Rajesh Tope
@rajeshtope11
Member of Legislative Assembly, 100-Ghansawngi | Ex Minister, Higher and Technical Education & Public Health, Government of Maharashtra | Leader, @ncpspeaks
ID:183145504
26-08-2010 07:31:24
8,2K Tweets
599,5K Followers
100 Following
Follow People
छत्रपती शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांशी लढा देत स्वराज्य आणि रयतेचे रक्षण केले. अतोनात हालअपेष्टा सहन करूनही स्वराज्याप्रती निष्ठा ढळू न देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !
#छत्रपतीसंभाजीमहाराज
आज जागतिक मातृदिन, जगातील प्रत्येक माऊलीच्या सन्मानाचा दिवस.!
तमाम मातांच्या त्याग, समर्पण आणि वात्सल्याला सलाम !
सर्वांना जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा !
#जागतिक_मातृदिन #MothersDay
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असाध्य देखील साध्य करता येणं शक्य आहे.
मानवी जीवन व भोवतालचा परिसर सुखकर करण्यासाठी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ अपार कष्ट करतात. त्यांच्या मेहनतीला आजच्या
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने सलाम..!
#TechnologyDay
आपणा सर्वांना 'अक्षय्य तृतीया'च्या हार्दिक शुभेच्छा!
या मंगलदिनी घरोघरी लक्ष्मीचा सदैव वास राहो..
हि अक्षय तृतीया तुमच्या कुटुंबाला नवचैतन्य, सुख, शांती व प्रेम देऊन जावो हीच सदिच्छा..!
अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!!!
#अक्षय_तृतीया #AkshayTritiya2024
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री आ.अनिल देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!
ANIL DESHMUKH