार विविध नावं यासाठी पुढे आली असून विविध राजकीय गटांकडून ही नावं पुढं आणण्यात आली आहेत. #PuneRailwayStation #MedhaKulkarni #PuneNews esakal.com/pune/pune-rail…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

४-५ लोकांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तेज प्रताप यादवांचा व्हिडिओ व्हायरल, काय म्हणाले? #TejPratapYadav esakal.com/desh/tej-prata…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

ना पैसा, ना क्लास..., गरिबीच्या परिस्थितीवर मात, लेकीनं केलं आईच्या कष्टाचं सोनं, नीट परीक्षेत घवघवीत यश #Neetresult #Neetsuccessstory #Jalgaonnews esakal.com/maharashtra/te…

ना पैसा, ना क्लास..., गरिबीच्या परिस्थितीवर मात, लेकीनं केलं आईच्या कष्टाचं सोनं, नीट परीक्षेत घवघवीत यश 

#Neetresult #Neetsuccessstory #Jalgaonnews

esakal.com/maharashtra/te…
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

राजगड तालुक्यात होणाऱ्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचे आकर्षण असलेल्या तालुक्यातील तोरणा, राजगड, तसेच पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरण परिसर, मढे घाट धबधबा तसेच महत्त्वाच्या ठिकाणी रविवार (22 जून) पासून 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनाला मनाई आहे. #RajgadFort

राजगड तालुक्यात होणाऱ्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचे आकर्षण असलेल्या तालुक्यातील तोरणा, राजगड, तसेच पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरण परिसर, मढे घाट धबधबा तसेच महत्त्वाच्या ठिकाणी रविवार (22 जून) पासून 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनाला मनाई आहे.
#RajgadFort
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतासाठी सलग दुसरे शतक ठोकले. यासह त्याने इतिहास घडवला आहे. त्याने आजपर्यंत कोणत्याच भारतीय यष्टीरक्षकाला न जमलेला कारनामा करून दाखवला आहे. #RishabhPant #ENGvIND #Cricket #SakalNews #SakalSports esakal.com/krida/cricket/…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

वारकऱ्यांच्या सुखकर वारीसाठी पोलिसांनी कसली कंबर; "अपघात मुक्त वारी अभियान" उपक्रमास प्रारंभ #Pandharpurwari #Accidentfreewari #Solapurnews esakal.com/paschim-mahara…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

पाकिस्ताननं हवाई हद्द बंद केल्यानं भारतीय विमान कंपन्यांचं हजारो कोटींचं नुकसान होत असून त्याचा भार विमान प्रवाशांना सहन करावा लागत आहे. #PakistanAirSpace #India #SakalNews esakal.com/desh/india-pak…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

इराणच्या भूमिगत अणुउर्जा प्रकल्पांवर ‘बंकर बस्टर’ बॉम्बसह हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे B-2 स्टेल्थ बॉम्बर सुरक्षितपणे मायदेशी परतले आहे. इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा हा पहिला थेट लष्करी हस्तक्षेप मानला जात आहे. #USstrikesIran #USAirstrike #NuclearTensions

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

स्वतःच्या प्रयोगाचे बळी ठरले होते 'हे' शास्त्रज्ञ; मिळाला भयानक मृत्यू #Scientist #DangerousExperiments #ScienceTragedy esakal.com/ampstories/web…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

खुशालचेंडू - आलोक Cartoon by: cartoonistalok #DonaldTrump #Iran #cartoon #cartoons #viralcartoons #cartoonart #marathinewsalert

खुशालचेंडू - आलोक

Cartoon by: cartoonistalok

#DonaldTrump #Iran #cartoon #cartoons #viralcartoons #cartoonart #marathinewsalert
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

अमेरिकेविरुद्ध इराणच्या प्रत्युत्तराच्या धमक्यांमुळे कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. कतारने आपल्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत ही घोषणा केली. कतारने आपला निर्णय तात्पुरता असल्याचे म्हटले आहे. #QatarAirspace #MiddleEastTensions #USA #Iran #Airways #IranVsUSA

अमेरिकेविरुद्ध इराणच्या प्रत्युत्तराच्या धमक्यांमुळे कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. कतारने आपल्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत ही घोषणा केली. कतारने आपला निर्णय तात्पुरता असल्याचे म्हटले आहे. 
#QatarAirspace #MiddleEastTensions #USA #Iran #Airways #IranVsUSA
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

भारताकडून इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी शतके केली. त्यामुळे भारताने चौथ्या डावात इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य ठेवले आहे. #ENGvIND #KLRahul #RishabhPant #TeamIndia #SakalNews #SakalSports esakal.com/krida/cricket/…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

भारत आणि इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर आहे. आता शेवटच्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची संधी आहे. त्यांच्यासमोर कसे आव्हान आहे, जाणून घ्या. #ENGvIND #TeamIndia #EnglandCricket #Cricket #SakalNews #SakalSports esakal.com/krida/cricket/…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

100 वर्षांपूर्वी कसे होते अक्कलकोटचे मंदिर? ऐतिहासिक फोटो पाहून म्हणाल श्री स्वामी समर्थ..! #photo #akkalkot #swamisamarth esakal.com/ampstories/web…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आता मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली आहे. तेल व्यापाराच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला इराणच्या संसदेनं मंजुरी दिलीय. याचा भारतावर आणि जगावर काय होणार परिणाम? #IranCrisis

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आता मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली आहे. तेल व्यापाराच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला इराणच्या संसदेनं मंजुरी दिलीय. याचा भारतावर आणि जगावर काय होणार परिणाम?
#IranCrisis
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सलग दुसरे शतक ठोकले. त्याच्या शतकानंतर त्याला कोलांटी उडी मारण्याचा इशारा गावसकरांनी केला होता. त्यावर त्याने काय रिअॅक्शन दिली पाहा. #RishabhPant #SunilGavaskar #ENGvIND #TeamIndia #SakalNews #SakalSports esakal.com/krida/cricket/…