
Rajashri...
@rajashrirongate
ID: 1927772232505245696
28-05-2025 17:04:26
7,7K Tweet
1,1K Followers
3,3K Following





जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. Mangesh Chavan



महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोग ( NCW ) आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग ( Maharashtra State Commission for Women ) यांच्या वतीने "शक्ती संवाद" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माननीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस




“माझ्या वडिलांचा 21 वर्षांचा मुख्यमंत्री म्हणून वारसा माझ्यासाठी ओझं नाही. तो एक मोठी संधी, कठीण आव्हान आणि आशीर्वाद आहे—ज्यामुळे मी लोकांसाठी आणखी चांगलं देण्याचा निर्धार करतो.” Vishwajit Rane Watch full episode: youtube.com/watch?v=9mPIC6…