NCP Maleagon Speaks (@ncpmaleagon) 's Twitter Profile
NCP Maleagon Speaks

@ncpmaleagon

Official Account Of Malegaon NCP Social Media

ID: 1754355360284946433

calendar_today05-02-2024 04:05:14

1,1K Tweet

60 Followers

114 Following

MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

अहिल्यानगरच्या कोपरगाव येथे आज मा. अजित दादांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत लाडक्या बहिणींशी संवाद साधला. जनसन्मान यात्रेनिमित्त, उत्साह आणि ऊर्जेने भरलेल्या या महिला मेळाव्यात लाडकी बहीण तसेच इतर योजनांची माहिती अजित दादांनी दिली. Ajit Pawar Ashutosh Kale

अहिल्यानगरच्या कोपरगाव येथे आज मा. अजित दादांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत लाडक्या बहिणींशी संवाद साधला. जनसन्मान यात्रेनिमित्त, उत्साह आणि ऊर्जेने भरलेल्या या महिला मेळाव्यात लाडकी बहीण तसेच इतर योजनांची माहिती अजित दादांनी दिली.

Ajit Pawar  Ashutosh Kale
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

आजच्या जनसन्मान यात्रेतून एक गोष्ट लक्षात आली की, ही अफाट गर्दी आपण जनतेसाठी केलेल्या प्रत्येक कामाची पोचपावती आहे. लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद आणि एकत्र येण्याचा उत्साह राष्ट्रवादी विचारांची ताकद वाढवत आहे! Ajit Pawar #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra

आजच्या जनसन्मान यात्रेतून एक गोष्ट लक्षात आली की, ही अफाट गर्दी आपण जनतेसाठी केलेल्या प्रत्येक कामाची पोचपावती आहे. लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद आणि एकत्र येण्याचा उत्साह राष्ट्रवादी विचारांची ताकद वाढवत आहे!

Ajit Pawar
#जनसन्मान_यात्रा
#JanSanmanYatra
Dr.Kapil Zoting (@kapil_zoting) 's Twitter Profile Photo

विचारांचे वारसदार आम्ही.... विचार पुढे घेऊन जाऊया...... आम्ही राष्ट्रवादी 👍👍✌️✌️⏲️⏲️ #अजितदादा Ajit Pawar MahaNCPspeaks Aditi S Tatkare Sunil Tatkare

विचारांचे वारसदार आम्ही....
विचार पुढे घेऊन जाऊया......

आम्ही राष्ट्रवादी 👍👍✌️✌️⏲️⏲️

#अजितदादा
Ajit Pawar MahaNCPspeaks Aditi S Tatkare
Sunil Tatkare
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

प्रत्येक दिवसाची सुरूवात जनसेवेपासून आणि शेवट जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यात जावा – हाच दादांचा कार्यशक्तीचा मंत्र! Ajit Pawar

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

Deeply saddened by the news of former PM Dr. Manmohan Singh ji's demise. A gentleman to the core, his vision became a turning point in our country's economic development. My thoughts and prayers are with his family and friends in this difficult time.

Deeply saddened by the news of former PM Dr. Manmohan Singh ji's demise.

A gentleman to the core, his vision became a turning point in our country's economic development. My thoughts and prayers are with his family and friends in this difficult time.
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

माजी पंतप्रधान, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, शिक्षणप्रेमी आणि दूरदृष्टीचे राजकारणी डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने आर्थिक सुधारणांचे जनक आणि एक आदर्श नेता गमावला आहे. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेस कलाटणी देणारे ऐतिहासिक निर्णय घेतले. उदारीकरण, औद्योगिक

माजी पंतप्रधान, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, शिक्षणप्रेमी आणि दूरदृष्टीचे राजकारणी डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने आर्थिक सुधारणांचे जनक आणि एक आदर्श नेता गमावला आहे.

देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेस कलाटणी देणारे ऐतिहासिक निर्णय घेतले. उदारीकरण, औद्योगिक
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

आपल्या दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे आणि दूरगामी धोरणांमुळे भारतीय शेती व कृषी क्षेत्राला नवे आयाम आणि नवी दिशा मिळवून देणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे कृषिप्रणेते, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. श्री. प्रफुल पटेल यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिव शरीराचे अंत्यदर्शन घेत त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी खा. पटेल यांनी सिंग कुटुंबीयातील सदस्यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. श्री. प्रफुल पटेल यांनी भारताचे माजी पंतप्रधान  मनमोहन सिंग यांच्या पार्थिव शरीराचे अंत्यदर्शन घेत त्यांना पुष्पचक्र अर्पण केले.

यावेळी खा. पटेल यांनी सिंग कुटुंबीयातील सदस्यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

संत तुकाराम महाराजांचे मुख्य टाळकरी, तुकोबांच्या गाथांचे पुनर्लेखन करत त्यांचा प्रचार-प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे संत श्री संताजी जगनाडे महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

संत तुकाराम महाराजांचे मुख्य टाळकरी, तुकोबांच्या गाथांचे पुनर्लेखन करत त्यांचा प्रचार-प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे संत श्री संताजी जगनाडे महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर उद्योग जगतात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या उद्योगपती रतन टाटा साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! देशाचा मानबिंदू असणाऱ्या रतन टाटा साहेबांनी कायमच राष्ट्रहिताला प्राधान्य देत त्या दृष्टिकोनातून देशाच्या जडणघडणीत आणि सामाजिक क्षेत्रातील

आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर उद्योग जगतात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या उद्योगपती रतन टाटा साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! देशाचा मानबिंदू असणाऱ्या रतन टाटा साहेबांनी कायमच राष्ट्रहिताला प्राधान्य देत त्या दृष्टिकोनातून देशाच्या जडणघडणीत आणि सामाजिक क्षेत्रातील
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता रंग शारदा, मुंबई येथे 'समता महोत्सव २०२५'चे आयोजन करण्यात आले आहे. नक्की सामील व्हा..!

MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री. प्रफुलभाई पटेल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज माजी मंत्री मा. श्री. शिवाजीराव

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री. प्रफुलभाई पटेल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज माजी मंत्री मा. श्री. शिवाजीराव
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काश्मीरमधील

MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

जम्मू-कश्मीरमधील पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ यांनी देखील ही घटना संपूर्ण देशासाठी अत्यंत वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया दिली. Hasan Mushrif

आनंद मंजुषा शरद पवार (अजितदादा पवार समर्थक ) (@anandpawar62390) 's Twitter Profile Photo

कुत्र चावल की रेबीजची लागण होते.कुत्र्याबद्दल प्रेम वाढते.त्यामुळं तो सतत भुंकतो. वर्तनपण तंतोतंत कुत्र्यासारख होत हे खरं आहे. Devendra Fadnavis जी पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करा. Ajit Pawar Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी Avinash Pushpalata Govindrao Adik TV9 Marathi Lokmat ABP माझा

आनंद मंजुषा शरद पवार (अजितदादा पवार समर्थक ) (@anandpawar62390) 's Twitter Profile Photo

चला येताय ना.. गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 सांगता समारंभ . दिनांक: २३ मे २०२५ वेळ: संध्या. ७ वाजता स्थळ: चांदे मैदान, महाड, जिल्हा रायगड Ajit Pawar Praful Patel Sunil Tatkare

आनंद मंजुषा शरद पवार (अजितदादा पवार समर्थक ) (@anandpawar62390) 's Twitter Profile Photo

अंजली दमानिया या बाई जाणून बाजून सुपारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना बदनाम करण्याच काम करत आहेत.यांनी लोकशाहीच ढोंग घेतलय.पण कुणी उत्तर दिल जाब विचारला की ब्लॉक करून पळून जातात. खरच लोकशाही मानत असाल तर ब्लॉक काढा. ABP माझा TV9 Marathi SakalMedia