Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile
Manoj Kayande

@manojkayande

MLA,Sindkhed Raja-Buldhana Assembly,NCP
Ex. Opposition Leader Zilha Parishad Buldana. | Member Dist.Planing Committee Buldana.

ID: 2273944038

linkhttps://en.m.wikipedia.org/wiki/User:Manoj_Kayande calendar_today03-01-2014 04:11:50

1,1K Tweet

1,1K Followers

199 Following

Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

माझे सहकारी मित्र, आमदार सत्यजीतदादा तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! दादा, आपल्या आयुष्याला उत्तम आरोग्य, आनंद आणि यशाची भरभराट लाभो हीच सदिच्छा.. Satyajeet Tambe

माझे सहकारी मित्र, आमदार सत्यजीतदादा तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! दादा, आपल्या आयुष्याला उत्तम आरोग्य, आनंद आणि यशाची भरभराट लाभो हीच सदिच्छा..

<a href="/satyajeettambe/">Satyajeet Tambe</a>
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

काल जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. मकरंद आबा पाटील यांच्या समवेत अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली, त्यांना दिलासा दिला आणि नुकसानीची मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे आश्वासन दिले. #rainfall #farmer #buldhana #maharashtra #manojkayande

Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

अवघ्या २३ व्या वर्षी देशासाठी हसत हसत बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! त्यांच्या धगधगत्या देशप्रेमाच्या ज्योतीने हजारो युवकांच्या हृदयात स्वातंत्र्याची चेतना प्रज्वलित केली व आजही तरुणांना देशसेवेसाठी प्रेरणा देत आहेत! #bhagatsingh

अवघ्या २३ व्या वर्षी देशासाठी हसत हसत बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

त्यांच्या धगधगत्या देशप्रेमाच्या ज्योतीने हजारो युवकांच्या हृदयात स्वातंत्र्याची चेतना प्रज्वलित केली व आजही तरुणांना देशसेवेसाठी प्रेरणा देत आहेत!

#bhagatsingh
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

आज श्री बालाजी मंदिर देऊळगाव राजा येथे सकाळी परंपरेनुसार काकड आरती प्रसंगी उपस्थित राहून श्री बालाजी महाराज चरणी नतमस्तक होत, महाराष्ट्रावर आलेले अतिवृष्टीचे संकट लवकर दूर व्हावे व सर्वांवर कृपादृष्टी राहावी अशी प्रार्थना केली. #balaji #mandir #deulgaonraja #manojkayande

आज श्री बालाजी मंदिर देऊळगाव राजा येथे सकाळी परंपरेनुसार काकड आरती प्रसंगी उपस्थित राहून श्री बालाजी महाराज चरणी नतमस्तक होत, महाराष्ट्रावर आलेले अतिवृष्टीचे संकट लवकर दूर व्हावे व सर्वांवर कृपादृष्टी राहावी अशी प्रार्थना केली.

#balaji #mandir #deulgaonraja #manojkayande
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननिय नामदार अजितदादा पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोशिएशन अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !! Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननिय नामदार अजितदादा पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोशिएशन अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!

<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

देऊळगाव राजा येथे श्री बालाजी यात्रा महोत्सवानिमित्त पारंपरिक मंडपोत्सव उभारणी कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहभागी झालो. मोठ्या श्रद्धा, उत्साह व भक्तिभावाने वेंकटरमना गोविंदा! च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या मंगल प्रसंगी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

देऊळगाव राजा येथे श्री बालाजी यात्रा महोत्सवानिमित्त पारंपरिक मंडपोत्सव उभारणी कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहभागी झालो.
मोठ्या श्रद्धा, उत्साह व भक्तिभावाने वेंकटरमना गोविंदा! च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या मंगल प्रसंगी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

सत्य, अहिंसा आणि आत्मनिर्भरतेच्या विचारांनी जगाला मार्गदर्शन करणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!" 🙏 #MahatmaGandhi #GandhiJayanti

सत्य, अहिंसा आणि आत्मनिर्भरतेच्या विचारांनी जगाला मार्गदर्शन करणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!" 🙏

#MahatmaGandhi #GandhiJayanti
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

माणसाला माणुसकीची दिशा देणारा आजचा दिवस... धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त मंगलमय शुभेच्छा..! #DrBabaSahebAmbedkar #DhammachakraPravartanDin

माणसाला माणुसकीची दिशा देणारा आजचा दिवस...
धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

#DrBabaSahebAmbedkar #DhammachakraPravartanDin
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

आज श्री क्षेत्र भगवान गड येथे जाऊन ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या समाधीचे मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या समवेत दर्शन घेतले. यावेळी गडाचे महंत, गुरुवर्य, ह.भ.प. न्यायाचार्य डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांचे आशीर्वाद घेऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. #santbhagwanbaba

आज श्री क्षेत्र भगवान गड येथे जाऊन ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या समाधीचे मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या समवेत दर्शन घेतले.
यावेळी गडाचे महंत, गुरुवर्य, ह.भ.प. न्यायाचार्य डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांचे आशीर्वाद घेऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

#santbhagwanbaba
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

तुमचे कार्य जणू नंदादीप तेवत आहे, तुमचे नाव आजही प्रत्येकाच्या मुखी आहे, तुमच्या आठवणींनी आजही डोळे पाणावलेले आहेत. कै. देवानंदभाऊ कायंदे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

तुमचे कार्य जणू नंदादीप तेवत आहे,
तुमचे नाव आजही प्रत्येकाच्या मुखी आहे,
तुमच्या आठवणींनी आजही डोळे पाणावलेले आहेत.

कै. देवानंदभाऊ कायंदे यांना
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

आज राहेरी येथे जुन्या नागपूर डाकलाईन पुलाचे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती यावेळी पुलाची पाहणी केली आणि संबंधित विभागाला तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

आज राहेरी येथे जुन्या नागपूर डाकलाईन पुलाचे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती
यावेळी पुलाची पाहणी केली आणि संबंधित विभागाला तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

राहेरी येथे जुन्या नागपूर डाकलाईन पुलाचे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी घटनास्थळी जाऊन पुलाची पाहणी करून संबंधित विभागाला तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असून सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत.! #farmer #heavyrainfall #maharashtra #buldhana #sindkhedraja #deulgaonraja #mahayuti #manojkayande

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असून सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत.!

#farmer #heavyrainfall #maharashtra #buldhana #sindkhedraja #deulgaonraja #mahayuti #manojkayande
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवरायांचा जीव वाचवणारा ‘जिवा’ इतिहासात अमर झाला. स्वामीभक्ती आणि शौर्याचं प्रतीक ठरलेले शूरवीर जिवाजी महाले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

छत्रपती शिवरायांचा जीव वाचवणारा ‘जिवा’ इतिहासात अमर झाला. स्वामीभक्ती आणि शौर्याचं प्रतीक ठरलेले शूरवीर जिवाजी महाले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननिय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! Chhagan Bhujbal

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री 
माननिय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

<a href="/ChhaganCBhujbal/">Chhagan Bhujbal</a>
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात एकूण ५२ किलोमीटरचे पांदण रस्ते मंजूर.. #शेतकरीसमृद्धी #ग्रामविकास #पांदणरस्ते #development #sindkhedraja #deulgaonraja #lonar #chikhli #manojkayande

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात एकूण ५२ किलोमीटरचे पांदण रस्ते मंजूर..

#शेतकरीसमृद्धी #ग्रामविकास #पांदणरस्ते #development
#sindkhedraja #deulgaonraja #lonar #chikhli #manojkayande
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

आज वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवस. गाय-वासराच्या नात्यातील ममत्व, प्रसन्नता आणि मांगल्य सर्वांना लाभो हीच मंगलमय कामना आणि वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! #वसुबारस #vasubaras

आज वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवस. 
गाय-वासराच्या नात्यातील ममत्व, प्रसन्नता आणि मांगल्य सर्वांना लाभो हीच मंगलमय कामना आणि वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

#वसुबारस 
#vasubaras
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

धन्वंतरी आणि लक्ष्मीमातेच्या कृपेने, उत्तम आरोग्य आणि ऐश्वर्य तुम्हाला लाभो ! धनत्रयोदशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #धनत्रयोदशी #धनतेरस

धन्वंतरी आणि लक्ष्मीमातेच्या कृपेने, उत्तम आरोग्य आणि ऐश्वर्य तुम्हाला लाभो !

धनत्रयोदशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#धनत्रयोदशी #धनतेरस
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

आमच्या मार्गदर्शक खा.सौ.सुनेत्राताई पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपले आयुष्य आरोग्य, आनंद आणि यशाने परिपूर्ण राहो हीच सदिच्छा. आपल्या कार्यातून समाजसेवेचा आणि प्रेरणादायी नेतृत्वाचा दीप असाच प्रज्वलित राहो. आपल्याला आगामी आयुष्याच्या प्रत्येक क्षणासाठी शुभेच्छा!

आमच्या मार्गदर्शक खा.सौ.सुनेत्राताई पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपले आयुष्य आरोग्य, आनंद आणि यशाने परिपूर्ण राहो हीच सदिच्छा.
आपल्या कार्यातून समाजसेवेचा आणि प्रेरणादायी नेतृत्वाचा दीप असाच प्रज्वलित राहो.
आपल्याला आगामी आयुष्याच्या प्रत्येक क्षणासाठी शुभेच्छा!
Manoj Kayande (@manojkayande) 's Twitter Profile Photo

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो. अंध:कारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि दुःखावर आनंदाचा विजय मिळो! ✨🪔

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो.
अंध:कारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि दुःखावर आनंदाचा विजय मिळो! ✨🪔