
Rajesh kuchik
@rajesh_kuchik
ID: 826362147395362816
31-01-2017 09:31:03
516 Tweet
235 Followers
424 Following

हे अधिकृत पाण्याचे कनेक्शन नाल्यात मारलेले आहे....नाल्याचे पाणी भरतीच्या वेळी पिण्याच्या पाण्यात मिक्स होणार नाही का? डायमंड मित्र मंडळ..कोरबा मिठागर...प्रभाग १८१...संपर्क 9820500826 WARD FN BMC माझी Mumbai, आपली BMC


हे अनधिकृत पाण्याचे कनेक्शन नाल्यात मारलेले आहे....नाल्याचे पाणी भरतीच्या वेळी पिण्याच्या पाण्यात मिक्स होणार नाही का? डायमंड मित्र मंडळ..कोरबा मिठागर...प्रभाग १८१...संपर्क 9820500826 WARD FN BMC माझी Mumbai, आपली BMC


माटुंगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाना फडणवीस उड्डानपुला शेजारी कोणाच्या वरदहस्ताने अंमली पदार्थ विक्री होतेय. एक पत्रकार हफ्ते वसुलीत असल्याचे हि बोलले जाते.CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Commissioner of Police, Greater Mumbai माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC


हे अनधिकृत पाण्याचे कनेक्शन नाल्यात मारलेले आहे....नाल्याचे पाणी भरतीच्या वेळी पिण्याच्या पाण्यात मिक्स होणार नाही का? डायमंड मित्र मंडळ..कोरबा मिठागर...प्रभाग १८१...संपर्क 9820500826 WARD FN BMC WARD FN BMC


बॅ.ओवेसी यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आदरच. किमान त्यांनी इतरांचा पक्ष-चिन्ह चोरले नाही. मात्र स्वतःची गद्दारी लपवण्यासाठी खोट्या हिंदुत्वाचा मुलामा देणाऱ्या, प्रत्येक गोष्टी हिंदू मुस्लिम शोधणाऱ्या काही "चिरकुट लोकांपैकी एक" या फोटोत काय करत असेल बरं? Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray




भाजचे ताव+.... पैसे वाटुन, लावुन घेतले ++डे.... ABP माझा SushmaTai Andhare भाजपा महाराष्ट्र Commissioner of Police, Greater Mumbai








