MumbaiTimes(@MumbaiTimesMT) 's Twitter Profileg
MumbaiTimes

@MumbaiTimesMT

मनोरंजन, फॅशन, लाइफस्टाइल, पर्यटन, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रांतल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा. (इन्स्टाग्राम @mumbaitimes मुंटा)

ID:1484303954

linkhttp://maharashtratimes.indiatimes.com calendar_today05-06-2013 07:04:03

43,4K Tweets

28,0K Followers

473 Following

Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक(@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

“श्यामची आई” या चित्रपटातील भाऊराव ह्या भूमिकेसाठी मला “म.टा. सन्मान” चा सर्वेात्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला.
संपूर्ण टीम ला याचे श्रेय देतो. मनापासून आभार टीम @shyamchiaaifilm ♥️
Sujay Sunil Dahake ♥️
Thanks

“श्यामची आई” या चित्रपटातील भाऊराव ह्या भूमिकेसाठी मला “म.टा. सन्मान” चा सर्वेात्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला. संपूर्ण टीम ला याचे श्रेय देतो. मनापासून आभार टीम @shyamchiaaifilm ♥️ @SujayDahake ♥️ Thanks #मटासन्मान२०२४ #actorsandeeppathak
account_circle
Prasad Pawar प्रसाद पवार(@PrasadPawarMT) 's Twitter Profile Photo

हिंदीत गाजलेल्या चित्रपटांचे बॉलिवूड पुन्हा रिमेक करीत आहे. यात बैजू बावरा (१९५२), बावर्ची आणि कोशिश (१९७२) व मिली (१९७५) या चित्रपटांचे अधिकृत रिमेक पाहायला मिळणार आहेत. Shreedhar LoniMT Shripad Brahme Abhijit Thite karuna shripad puri Pune Times MumbaiTimes

हिंदीत गाजलेल्या चित्रपटांचे बॉलिवूड पुन्हा रिमेक करीत आहे. यात बैजू बावरा (१९५२), बावर्ची आणि कोशिश (१९७२) व मिली (१९७५) या चित्रपटांचे अधिकृत रिमेक पाहायला मिळणार आहेत. @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @abhijitMT @karunapuriMT @PuneTimesOnline @MumbaiTimesMT
account_circle
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक(@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर “नटसम्राट” मधील स्वगत आठवलं आणि लिहावं वाटलं….

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर “नटसम्राट” मधील स्वगत आठवलं आणि लिहावं वाटलं…. #महाराष्ट्र #नटसम्राट #MaharashtraPoliticalCrisis #sandeeppathak
account_circle