Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile
Nishant D Sarwankar

@ndsarwankar

Senior Assistant Editor, Loksatta. Winner of Ramnath Goenka Excellence in Journalism Award 2018. Edu : B.Sc, LLM [email protected]

ID: 138995752

linkhttps://www.facebook.com/nishant.sarwankar calendar_today01-05-2010 06:54:02

5,5K Tweet

1,1K Followers

1,1K Following

Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

READ: घर खरेदीदारांच्या वसुलीसाठी ‘महारेरा’कडून निवृत्त तहसीलदार! loksatta.com/mumbai/retired… Click here to download Loksatta App loksatta.page.link/LS_app

Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

READ: सायबर फसवणुकीविरोधात विमा संरक्षण देण्याची मागणी, मुंबई ग्राहक पंचायतीचे अर्थमंत्र्यांना साकडे loksatta.com/mumbai/mumbai-… Click here to download Loksatta App loksatta.page.link/LS_app

Raju Parulekar (@rajuparulekar) 's Twitter Profile Photo

बीड़ जिल्ह्याचं पालकमंत्री पद मुख्यमंत्री स्वतः Devendra Fadnavis यांनी घ्यावं आणि प्रथम बीड़ जिल्हा स्त्रियांसाठी भयमुक्त करावा. मुख्यमंत्र्यानी वेगवेगळ्या जातीधर्माचे सरकारी अधिकारी तिथे नेमल्याशिवाय तिथली खूनबाजी थांबणार नाही.

Dr prashant bhamare (@dr_prashantsb) 's Twitter Profile Photo

अतिशयोक्तीने विनोद निर्माण करणारे हे कार्टून आहे. पण जगभरामध्ये इलेक्ट्रॉनिक व्हेईकल पॉलिसीचे सुद्धा याप्रमाणे सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक व्हेईकल वापरून वायू प्रदूषणाला व त्याद्वारे ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनाला आळा घालण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. ग्रीन हाऊस गॅसेसच्या

Sharmila Kalgutkar./शर्मिला आशाप्रभाकर कलगुटकर🇮🇳 (@ksharmilamt) 's Twitter Profile Photo

*सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजासाठी मुंबईकर नागरिकांनी दिनांक १७ जानेवारी २०२५ पर्यंत ई-मेलने अथवा लेखी सूचना पाठविण्याचे आवाहन* *[email protected] या ई मेलवर करता येतील सूचना माझी Mumbai, आपली BMC

Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

READ: टोरेस ज्वेलरी हाऊस घोटाळा… परदेशी कंपनीकडून फसवणुकीचा नवा पॅटर्न! सव्वा लाख गुंतवणूकदारांवर पस्तावण्याची वेळ का आली? loksatta.com/explained/torr… Click here to download Loksatta App loksatta.page.link/LS_app

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

नाशिक शहर पोलिस दलातर्फे ‘स्टॉप अँड सर्च’ मोहीम नियमितपणे राबविण्यात येते. अशाच एका अभियानात 7 जानेवारी रोजी मध्यरात्री एका कारचा पाठलाग करीत संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करीत ड्रग्ज तस्करांना पकडण्यात आले. 8 मोबाईल व्हॅन्सच्या माध्यमातून हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद आहे. या

नाशिक शहर पोलिस दलातर्फे ‘स्टॉप अँड सर्च’ मोहीम नियमितपणे राबविण्यात येते. अशाच एका अभियानात 7 जानेवारी रोजी मध्यरात्री एका कारचा पाठलाग करीत संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करीत ड्रग्ज तस्करांना पकडण्यात आले. 8 मोबाईल व्हॅन्सच्या माध्यमातून हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद आहे. या
Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

READ: ‘रेडी रेकनर’ म्हणजे काय? त्याचे दर ठरतात कसे?  वाढीचा फटका घरांच्या किमतींना किती बसतो? loksatta.com/explained/what… Click here to download Loksatta App loksatta.page.link/LS_app

Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

READ: झोपु प्राधिकरणातील पाच कोटी कागदपत्रे ऑनलाईन; झोपडीवासीयांची पायपीट वाचणार loksatta.com/mumbai/five-cr… Click here to download Loksatta App loksatta.page.link/LS_app

Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

मु्ंबईत इमारतींची कामे अपूर्ण असूनही ओसी दिली जात आहे. READ: मुंबईत ‘भोगवटा प्रमाणपत्रा’साठी मार्गदर्शक सूचनांचा अभाव? पालिका, म्हाडा, झोपु प्राधिकरणाकडून अप्रत्यक्ष कबुली loksatta.com/mumbai/despite… Click here to download Loksatta App loksatta.page.link/LS_app

Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra⁩⁦Devendra Fadnavis⁩ ⁦Eknath Shinde - एकनाथ शिंदे⁩ READ: झोपु योजनेत आता १५ दिवसात वारसा प्रमाणपत्र, नव्या चार स्वयंचलित प्रणाली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित loksatta.com/mumbai/inherit… Click here to download Loksatta App loksatta.page.link/LS_app

Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

READ: मुंबईचे पोलीस आयुक्त ठरतात कसे? देवेन भारतींसाठी अनेक अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलली गेली का? loksatta.com/explained/how-… Click here to download Loksatta App loksatta.page.link/LS_app

Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

READ: बेकायदा झोपड्यांवर एआयची नजर; मालवणीत प्रायोगिक तत्त्वारील प्रकल्प कार्यान्वित loksatta.com/mumbai/slum-re… Click here to download Loksatta App loksatta.page.link/LS_app

Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

READ: इमारत धोकादायक घोषित करण्याचा ‘म्हाडा’ला अधिकारच नाही? उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे काय परिणाम होणार? loksatta.com/explained/mhad… Click here to download Loksatta App loksatta.page.link/LS_app

Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

मुंबई पोलीस, शान महाराष्ट्राची! पावसाच्या पाण्यात शाळेची बस अडकल्यावर काळजीपूर्वक छोट्या विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी घेऊन जाताना मुंबई पोलीस अधिकारी. अभिमानास्पद! 👌❤️💐

मुंबई पोलीस, शान महाराष्ट्राची!

पावसाच्या पाण्यात शाळेची बस अडकल्यावर काळजीपूर्वक छोट्या विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी घेऊन जाताना मुंबई पोलीस अधिकारी.

अभिमानास्पद! 👌❤️💐
Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis⁩ ⁦CMO Maharashtra⁩ ⁦Chandrashekhar Bawankule⁩ खुलेआम मुद्रांक चोरी एक तटस्थ व्यक्ती शासनाच्या नजरेस आणून देतो तरीही कारवाई का होत नाही?

⁦Devendra Fadnavis⁩ ⁦CMO Maharashtra⁩ ⁦Chandrashekhar Bawankule⁩ खुलेआम मुद्रांक चोरी एक तटस्थ व्यक्ती शासनाच्या नजरेस आणून देतो तरीही कारवाई का होत नाही?
Nishant D Sarwankar (@ndsarwankar) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis⁩ ⁦CMO Maharashtra⁩ म्हाडातील दलाल व अधिकारी यांच्या युतीने १९९२ पासून हे फ्लॅट परस्पर विकले गेले.

⁦Devendra Fadnavis⁩ ⁦CMO Maharashtra⁩ म्हाडातील दलाल व अधिकारी यांच्या युतीने १९९२ पासून हे फ्लॅट परस्पर विकले गेले.