एक बेरोजगार
@ekberojagar
75,000 सरळ सेवा मेगा भरती साठी अंतिम लढा 👊
ID: 1669990393302097920
17-06-2023 08:49:52
42 Tweet
148 Followers
1 Following
#75000_मेगा_भरती #75000_Mega_Bharti #सरळसेवा_जाहिरात_कधी #75000_मेगाभरती_सुरु_करामा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब Eknath Shinde - एकनाथ शिंदे तुम्ही केलेल्या घोषणानुसार १ जुन ते १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी ७५००० पदाच्या सरळसेवा जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे अस समजते.
#75000_मेगा_भरती #75000_Mega_Bharti 👉 तुम्ही सांगितलेली १ जून २०२३ तारीख पण उलटून गेली आहे तरीही राहिलेल्या सरळसेवा जाहिरात चा अजूनही पत्ता नाही.. CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar
पसंती क्रमांक घेउन एका जिल्हापुरते मर्यादीत भरतीचा पर्याय का? ही कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून आली. कोण आहेत ते झारीतले शुक्राचार्य ? #75000_मेगा_भरती मध्ये घोटाळे होऊ नये याची काळजी घ्या. त्यासाठी जिल्हा निहाय भरती काढू नका CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis
#75000_मेगा_भरती #75000_Mega_Bhartiसर्व सरळसेवा जाहीराती काढून तुम्ही दिलेल आश्वासन पूर्ण कराल हिच अपेक्षा, तुमच्या सरकार कडून सर्वसामान्य कुटुंब मधील मुलांच्या खूप अपेक्षा आहेत. 🙏📷 CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Radhakrishna Vikhe Patil
#WCD (water conservation dept) मध्ये जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रीत) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर 2022 ही अंतिम तारीख प्रसिद्ध केली होती.आता 6 महिने उलटले तरी जाहिरात नाही.डिपार्टमेंट झोपेचं सोंग घेतय की सरकार? #75000_मेगा_भरती #75000_Mega_Bharati Eknath Shinde - एकनाथ शिंदे
#Nagarparishad_Diploma_Degree #Nagarparishad_form_issue #Nagarparishad_MSCIT 🎙 Diploma नंतर Degree केलेल्या विद्यार्थ्यांनी नेमक काय करायच?🔈 📌. MSCIT अनिवार्य तर GR कुणासाठी? 📌. NCL ची मागणी अनिवार्य का? CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar
#Nagarparishad_Diploma_Degree #Nagarparishad_form_issue #Nagarparishad_NCL_EWS 📌. EWS ला NCL का मागता? 📌. तलाठी फॉर्म भरतानाचा गोंधळ नगर परिषद मध्येही repeat का? 📌. विद्यार्थ्यांना मनस्ताप.. जबाबदार कोण? CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar
Twitter Campaign #Nagarparishad_Diploma_Degree #Nagarparishad_form_issue 🎙 Diploma नंतर Degree केलेल्या विद्यार्थ्यांनी नेमक काय करायच? तलाठी फॉर्म भरतानाचा गोंधळ नगर परिषद मध्येही repeat का? विद्यार्थ्यांना मनस्ताप.. जबाबदार कोण? CMO Maharashtra @Dev_fadnavis Ajit Pawar
वनरक्षक पेपर फुटतोच कसा ? मुलांकडून भरमसाठ फी घेऊनही असे का ? TCS कडून हि अपेक्षा नाही #परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION #पेपरफूटीवर_कडक_कायदा #vanrakshak_paperleak 🛑 तात्काळ पाऊल उचलावे....! Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Radhakrishna Vikhe Patil Eknath Shinde - एकनाथ शिंदे
वनरक्षक पेपर फुटतोच कसा ? या घटना वारंवार होऊनही त्यावर action काय ? अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय #पेपरफूटीवर_कडक_कायदा #vanrakshak_paperleak #पेपरफुटीवर_कायदा_करा 🛑तात्काळ पाऊल उचलावे! Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Radhakrishna Vikhe Patil Eknath Shinde - एकनाथ शिंदे
वनरक्षक पेपर फुटतोच कसा ? गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान जबाबदार कोण ? जनता |TCS | सरकार | विद्यार्थी #vanrakshak_paperleak #सरळसेवा_भरती #पेपरफुटीवर_कायदा_करा 🛑तात्काळ पाऊल उचलावे...! Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Radhakrishna Vikhe Patil Eknath Shinde - एकनाथ शिंदे
कृषी सेवक | कृषी सहायक तांत्रिक पेपर English मध्ये का नाही ? #krushisevak_exam_medium #krushisevak_technical_english #krushisevak_exam_language Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Dhananjay Munde