SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile
SakalMedia

@sakalmedianews

Since 1932.
महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र
News from Maharashtra & around the world 🌏
Youtube Channel: shorturl.at/hjzGI

ID: 85306437

linkhttps://www.esakal.com/ calendar_today26-10-2009 12:47:27

279,279K Tweet

291,291K Followers

35 Following

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आता मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली आहे. तेल व्यापाराच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला इराणच्या संसदेनं मंजुरी दिलीय. याचा भारतावर आणि जगावर काय होणार परिणाम? #IranCrisis

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आता मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली आहे. तेल व्यापाराच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला इराणच्या संसदेनं मंजुरी दिलीय. याचा भारतावर आणि जगावर काय होणार परिणाम?
#IranCrisis