Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile
Amol Joshi

@iam_amoljoshi

Journalist and Senior Anchor with #ABPMajha| Speaker | Observer of Life | Thoughts expressed here are totally personal

ID: 120019254

linkhttps://marathi.abplive.com/ calendar_today05-03-2010 07:06:38

2,2K Tweet

1,1K Followers

1,1K Following

Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile Photo

पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्याबाबत सरकारच्या भूमिकेत गोंधळ दिसतो आहे. जर माशेलकर समितीचा अहवाल योग्य होता, असं सरकारचं मत असेल तर जीआर मागे का घेतला? जर तो अयोग्य होता, तर त्याच्या आधारे जीआर का काढला? जर त्रिभाषा सूत्र पहिलीपासून राबवावं असं सरकारला वाटतं आणि माशेलकर

Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile Photo

माझा वाद विठ्ठलाशी नाही, तर बडव्यांशी आहे!  राज ठाकरेंच्या या वाक्याचा 2006 मध्ये सुरु झालेला प्रवास 2025 च्या आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येत विलीन होईल का? #MNSAdhikrut #Shivsena

Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile Photo

खरा व्यापारी हा धंदा असल्याशिवाय एका पैशाचीही जोखीम घेत नाही. मराठी माणूस हा धंदा ओळखत नाही, तोपर्यंत हे धंदे सुरूच राहणार. केडिया घेत असलेल्या 'रिस्क मागचे (धंद्याचे) इश्क' प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.

Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile Photo

अनेकदा आपल्याला अपेक्षित लॉबी ही आपल्या पक्षात तयार करता येत नाही. ती दुसऱ्या पक्षात तयार करावी लागते. विरोधात तगडं कॉम्बिनेशन तयार करून त्यांच्यामागे ती लॉबी उभी करत राहणं, वेळ आणि गरज पडेल तेव्हा त्या लॉबीचा उपयोग होणं हे समीकरण परिणामकारक ठरू शकतं. दुसरे म्हणजे, ‘मित्र

Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile Photo

विज्ञानाचा सर्वात आधुनिक अविष्कार असणाऱ्या AIचा वापर 'ज्योतिष आणि भविष्य' यासाठी करून आम्ही विज्ञानाचा बदला पूर्ण केला आहे. तंत्रज्ञानाची नव्हे, तर आमचीच बुद्धिमत्ता कृत्रिम आहे, हे देखील आम्ही सिद्ध केले आहे. आमचे अभिनंदन. #GoodMorning

Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रानं टांगा पलटी करण्यापूर्वी डाव समजून घेणं आवश्यक आहे.   भाजप खासदार निशिकांत दुबे जे काही बोलले, त्याकडं फक्त मराठी-हिंदी वादावरची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून पाहता येणार नाही. हिंमत असेल तर हिंदी भाषिकांप्रमाणे ऊर्दू भाषिकांनाही मारा आणि माहिम दर्ग्याबाहेर जाऊन

Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile Photo

तुम्ही हिंदीला राष्ट्रभाषा मानायला तयार नसाल, तर आम्ही प्रत्येक भाषेलाच राष्ट्र भाषा मानू, असे आहे ते.

Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile Photo

संघाच्या या भूमिकेचं स्वागत करायला हवं. त्या-त्या राज्यातील भाषांना (राजभाषांना) राष्ट्रीय भाषा असल्याचं 'मानणं' हे मोठ्या मनाचं लक्षण आहे. या न्यायाने प्रत्येक मुख्यमंत्री हे पंतप्रधान आहेत आणि प्रत्येक राज्याची राजधानी ही राष्ट्रीय राजधानी आहे, असं 'मानायला' काय हरकत आहे? पण

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

🔺उद्या भारत बंदची मोठी घोषणा 🔺25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार 🔺काय बंद राहणार? 🔺 काय सुरू राहील? 🔺 बंद का पुकारण्यात आला? वाचा सविस्तर बातमी ▶️ marathi.abplive.com/news/india/bha… #BharatBandh

🔺उद्या भारत बंदची मोठी घोषणा
🔺25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार
🔺काय बंद राहणार? 
🔺 काय सुरू राहील?
🔺 बंद का पुकारण्यात आला?

वाचा सविस्तर बातमी ▶️
marathi.abplive.com/news/india/bha…

#BharatBandh
Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile Photo

*डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या शिल्पकलेत मराठी भाषेची ऐशीतैशी ! वाक्यरचनेत अशुद्ध मराठीचा वापर !!* डोंबिवली सांस्कृतिक नगरी आहे असे आपण सर्व मोठ्या अभिमानाने सर्वांना सांगत असतो. त्यात तथ्य पण आहे. गुढी पाडवा या दिवशी होणारी स्वागत यात्रा ही पहिली डोंबिवली

*डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या शिल्पकलेत मराठी भाषेची ऐशीतैशी ! वाक्यरचनेत अशुद्ध मराठीचा वापर !!*
          डोंबिवली सांस्कृतिक नगरी आहे असे आपण सर्व मोठ्या अभिमानाने सर्वांना सांगत असतो. त्यात तथ्य पण आहे. गुढी पाडवा या दिवशी होणारी स्वागत यात्रा ही पहिली डोंबिवली
Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile Photo

विदेशी मालावर बहिष्कार घाला आणि Made In China वस्तू वापरू नका, हे पंतप्रधानांचे आवाहन 'जनते'साठी होते, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

जिवाभावाच्या कार्यकर्त्यासाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले, पोलिसांनी खेचून बाहेर काढलं, मध्यरात्री विधानभवनाच्या परिसरात हायव्होल्टेज राडा #GopichandPadalkar #NCP #MumbaiPolice #MumbaiNews #JitendraAwhad #DevendraFadnavis #MaharashtraPolitics

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray on Marathi : फडणवीसजी तिसरी भाषा आणून दाखवा, दुकाने नाही, शाळाही बंद करेन : राज ठाकरे #RajThackeray #Marathi #DevendraFadnavis #maharastra

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

चार-पाचवेळा विनंती करूनही बैठकीला वेळ देत नाही, पाच महिन्यात राज्य शासनाकडून कंत्राटदारांना एक छदाम सुद्धा तरतूद नाही; संघटनेकडून पोलखोल #Maharashtra marathi.abplive.com/news/maharasht…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

ही घ्या हर्षल पाटील आणि त्यांच्या भावाने केलेल्या कामाची यादी! कामे पूर्ण करूनही पैशासाठी सरकारकडे हात पसरायची वेळ, गुलाबराव पाटलांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न? #Maharashtra Ajit Pawar MAHARASHTRA DGIPR marathi.abplive.com/news/maharasht…

Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile Photo

बातमी म्हणजे निगेटिव्हिटी, टीका, संशय असं वर्षानुवर्ष म्हणणारे लोक आजकाल तरी कुठे बातम्या वाचतात? #Motivation

Amol Joshi (@iam_amoljoshi) 's Twitter Profile Photo

तुमच्या परिसरात रोज लाईट जाते का? किती वेळ जाते?