
Shweta Mahale Patil
@mlashwetamahale
Member Of Legislative Assembly, Chikhali Constituency | State Executive Member BJP Maha | President - Torana Mahila Urban Co. Op. Credit Society & Aadhar NGO
ID: 1006955569607950336
13-06-2018 17:44:50
15,15K Tweet
41,41K Followers
490 Following

महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना ग्रामीण भागात 50 हजारांचे अतिरिक्त अनुदान देणार आहे- मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी #Maharashtra #Pune #PMAwas










महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गुलाबरावजी पाटील यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्याला स्वास्थ्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! Gulabrao Raghunath Patil





महायुतीची गाडी एकदम सुसाट! ही गाडी आम्ही तिघेही महाराष्ट्राच्या विकासपथावर चालवत आहोत... (इगतपुरी, नाशिक | 5-6-2025) Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar #Maharashtra #Nashik #SamruddhiMahamarg




