
Rupali patil thombare
@rupalispeak
Spokeperson Nationalist Congress Party , X Corporater Pune, President- Zashichi Rani Pratishthan
ID: 709814989629104129
http://ncppune.in 15-03-2016 18:54:16
1,1K Tweet
19,19K Followers
84 Following

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड. उत्तर दया जितेंद्र भाऊDr.Jitendra Awhad माहितीसाठी - Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police







सांगितले होते आमचे सरकार सकारात्मक निर्णय घेणार.विद्यार्थी हिताचे महायुती सरकार लोकसेवा आयोगाने mpscविद्यार्थीची मेन्स परीक्षेसाठी 45 दिवसाचा अवधी वाढवून दिल्याबद्दल महायुती सरकारचे तसेच लोकसेवा आयोगाचे खूप खूप धन्यवाद Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Maharashtra Public Service Commission



