मानखुर्द पोलीस ठाणे - Mankhurd PS Mumbai (@mankhurdps) 's Twitter Profile
मानखुर्द पोलीस ठाणे - Mankhurd PS Mumbai

@mankhurdps

मानखुर्द पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official Acc of Mankhurd Police Stn,. For any emergency Dial 100/112

ID: 1811675738975682560

linkhttp://www.mumbaipolice.gov.in calendar_today12-07-2024 08:15:54

10 Tweet

174 Followers

90 Following

मानखुर्द पोलीस ठाणे - Mankhurd PS Mumbai (@mankhurdps) 's Twitter Profile Photo

प्रिय मुंबईकर, नमस्कार,मानखुर्द पोलीस ठाणे, मुंबई आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा ! Mumbai Traffic Police Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police Thank you Regards

मानखुर्द पोलीस ठाणे - Mankhurd PS Mumbai (@mankhurdps) 's Twitter Profile Photo

मानखुर्द के pmg कॉलनी में मानखुर्द पोलीस और bmc ने किया हाथ गाडी पर कार्... youtu.be/6iHMhHSlZ-c?si… via YouTube

मानखुर्द पोलीस ठाणे - Mankhurd PS Mumbai (@mankhurdps) 's Twitter Profile Photo

आज रोजी मानखुर्द पोलीस ठाणे चे पोलीस शिपाई क्रमांक ०८५६७/ योगेश तुकाराम पालवे यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती मिळाली असून सदरची पदोन्नती माननीय अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, चेंबूर, मुंबई तसेच माननीय पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६ व परिमंडळ ७ यांच्या हस्ते स्वीकारली.

आज रोजी मानखुर्द पोलीस ठाणे चे पोलीस शिपाई क्रमांक ०८५६७/ योगेश तुकाराम पालवे
यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती मिळाली असून सदरची पदोन्नती माननीय अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, चेंबूर, मुंबई तसेच माननीय पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६ व परिमंडळ ७ यांच्या हस्ते स्वीकारली.
मानखुर्द पोलीस ठाणे - Mankhurd PS Mumbai (@mankhurdps) 's Twitter Profile Photo

आज रोजी जागतिक पर्यावरण दिन या निमित्ताने मानखुर्द पोलीस ठाणे आवारामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे पोलीस निरीक्षक लीलाधर पाटील (प्रशासन), तसेच पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.