Sandip Joshi (@sandipjoshingp) 's Twitter Profile
Sandip Joshi

@sandipjoshingp

आमदार - विधानपरिषद महाराष्ट्र राज्य
Former Mayor - Nagpur Municipal Corporation

ID: 938011561808994304

linkhttp://www.sandipjoshi.in calendar_today05-12-2017 11:45:58

8,8K Tweet

12,12K Takipçi

669 Takip Edilen

Sandip Joshi (@sandipjoshingp) 's Twitter Profile Photo

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव आता राजगड महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे इतिहास, परंपरा आणि जनभावनांना दिलेला मान आहे.

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव आता राजगड
महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे इतिहास, परंपरा आणि जनभावनांना दिलेला मान आहे.