karuna shripad puri (@karunapurimt) 's Twitter Profile
karuna shripad puri

@karunapurimt

working with Maharashtra times, pune as a senior sub editor. its Times of India's regional editon.

ID: 3647492539

calendar_today22-09-2015 09:56:55

76 Tweet

278 Followers

248 Following

karuna shripad puri (@karunapurimt) 's Twitter Profile Photo

कधी बदलणार प्रशासन... का नाही नाटकांचा प्रेक्षक रोडावणार? maharashtratimes.indiatimes.com/entertainment/…

karuna shripad puri (@karunapurimt) 's Twitter Profile Photo

Happy Day Akshay... अक्षयकुमार आवडायला वेळ लागला. आता मात्र, त्याच्यावरून लक्ष हटत नाही, इतका तो मनात बसलाय. इतर हिरो सिक्स-एट पॅक, बॉडी, बायसेप्समधून हिटवर हिट देत असताना, अक्षयनं अथलिट राहणंच पसंत केलं. म्हणून आज तो लंबी रेस का घोडा आहे. you are my superstar.Akshay Kumar

Happy Day Akshay... अक्षयकुमार आवडायला वेळ लागला. आता मात्र, त्याच्यावरून लक्ष हटत नाही, इतका तो मनात बसलाय. इतर हिरो सिक्स-एट पॅक, बॉडी, बायसेप्समधून हिटवर हिट देत असताना, अक्षयनं अथलिट राहणंच पसंत केलं. म्हणून आज तो लंबी रेस का घोडा आहे. you are my superstar.<a href="/akshaykumar/">Akshay Kumar</a>
karuna shripad puri (@karunapurimt) 's Twitter Profile Photo

शहरात रस्ते कसे आहेत, अनधिकृत बांधकाम किती आहे यावरून भ्रष्टाचार कळतो म्हणे...यंदाच्या पावसाळ्यात पालिकेतील भ्रष्टाचार असा पुरासारखा बाहेर आला. Abhijit Thite PMO India Parag Karandikar @MinGirishBapat Prashant Aher

karuna shripad puri (@karunapurimt) 's Twitter Profile Photo

interesting fashion for working women.. ttps://timesofindia.indiatimes.com/life-style/fashion/style-guide/from-alia-bhatt-to-anushka-sharma-the-boxy-blazer-is-making-a-comeback/articleshow/72883528.cms

karuna shripad puri (@karunapurimt) 's Twitter Profile Photo

मध्यंतरी सिनेमात काम मिळण्यासाठी सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या नीना गुप्ता यांना थट ऑस्कर पुरस्कारात नॉमिनेशन मिळालं... she worth it.. maharashtratimes.indiatimes.com/entertainment/…

Maharashtra Times (@mataonline) 's Twitter Profile Photo

EXCLUSIVE: पुण्यात बुक आर्ट कॅफेचा ट्रेंड सुरू आहे. या ठिकाणी निवांत वाचन करण्यासोबतच आर्ट अँड क्राफ्ट, म्युझिक, काव्यवाचन, कथा अभिवाचन यासारखे कार्यक्रमही दर आठवड्याला आयोजित केले जातात. #pune

karuna shripad puri (@karunapurimt) 's Twitter Profile Photo

#hiddendeaths #maharashtra #COVID19 महाराष्ट्रात करोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या नक्की किती? प्रत्यक्षापेक्षा पोर्टलवर हे मृत्यू कमी का दिसतात? धक्कादायक बातमी आज महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केलीच आहे. या विषयी आणखी वाचा उद्याच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये...

Prasad Pawar प्रसाद पवार (@prasadpawarmt) 's Twitter Profile Photo

काश्मीरच्या भेटीबद्दल❤️ Its about Kashmir, its about us, its about heritage and history & its about Friendship. My memorable visit to the Crown of our beautiful Country and lots more. still receiving lots of emails...🙏😇❤️ Maharashtra Times Abhijit Thite

काश्मीरच्या भेटीबद्दल❤️
Its about Kashmir, its about us, its about heritage and history &amp; its about Friendship. My memorable visit to the Crown of our beautiful Country and lots more. still receiving lots of emails...🙏😇❤️
<a href="/mataonline/">Maharashtra Times</a> <a href="/abhijitMT/">Abhijit Thite</a>