SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile
SakalMedia

@sakalmedianews

Since 1932.
महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र
News from Maharashtra & around the world 🌏
Youtube Channel: shorturl.at/hjzGI

ID: 85306437

linkhttps://www.esakal.com/ calendar_today26-10-2009 12:47:27

279,279K Tweet

291,291K Followers

35 Following

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतासाठी सलग दुसरे शतक ठोकले. यासह त्याने इतिहास घडवला आहे. त्याने आजपर्यंत कोणत्याच भारतीय यष्टीरक्षकाला न जमलेला कारनामा करून दाखवला आहे. #RishabhPant #ENGvIND #Cricket #SakalNews #SakalSports esakal.com/krida/cricket/…