Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profileg
Hindustan Times Marathi

@htmarathi

महाराष्ट्र, देश-विदेश, राजकारण, क्रीडा, सिनेमा तसेच अर्थ जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूजसाठी @htmarathi ला फॉलो करा आणि रहा अपडेट!

ID:1490940253053411336

linkhttps://marathi.hindustantimes.com/ calendar_today08-02-2022 06:48:21

42,2K Tweets

989 Followers

97 Following

Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

एरव्ही प्रेक्षकांना सरप्राईज करणाऱ्या भाऊ कदमला आता त्याच्या लेकीने सरप्राईज देत खुश केलं आहे. बापलेकीच्या हळव्या बंधांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

marathi.hindustantimes.com/entertainment/…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

DC Vs GT Live Score : दिल्लीच्या २२४ धावा, अक्षर पटेल-पंतची अर्धशतकं, शेवटच्या ३ षटकात ६७ धावा

marathi.hindustantimes.com/cricket/dc-vs-…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

अभिनेते महेश मांजरेकर यांनी ट्रोलिंगच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं आहे. ‘आई-बहिण, मुली आणि कुटुंबावरून बोलणाऱ्या लोकांना मी शोधून काढून कानफाटावेन’, असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत.

marathi.hindustantimes.com/entertainment/…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

मुंबईतील वीज ग्राहकांना मोठी भूर्दंड सहन करावा लागणार असून पुढच्या महिन्यापासून अदानी कंपनीच्या वीज बिलात वाढ होणार आहे.

marathi.hindustantimes.com/maharashtra/ad…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

Video: कॉंग्रेस सत्तेवर आल्यास प्रत्येक गरीब महिलेला दरवर्षी १ लाख रुपये देऊन 'लखपती' बनवणार असल्याची राहुल गांधी यांची घोषणा. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथे राहुल गांधींची सभा संपन्न.

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

Auspicious Yogas : तुमच्या कुंडलीत हे ४ योग आहेत का? असतील तर एक दिवस तुम्ही नक्की करोडपती व्हाल!

marathi.hindustantimes.com/religion/auspi…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

मोठी बातमी! कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांवर काय होणार परिणाम?
marathi.hindustantimes.com/business/why-k…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

Video: पुसद (जि. यवतमाळ) येथे शिवसेना उमेदवार राजश्री पाटील यांच्या रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज भोवळ आली होती. मात्र चेहरयावर पाणी मारून गडकरी यांनी पुन्हा भाषण केले. रॅलीनंतर पुढील सभेसाठी गडकरी वरुडकडे रवाना झाले.

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

इतके दिवस अभिरामचा फायदा घेण्याच्या बहाण्याने लीला त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करतेय, असं दुर्गाला वाटत होतं.

marathi.hindustantimes.com/entertainment/…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

राहुल गांधी यांनी अमरावतीतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत देशातील शेतकरी व महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या.

marathi.hindustantimes.com/elections/lok-…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

Ms Dhoni Video : लाईव्ह सामन्यात धोनीची कॅमेरामनला धमकी, नेमकं काय घडलं? व्हिडीओत पाहा

marathi.hindustantimes.com/cricket/ms-dho…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

यवतमाळमध्ये प्रचार सभेला संबोधित करताना नितीन गडकरी यांना भोवळ, आता कशी आहे प्रकृती?
marathi.hindustantimes.com/elections/lok-… भाजपा महाराष्ट्र

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोगाकडून आयोजित निवडणूक प्रक्रिया न्यायालय कंट्रोल करू शकत नाही. तसेच केवळ संशयातून कोणताही आदेश दिला जाऊ शकत नाही.
OfIndia
marathi.hindustantimes.com/nation-and-wor…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

तुम्हाला मंगळसूत्राचं महत्व कधी कळलं? असा बोचरा सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे. उद्धव ठाकरे हिंगोलीत बोलत होते.
Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
marathi.hindustantimes.com/elections/lok-…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

नरेंद्र मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व कळलं असतं तर…; प्रियांका गांधी यांचा घणाघात
marathi.hindustantimes.com/elections/lok-… Maharashtra Congress

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये या शनिवारी पुढचा पाहुणा म्हणून बॉलिवूड अभिनेता आमिर खान हजेरी लावणार आहे. या दरम्यान शोमध्ये आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाविषयी चर्चा पाहायला मिळणार आहे.

marathi.hindustantimes.com/entertainment/…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? जाणून घ्या!
marathi.hindustantimes.com/business/pm-ki…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

IPL Playoff Scenario : लखनौच्या विजयानं सीएसके टॉप ४ मधून बाहेर, आता असं आहे प्लेऑफचं समीकरण

marathi.hindustantimes.com/cricket/ipl-20…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

Sachin Tendulkar Birthday Special: बॉलिवूडचे दिग्गज कलाकर देखील सचिन तेंडुलकरचे चाहते आहेत. सेलिब्रिटीसुद्धा क्रिकेटच्या देवाचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.

marathi.hindustantimes.com/photos/sachin-…

account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

विकी कौशलचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ या भूमिकेतील फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. हे फोटो पाहून चाहतेही खूप खुश झाले आहेत.

marathi.hindustantimes.com/entertainment/…

account_circle