Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile
Hindustan Times Marathi

@htmarathi

महाराष्ट्र, देश-विदेश, राजकारण, क्रीडा, सिनेमा तसेच अर्थ जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूजसाठी @htmarathi ला फॉलो करा आणि रहा अपडेट!

ID: 1490940253053411336

linkhttps://marathi.hindustantimes.com/ calendar_today08-02-2022 06:48:21

54,54K Tweet

1,1K Followers

101 Following

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय मुस्लिमांना केवळ १५ मिनिटांसाठी सत्ता देण्यात यावी, अशी मागणी एमआयएम नेत्याने केली आहे. #mim #AIMIM #pakistan #IndiaPakistanWar #IndiaPakistanTensions #OperationSindoor marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर रडू लागलेल्या एका महिला चाहतीचा व्हिडिओ समोर आला आहे. या मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. #RohitSharma𓃵 #rohitsharmaretirement marathi.hindustantimes.com/cricket/rohit-…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

पाकिस्तानने १५ शहरांमधील लष्करी तळांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले #PakistanArmy #Israel #s400 #IndianArmy #IndiaPakistanTensions marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

पाकिस्तानने काल रात्री भारताच्या १५ लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडला #Pakistan #PakistanArmy #IndianAirForce #IndianArmy #IndiaPakistanTensions marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. #ViratKohli #ViratKohli𓃵 #ViratKohliretirement #ViratKohliRetires #TestCricket marathi.hindustantimes.com/cricket/virat-…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

एअर मार्शल भारती म्हणाले, आम्ही केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. पाकिस्तानी लष्करी कारवाईमुळे आम्हाला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले. #IndiaPakistanWar2025 #IndiaPakistanTensions #AirForce marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

इस्रो अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह २४ तास सतत देशावर लक्ष ठेवून आहेत. #ISRO #VNarayanan #Satellites marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि आता शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. #pmnarendramodi #narendramodi #IndiaPakistanWar2025 #IndiaPakistanConflict #IndiaPakistanTensions marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१०टक्के लागला असून यंदाही कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. #sscresult2025 #SSC #class10 marathi.hindustantimes.com/maharashtra/ss…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लष्कराच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चकमक असून सुरूच आहे. #indianarmy #JammuAndKashmir #encounter #shopianencounter marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांच्या काही भागांत निर्धारित वेळेच्या किमान एक आठवडा आधीच दाखल झाले आहेत. #Monsoon2025 #Monsoon #MonsoonUpdate #weatherforecast #Weathernews marathi.hindustantimes.com/maharashtra/so…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

पीओकेवर भूमिका स्पष्ट करत भारताने म्हटले की, पाकिस्तानला पीओके खाली करावचं लागेल. तर, जम्मू काश्मीर हा फक्त भारत आणि पाकिस्तान दोन राष्ट्रांचा प्रश्न आहे. #PakistanIndianWar #PakistanBehindPahalgam #POK #JammuAndKashmir marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

आयपीएलचे सुधारित वेळापत्रक आता आंतरराष्ट्रीय दिनदर्शिकेशी जुळत असल्याने परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. #IPL2025 #ipl2025update #ipltimetable marathi.hindustantimes.com/cricket/ipl-20…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

भारताने मोठी कारवाई करत तुर्की सरकारी टीव्ही चॅनेल टीआरटी वर्ल्डचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले आहे. #trtworld #turki #socialmediahandle marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यासाठी विराट कोहलीच्या चाहत्यांनी एक मजबूत प्लॅन तयार केला आहे, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. #ViratKohli #ViratKohliretirement #IPL2025 #Rcb marathi.hindustantimes.com/cricket/virat-…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

बलुचिस्तान हिंदूंसाठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण येथे असलेले हिंगलाज मातेचे मंदिर ५१ पवित्र शक्तीपीठांपैकी एक आहे. #Balochistan #BalochistanLiberationArmy #hinglajmatamandir #pakistanihindu marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

डीआरडीओने अवघ्या आठ महिन्यांत असे देशी तंत्र तयार करण्यात आले आहे, जे समुद्रातील खारे पाणी गोड करू शकते. #DRDO #seawater marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

मेक्सिकोमध्ये एका २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. #socialmedia #socialmediainfluencer #viralnews #Marquez marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याची अमेरिकेत खूप चर्चा आहे. #DonaldTrump #USA marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

Hindustan Times Marathi (@htmarathi) 's Twitter Profile Photo

राज ठाकरे चुलत भाऊ उद्धव यांच्याशी हातमिळवणी करतात की शिंदे-फडणवीस यांच्याशी युती पसंत करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत Shivsena - शिवसेना #bmcelection #MaharashtraPolitics marathi.hindustantimes.com/maharashtra/ma…