PRASHANT RAUL (@mrprashantraul1) 's Twitter Profile
PRASHANT RAUL

@mrprashantraul1

ID: 453719411

calendar_today03-01-2012 06:29:13

142 Tweet

8 Followers

36 Following

Vitthal Narayan Shinde Alandi Pune Maharashtra (@vitthalnshinde) 's Twitter Profile Photo

मुळा नदी पत्रातील अवैध वृक्षतोड बाबत FIR दाखल करण्यास प्रशासन टाळतळ करत असल्याने NGT तसेच मुख्यमंत्री पर्यावरण मंत्री, पोलिस आयुक्त पोलिस महासंचालक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. सत्य घटनेला योग्य उत्तर मिळत नाही दुःखद अनुभव पाठीशी यायला लागले सरकार मायबाप लक्ष द्या..

Sarang Yadwadkar (@svyadwadkar) 's Twitter Profile Photo

After burying the old native tree on the banks of Mula river & chopping it's branches, the JCB is digging a pit to plant a new sapling of a decorative tree. This is the story of Pune and Pimpri-Chinchwad River Front Development. Is it not our responsibility to stop this nonsense?

After burying the old native tree on the banks of Mula river & chopping it's branches, the JCB is digging a pit to plant a new sapling of a decorative tree.
This is the story of Pune and Pimpri-Chinchwad River Front Development.
Is it not our responsibility to stop this nonsense?
PRASHANT RAUL (@mrprashantraul1) 's Twitter Profile Photo

एक घाबरलेला मुख्यमंत्री/गृहमंत्री जो पोलिसांचा आणि कायद्याचा गैरवापर करतो.

एक घाबरलेला मुख्यमंत्री/गृहमंत्री जो पोलिसांचा आणि कायद्याचा गैरवापर करतो.
Sarang Yadwadkar (@svyadwadkar) 's Twitter Profile Photo

There are Old Age Homes for humans. Are there any such Shelter Homes for our rivers? We have deserted and destituted them like our old age parents. Isn't it? youtu.be/sAmeYAvTSks?si…

PRASHANT RAUL (@mrprashantraul1) 's Twitter Profile Photo

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशीर्वादाने नदीपात्रातील अवैध बांधकाम वाढत आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्त आणि पर्यावरण विभाग दुर्लक्ष करत आहे. पालिका अधिकारी पैसे घेऊन गप्प बसतात असे लोक सांगत आहेत.

facebook.com/share/p/18uhVm… Ajit Pawar Devendra Fadnavis Hardeep Singh Puri Narendra Modi Shekhar Singh PMO India अनधिकृत बांधकामासाठी लोकांकडून पैसे घेणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकामधील ते अधिकारी कोण ??? Shekhar Singh हे उत्तर देणार का ???

PRASHANT RAUL (@mrprashantraul1) 's Twitter Profile Photo

"उठा उठा पालिका लुटा योजना" हा देखील गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे. रस्ते साफ करणाऱ्या मशीन म्हणायच्या की रस्त्यावरील धुळ उडवणाऱ्या ??? पालिका स्वतःच अशा मशीन वापरून हवेची गुणवत्ता बिघडवते म्हणजे इथे ठेकेदार फायद्यात आणि मग हवेची गुणवत्ता खराब झाली म्हणून दुसरे ठेकेदार आणि खर्च

PRASHANT RAUL (@mrprashantraul1) 's Twitter Profile Photo

Let's Celebrate Black Environment Day on 5th June against Anti Environment Policies of Govt of India and Govt Maharashtra. Keep One day Fast and express your concerns to insensitive Governments.

*Black Environment Week* पुणे पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना आवाहन, दोन्ही महानगरपालिकांनी शहरात पर्यावरण विरोधी धोरण स्वीकारली आहेत आणि यायचं निषेध म्हणुन हा संपुर्ण आठवडा *Black Environment Week* म्हणुन पाळूया . पालिकांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ नका.

*Black Environment Week*
          पुणे पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना आवाहन, दोन्ही महानगरपालिकांनी शहरात पर्यावरण विरोधी धोरण स्वीकारली आहेत आणि यायचं निषेध म्हणुन हा संपुर्ण आठवडा *Black Environment Week* म्हणुन पाळूया . पालिकांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ नका.