Ashok Barge (@barge440) 's Twitter Profile
Ashok Barge

@barge440

Ashok barge

ID: 1521524773448130561

calendar_today03-05-2022 16:19:33

68 Tweet

42 Followers

180 Following

Premium (@premium) 's Twitter Profile Photo

और अधिक बनाएं. और अधिक कमाएं। रचनाकारों के लिए X Premium+ आज़माएं।

Prakash Koli OPS (@pk_0077) 's Twitter Profile Photo

UPS आणि GPS हा शिकाऱ्याने टाकलेला दाणा आहे, OPS वर ठाम रहा। एकच मिशन जुनी पेन्शन.. GPS - UPS चा जाहीर निषेध🏴 #NoUPS_NoGPS_OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray AajTak Office of Uddhav Thackeray TV9 Marathi ABP माझा News18Lokmat Sharad Pawar Lokshahi Marathi Dr.Jitendra Awhad Saamana Online

UPS आणि GPS हा शिकाऱ्याने टाकलेला दाणा आहे, OPS वर ठाम रहा।
एकच मिशन जुनी पेन्शन..
GPS - UPS चा जाहीर निषेध🏴 #NoUPS_NoGPS_OnlyOPS
Eknath Shinde - एकनाथ शिंदे  Aaditya Thackeray AajTak Office of Uddhav Thackeray TV9 Marathi ABP माझा News18Lokmat Sharad Pawar Lokshahi Marathi Dr.Jitendra Awhad Saamana Online
KISHOR NAOKHARE (@kishornavk99695) 's Twitter Profile Photo

#NoUPS_NoGPS_OnlyOPS ज्यांना वाटते UPS/GPS चांगल्या योजना आहेत;त्यांनी स्वतःची जुनी पेन्शन सोडून UPS/GPS लागू करून घ्या.जाहीर निषेध🏴ABP माझा TV9 Marathi AajTak Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Lokmat Nana Patole Narendra Modi BBC News Marathi ANI Jayant Patil- जयंत पाटील Devendra Fadnavis

Prakash Koli OPS (@pk_0077) 's Twitter Profile Photo

मी पेन्शन फायटर माझे मत जुन्या पेन्शन ला.. एकच मिशन जुनी पेन्शन..! #NoUPS_NoGPS_OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray AajTak Office of Uddhav Thackeray TV9 Marathi ABP माझा @News18lokmat

मी पेन्शन फायटर माझे मत जुन्या पेन्शन ला.. एकच मिशन जुनी पेन्शन..!
#NoUPS_NoGPS_OnlyOPS
Eknath Shinde - एकनाथ शिंदे  Aaditya Thackeray AajTak Office of Uddhav Thackeray TV9 Marathi ABP माझा @News18lokmat
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

ज्या पेन्शन योजनेत आमदार खासदार नाहीत,समजून घ्यायचे ती योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही. DCPS व NPS मध्ये आमदार खासदार नव्हते,दोन्ही योजना बोगस निघाल्या. आता UPS व GPS आलीय,त्यामध्ये पण ते नाहीत,आता समजून घ्या मग।#NoUPS_NoGPS_OnlyOPS TV9 Marathi ABP माझा Lokmat #जुनी_पेन्शन

ज्या पेन्शन योजनेत आमदार खासदार नाहीत,समजून घ्यायचे ती योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही.
DCPS व NPS मध्ये आमदार खासदार नव्हते,दोन्ही योजना बोगस निघाल्या.
आता UPS व GPS आलीय,त्यामध्ये पण ते नाहीत,आता समजून घ्या मग।#NoUPS_NoGPS_OnlyOPS
TV9 Marathi ABP माझा Lokmat #जुनी_पेन्शन
Suraj Yelle (@yelle_suraj) 's Twitter Profile Photo

#नका_पाहू_अंत बधीर झालेल्या मातेचा अधीर झालेल्या पित्याचा अंधारगत झालेल्या चिमुकल्यांचा पेन्शन अभावी उध्वस्थ कुटुंबांचा #NoUPS_NoGPS_OnlyOPS Aaditya Thackeray Nana Patole Vijay Wadettiwar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Office of Uddhav Thackeray Sharad Pawar Sanjay Raut ABP माझा TV9 Marathi

#नका_पाहू_अंत
बधीर झालेल्या मातेचा
अधीर झालेल्या पित्याचा
अंधारगत झालेल्या चिमुकल्यांचा
पेन्शन अभावी उध्वस्थ कुटुंबांचा
#NoUPS_NoGPS_OnlyOPS
Aaditya Thackeray
Nana Patole
Vijay Wadettiwar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis
Office of Uddhav Thackeray Sharad Pawar
Sanjay Raut ABP माझा
TV9 Marathi
Vitesh Khandekar (@viteshkhandekar) 's Twitter Profile Photo

सत्याग्रहाचा मंत्र ज्यांनी या देशाला दिला त्या परम पूज्य महात्मा गांधीजींच्या जयंती २ ऑक्टोबर २०२४ पासून '#जुनी_पेंशन लागू करा' या एकमेव मागणी साठी वर्धा येथे मी व माझ्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra

सत्याग्रहाचा मंत्र ज्यांनी या देशाला दिला त्या परम पूज्य महात्मा गांधीजींच्या जयंती
२ ऑक्टोबर २०२४ पासून '#जुनी_पेंशन लागू करा' या एकमेव मागणी साठी वर्धा येथे मी व माझ्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #OnlyOPS
Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra
Sudhakar Adbale (@sudhakaradbale) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना च्या वतीने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वरत लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी आज महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपासून वर्धा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणास भेट देऊन मार्गदर्शन केले. #ops

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना च्या वतीने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वरत लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी आज महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपासून वर्धा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणास भेट देऊन मार्गदर्शन केले.
#ops