Nishantmwagh♥️🦁 (@nishantmwagh1) 's Twitter Profile
Nishantmwagh♥️🦁

@nishantmwagh1

Business Entrepreneur ~ Tax Consultants ~ Team leader ~ Motivator ~ Creative Thinker ~ Good Reader ~ Good Listener ~ Painting artist

ID: 906589853982244864

calendar_today09-09-2017 18:47:19

230 Tweet

30 Followers

569 Following

Tulsidas Bhoite (@tulsidasbhoite) 's Twitter Profile Photo

मराठी अँकर थेट नडली, मराठीद्वेष्ट्या केडियांची बोबडी वळली! काही झालं तरी चालेल मराठी शिकणारच नाही असा माज दाखवणारे, राज ठाकरे यांना एकेरी संबोधणारे केडिया टीव्ही९च्या लाईव्ह शोमधून सोडून गेले. टीव्ही९च्या अँकर वृषाली यादव सारंग आधी शांतपणे विचारत होत्या. पण केडियांनी दुरुत्तर

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

हो महाराष्ट्रात मराठीच #मराठीएकीकरण #मराठीएकजूट #मिराभाईंदर शहरात मराठी विरोधात निघालेल्या परप्रांतीयांच्या मोर्चानंतर मराठी बांधव एकत्र.. उपायुक्त याना निवेदन सादर.. #मराठीएकीकरणसमिती

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

एक नवी सुरुवात करतोय... 'महाराष्ट्रधर्म' ही नवी पॉडकास्ट मालिका... आणि नवे काही सुरू करण्यासाठी आषाढी एकादशीपेक्षा दुसरा कोणता पवित्र दिवस असेल? पाहायला विसरू नका उद्या, रविवारी दि. 6 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता माझ्या सर्व समाजमाध्यमांवर ! #MaharashtraDharma #महाराष्ट्रधर्म

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

मराठी भाकरी देणारी आहे, कुणाच्या तुकड्यांवर जगणारी नाही

Claude Bhaiyamare 🪓 (@claudespeed37) 's Twitter Profile Photo

१० प्रसंग, एक संदेश. मराठी भाषिक स्वतःच्याच राज्यात दररोज अवमानित होत आहे. ही योगायोग नसून मराठी भाषेचे व संस्कृतीची खोडाखाडी आहे! जर आज आपण शांत राहिलो तर उद्या मराठी भाषा इतिहासजमा होईल जागे व्हा. मोठ्याने बोला. खंबीर रहा! जय महाराष्ट्र 🚩

१० प्रसंग, एक संदेश.
मराठी भाषिक स्वतःच्याच राज्यात दररोज अवमानित होत आहे.
ही योगायोग नसून मराठी भाषेचे व संस्कृतीची खोडाखाडी आहे!
जर आज आपण शांत राहिलो तर उद्या मराठी भाषा इतिहासजमा होईल
जागे व्हा. मोठ्याने बोला. खंबीर रहा!

जय महाराष्ट्र 🚩
Siddhesh Prakash Rane (@mesiddheshrane) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीस हा गुजरातचा मुख्यमंत्री आहे! मराठी माणूस महाराष्ट्रात मोर्चा नाही काढणार तर काय गुजरात मध्ये मोर्चा काढणार का रे..?? आणि नीट बघून घ्या, इथले वाघ आम्हीच आहोत! #मुंबईआमचीचं #महाराष्ट्रपहिला #महाराष्ट्रातमराठीचं

अश्विन_परब_मनसे (@ashwinparab3) 's Twitter Profile Photo

सन्मा राज ठाकरे साहेबांनी भाषणात उल्लेख केलेले, गुजराती श्री नयन शाह यांनी कबूल केले आणि मांडलेले मुद्दे; #आमच्या ३ पिढ्या महाराष्ट्रात गेल्या, माझा गुजरात शी काही संबंध नाही,मी महाराष्ट्रीयन आहे #१ वर्ष जरी इथे राहिलात तरी तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे #अहमदाबाद मध्ये सगळे

ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites) 's Twitter Profile Photo

संबंधित पत्रकार काय काम करतोय, कोणासाठी काम करतोय, वैगरे गोष्टी बाजूला ठेवल्या. तरी इतर ठिकाणी स्थानिक भाषेत प्रतिक्रिया देणार्‍या लोकांचे म्हणने ऐकून संबंधित हिंदी/इंग्लिश चॅनेल Subtitle टाकून किंवा डब करून बातमी दाखवतात. मग Vaibhav Parab - वैभव परब यांना नेमकी काय समस्या होती?

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

बघा ही मुंबई मेट्रोची गर्दी , मुंबईची क्षमता संपली आहे .... व्हिडीओ - IG/digital_jugadu #मराठी

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ही महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाला आहे. या यादीत समावेश झाल्याने या किल्ल्यांचे

The Maharashtra Index (@themahaindex) 's Twitter Profile Photo

जय शिवराय 🚩🚩 🚨Historic Recognition for Maratha Heritage – A Proud Moment for Maharashtra & India! 12 iconic forts linked to the legacy of Chhatrapati Shivaji Maharaj have been inscribed on the UNESCO World Heritage List under the Outstanding Universal Value category. This

अमोल मालन मारुती कडू-देशमुख (@amolk1985) 's Twitter Profile Photo

तुमच्या येणाऱ्या पिढीला 'सावन' आणि 'श्रावण' यातील फरक कळावा आणि दीप अमावस्या नंतर चालू होतो तो श्रावण आपला हे सांगता यावे यासाठी हिंदी विरोधी आंदोलन चालू आहे. ते फक्त त्यांची भाषा थोपवत नाहीत, त्यांची संस्कृती देखील आपल्यावर लादतात. #SayNoToHindi #HindiImposition

Tejas (@tejasshinde002) 's Twitter Profile Photo

डोळ्यात अंजन टाकणारा व्हिडिओ. #मराठी #महाराष्ट्र

आशिष अनिता अरुण कर्ले (@ashishakarle) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेचा पर्याय एक तर ७ तो निवडल्यावर पण हिंदीच ऐकू येते Axis Bank Axis Bank Support आपल्या ReserveBankOfIndia नुसार ग्राहकांना त्यांच्या भाषेत सेवा मिळणे हा हक्क आहे. केवळ नावाला पर्याय म्हणुन नको महाराष्ट्रातील अनेक शाखात #मराठी सेवा नाही मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti MNS Adhikrut - मनसे अधिकृत

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासन ?? गुजरात शासन ?? नक्की काय ? कुठं घेऊन जातोय महाराष्ट्र आपला?? याची गरज काय ? राज्यात अजून हे स्वतःला गुजराती समजतात? स्वतःला मराठी कधी समजणार?

महाराष्ट्र शासन ??
गुजरात शासन ??

नक्की काय ?
कुठं घेऊन जातोय महाराष्ट्र आपला??

याची गरज काय ? राज्यात अजून हे स्वतःला गुजराती समजतात? स्वतःला मराठी कधी समजणार?