
Rajool Sanjay Patil
@rajoolp
ID: 1358794230886395910
08-02-2021 15:06:25
1,1K Tweet
2,2K Followers
93 Following




ज्युपिटर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी मा. उमेश शिरोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या तदप्रसंगी मा. केंद्रीय राज्यमंत्री खा. श्री. Kapil Patil साहेब उपस्थित होते.


शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! Uddhav Thackeray Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray



शिवसेना नेते, मा. खासदार श्री. Rajan Vichare - राजन विचारे साहेब यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray




शिवसेनेच्या ईशान्य मुंबई महिला विभागसंघटक सौ. रश्मीताई पहुडकर यांना त्यांच्या वाढदिवशी भेटून शुभेच्छा दिल्या. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray


शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर (पूर्व) विधानसभा आयोजित रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. तसेच, आयोजक व कार्यकर्त्यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Sanjay Dina Patil



वन्यजीवसंशोधक श्री. तेजस उद्धवसाहेब ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray



