Darshan (@darshaninsulkar) 's Twitter Profile
Darshan

@darshaninsulkar

Political Content Writer
Social Media Creater
Environment lover
Worked with Pudhari News Mumbai Journalist

ID: 1652930684191735808

calendar_today01-05-2023 06:59:53

364 Tweet

38 Followers

244 Following

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्याचा आसूड... संसदेत बरसला..! संपूर्ण भाषण नक्की ऐका : youtu.be/VuEn6DP_Y_o?si…

A͛mol🗿 (@amoljagde) 's Twitter Profile Photo

PR मजबूत असेल तर नेता ‘महान’ वाटतो, देशाचा विनाशही विकास भासतो. मोदींच्या PR मशीनने भारतात पहिल्यांदाच एक व्यक्तीला प्रोडक्ट बनवलं, आणि देशाला ग्राहक! PR चा प्रभाव कसा असतो, हे पाहा 👇 ▶ पुण्यात गर्भवती महिला हॉस्पिटलच्या दारात मरते, पण PR सांगतं → मोदींनी भारत हेल्थकेअरमध्ये

PR मजबूत असेल तर नेता ‘महान’ वाटतो, देशाचा विनाशही विकास भासतो.
मोदींच्या PR मशीनने भारतात पहिल्यांदाच एक व्यक्तीला प्रोडक्ट बनवलं, आणि देशाला ग्राहक!
PR चा प्रभाव कसा असतो, हे पाहा 👇

▶ पुण्यात गर्भवती महिला हॉस्पिटलच्या दारात मरते, पण PR सांगतं → मोदींनी भारत हेल्थकेअरमध्ये
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Uddhav Thackeray On : किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी तयार आहे, एकत्र येण्यासाठी मी तयार #uddhavthackeray #RajThackeray #ShivsenaUBT #maharashtrapolitics

Darshan (@darshaninsulkar) 's Twitter Profile Photo

अक्षय तृतीयेला राज ठाकरे सहकुटुंब दुपारचे जेवण मातोश्री निवासस्थानी करणार. रात्री उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी जेवणाला जाणार. आणि महाराष्ट्राचे अधिकृत पंत टेन्शन मध्ये पुरणपोळी न खाता उपाशी राहणार. #RajThackeray #UddhavThackeray

Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

मराठी शाळा जगली तर मराठी भाषा जगेल! मी स्वतः रायगड जिल्ह्यात “जिल्हा परिषद” शाळेत शिकलेला विद्यार्थी…. मराठी माध्यमात शिक्षण पुर्ण करून पुढे UK ला KENT UNIVERSITY मधे जाऊन MASTERS IN WILDLIFE CONSERVATION & INTERNATION TRADE या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं… मनापासून

मराठी शाळा जगली तर मराठी भाषा जगेल! 

मी स्वतः रायगड जिल्ह्यात “जिल्हा परिषद” शाळेत शिकलेला विद्यार्थी…. मराठी माध्यमात शिक्षण पुर्ण करून पुढे UK ला KENT UNIVERSITY मधे जाऊन MASTERS IN WILDLIFE CONSERVATION & INTERNATION TRADE या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं… 

मनापासून
Sanjay Raut (@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे? धुळे विश्राम गृहात (no 102) राज्याच्या एका कैबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती. आज संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक देताच मंत्र्याचे पी ए खोलीस लॉक लावून पळून गेले. खोलीत किमान ५ कोटी रुपये आहेत.

Rohit K (@cartoonist_rk) 's Twitter Profile Photo

लाडकी बहीण सुरक्षित आहे का? #VaishnaviHagawane #ladkibahinyojna #maharashtragovt

लाडकी बहीण सुरक्षित आहे का? #VaishnaviHagawane #ladkibahinyojna #maharashtragovt
Arvind Jagtap (@arvindj3) 's Twitter Profile Photo

पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना.

Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

अरे खुळ्यांनो, विरोध हिंदीला नाहीय… किंवा खरंतर कुठल्याच इतर भाषेला नाहीये! त्या वाढतील की त्यांच्या त्यांच्या… त्या त्या भाषेच्या लोकांनी आपल्या भाषेचा मक्ता जरूर घ्यावा! त्यात गैर काहीच नाही… मुद्दा महाराष्ट्रात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपीचा आहे! हिंदी मोडकी तोडकी

Sanjay Raut (@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

जय महाराष्ट्र! "There will be a single and united march against compulsory Hindi in Maharashtra schools. Thackeray is the brand!" ⁦Devendra Fadnavis⁩ ⁦Amit Shah

जय महाराष्ट्र!

"There will be a single and united march against compulsory Hindi in Maharashtra schools. Thackeray is the brand!"
⁦<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>⁩
⁦<a href="/AmitShah/">Amit Shah</a>⁩
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

मराठीसाठी आणि महाराष्ट्रधर्मासाठी ठाकरे सदैव लढत राहणार!

मराठीसाठी आणि महाराष्ट्रधर्मासाठी ठाकरे सदैव लढत राहणार!
Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

हा ज्वेविश मुलगा कॅबी आहे याची मराठी ऐकून तुम्ही उडाल एवढी सुंदर बोलतो हिंदी भयट्यानी यांच्याकडून थोडेसे शिकले पाहिजेत

Gaurav Sarjerao (@gauravsarjerao) 's Twitter Profile Photo

आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट. फोटोग्राफीतलं त्यांचं कौशल्य अवघ्या महाराष्ट्राला ठाऊकच आहे, पण बाळासाहेबांनी दिलेला व्यंगचित्रांचा वारसा त्यांनी ‘मार्मिक’मध्ये तेवढ्याच ताकदीने जपला. ही आहेत व्यंगचित्रकार श्री.उद्धव ठाकरे यांनी रेखाटलेली काही जुनी व्यंगचित्रे.

आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट.
फोटोग्राफीतलं त्यांचं कौशल्य अवघ्या महाराष्ट्राला ठाऊकच आहे,
पण बाळासाहेबांनी दिलेला व्यंगचित्रांचा वारसा त्यांनी ‘मार्मिक’मध्ये तेवढ्याच ताकदीने जपला.
ही आहेत व्यंगचित्रकार श्री.उद्धव ठाकरे यांनी रेखाटलेली काही जुनी व्यंगचित्रे.
Adv Anand Dasa (@anand_dasa88) 's Twitter Profile Photo

घर नंबर = 107 एकाच घरात वेगवेगळ्या धर्माचे 14 लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्रिपाठी, मिश्रा, आलम, सिंग, सिन्हा, सिद्दीकी, सदय, गौतम इत्यादी...... हे फक्त भारतातच होऊ शकत. तेही ECI च्या आशीर्वादाने. नोट = निवडणूक आयोग निष्पक्ष संस्था आहे.

घर नंबर = 107

एकाच घरात वेगवेगळ्या धर्माचे 14 लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत.

त्रिपाठी, मिश्रा, आलम, सिंग, सिन्हा, सिद्दीकी, सदय, गौतम इत्यादी......

हे फक्त भारतातच होऊ शकत. तेही ECI च्या आशीर्वादाने.

नोट = निवडणूक आयोग निष्पक्ष संस्था आहे.