Zilla Parishad Nanded (@ceonanded) 's Twitter Profile
Zilla Parishad Nanded

@ceonanded

Official Twitter Handle of Zilla Parishad Nanded, Maharashtra

ID: 1159445026205646848

linkhttp://zpnanded.in calendar_today08-08-2019 12:43:30

384 Tweet

734 Followers

43 Following

Zilla Parishad Nanded (@ceonanded) 's Twitter Profile Photo

100 दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयांमध्ये व्यापक स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली.यामध्ये विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालये व परिसराची स्वच्छता केली. A cleanliness drive began in Zilla Parishad offices under the 100-day program.

100 दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयांमध्ये व्यापक स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली.यामध्ये विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालये व परिसराची स्वच्छता केली.

A cleanliness drive began in Zilla Parishad offices under the 100-day program.
District Information Office, Nanded (@infonanded) 's Twitter Profile Photo

नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले रुजू #नांदेड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आज गुरुवारी सकाळी रुजू झाले.पूर्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. Rahul Kardile Abhijit Rajendra Raut MAHARASHTRA DGIPR CMO Maharashtra Minal Karanwal

नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले रुजू
#नांदेड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आज गुरुवारी सकाळी रुजू झाले.पूर्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. Rahul Kardile Abhijit Rajendra Raut
MAHARASHTRA DGIPR CMO Maharashtra Minal Karanwal
District Information Office, Nanded (@infonanded) 's Twitter Profile Photo

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम मंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे एक दिवसाच्या दौऱ्यासाठी #नांदेड येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी Rahul Kardile यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. MAHARASHTRA DGIPR

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम मंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे एक दिवसाच्या दौऱ्यासाठी #नांदेड येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी Rahul Kardile  यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. MAHARASHTRA DGIPR
Zilla Parishad Nanded (@ceonanded) 's Twitter Profile Photo

इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सुरू असलेल्या कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी Minal Karanwal यांनी आज विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही गैरप्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन सतर्क आहे.District Information Office, Nanded

नांदेड जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी Minal Karanwal , सर्व विभागप्रमुख तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. District Information Office, Nanded

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १ लक्ष २० हजार लाभार्थीना पाहिला हप्ता वितरण व पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण! घरकुलांचे बांधकाम गतीने होण्यासाठी प्रयत्न करणार : मुख्य कार्यकारी अधिकारी Minal Karanwal

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १ लक्ष २० हजार लाभार्थीना पाहिला हप्ता वितरण व पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण!

घरकुलांचे बांधकाम गतीने होण्यासाठी प्रयत्न करणार : मुख्य कार्यकारी अधिकारी Minal Karanwal
Zilla Parishad Nanded (@ceonanded) 's Twitter Profile Photo

जिल्हास्तरीय अंमलबजावणी DA-JGUA आणि PM-JANMAN बाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी Minal Karanwal यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट, सर्व विभाग प्रमुख आणि सर्व गट विकास अधिकारी उपस्थित होते.

नांदेड जिल्हा परिषदेने ‘बालिका पंचायत 2.0’ या उपक्रमाचा दुसरा टप्पा जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2025 रोजी सुरू केला.या टप्प्यात राहिलेल्या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. Nanded ZPCEO Minal Karanwal ,Launches 'Balika Panchayat 2.0’For Girl Child Development.#mopr

नांदेड जिल्हा परिषदेने ‘बालिका पंचायत 2.0’ या उपक्रमाचा दुसरा टप्पा जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2025 रोजी सुरू केला.या टप्प्यात राहिलेल्या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Nanded ZPCEO Minal Karanwal ,Launches 'Balika Panchayat 2.0’For Girl Child Development.#mopr
Zilla Parishad Nanded (@ceonanded) 's Twitter Profile Photo

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक Minal Karanwal यांनी 22 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण योजना समाविष्ट असून, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी CEOZP यांनी आज ग्रामपंचायत पासदगाव येथे आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सर्वेक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षांची माहिती घेतली.

प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण 2025 सेल्फ सर्वे | PMAY-G ऑनलाइन अर्ज कसा करायचा? youtu.be/nZEE_ciO5Mw?si… Step-by-Step 👆 #PMAYG #Survey 2025 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद, नांदेड

प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण 2025 सेल्फ सर्वे | PMAY-G ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
youtu.be/nZEE_ciO5Mw?si…

Step-by-Step 👆
#PMAYG #Survey 2025
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
जिल्हा परिषद, नांदेड
District Information Office, Nanded (@infonanded) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे #शिवस्वराज्यदिन आज #नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. Atul Save MAHARASHTRA DGIPR CMO Maharashtra Rahul Kardile Zilla Parishad Nanded Info Director, Chhatrapati Sambhajinagar Divisional Information Office, Latur Doordarshan Sahyadri

Zilla Parishad Nanded (@ceonanded) 's Twitter Profile Photo

प्रधानमंत्री जनजातीय आबा उत्कर्ष योजनेच्या अभियानाबाबत: मा. जिल्हाधिकारी यांचे आवाहन #PMDAJGUA👆

Zilla Parishad Nanded (@ceonanded) 's Twitter Profile Photo

प्रधानमंत्री जनजातीय धरती आबा उत्कर्ष अभियान अंतर्गत किनवट तालुक्यातील विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये आधार कार्ड नोंदणी, आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत कार्ड वाटप तसेच कृषी विभागामार्फत महाबीजचे बियाणे वाटप अशा उपयुक्त सेवा पुरविण्यात येत आहेत.

प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत प.स. किनवट येथे कार्यशाळा संपन्न! मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय व तहसीलस्तरीय अधिकाऱ्यांना आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रशिक्षण देण्यात आले. #PMDAJGUA

प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत प.स. किनवट येथे कार्यशाळा संपन्न!

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय व तहसीलस्तरीय अधिकाऱ्यांना आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

#PMDAJGUA