
Hillside Residents' Welfare Association Regd.HIRWA
@hirwango
ID: 1707288176098947072
28-09-2023 06:57:01
542 Tweet
126 Followers
66 Following

आदरणीय माझी Mumbai, आपली BMC Commissioner of Police, Greater Mumbai Ward T BMC, BEST Bus Transport सदर ट्रॅफिक बॅरियर अजूनही तिथेच आहे, हटवले गेलेले नाही. Mumbai Traffic Police अंतर्गत मुलुंड वाहतूक विभाग कडून नेहमीप्रमाणे कारवाईची अपेक्षा नाही. कृपया बीएमसी टी वॉर्डचे अतिक्रमण विभाग हा बनावट बॅरियर जप्त करून रस्ता मोकळा करावा.