Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile
Vishwas patil

@authorvishwas

Indian writer

ID: 1598605958342590464

calendar_today02-12-2022 09:13:51

479 Tweet

6,6K Followers

156 Following

Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

माझ्या नावाने तयार केलेलं हे पेज माझं अधिकृत पेज नाही आहे. या बनावट पेजवरून माझ्या नावाने पैसे मागितले जात आहेत, अशा तक्रारी मला सतत मिळत आहेत. हे पेज कोणाचं आहे, याची मला कल्पना नाही; मात्र त्यावरून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे आणि फसवणूक केली जात आहे. कोणीही या पेजवर

माझ्या नावाने तयार केलेलं हे पेज माझं अधिकृत पेज नाही आहे. या बनावट पेजवरून माझ्या नावाने पैसे मागितले जात आहेत, अशा तक्रारी मला सतत मिळत आहेत. हे पेज कोणाचं आहे, याची मला कल्पना नाही; मात्र त्यावरून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे आणि फसवणूक केली जात आहे.

कोणीही या पेजवर
Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी राजांची दैनंदिनी आणि कार्यशक्ती जगप्रसिद्ध नेपोलियन बोनापार्ट यांच्यापेक्षा कैक पटीने श्रेष्ठ आणि विस्मयकारक होती. लखनऊच्या सभेत बिनतोड प्रतिपादन ! ……विश्वास पाटील वरील विचार काल मी लखनऊ येथे कलकत्त्याच्या प्रभा खेतान फाउंडेशनच्या कार्यक्रमात मांडला.

छत्रपती शिवाजी राजांची दैनंदिनी आणि कार्यशक्ती जगप्रसिद्ध नेपोलियन बोनापार्ट यांच्यापेक्षा कैक पटीने श्रेष्ठ आणि विस्मयकारक होती.  लखनऊच्या सभेत बिनतोड प्रतिपादन !
        ……विश्वास पाटील 

वरील विचार  काल मी लखनऊ येथे कलकत्त्याच्या  प्रभा खेतान फाउंडेशनच्या कार्यक्रमात मांडला.
Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

Shivaji Maharaj’s Daily Routine and Work Efficiency Surpassed Even Napoleon!" — A Statement at the Lucknow Literary Meet — Vishwas Patil Yesterday, at a program organized by the Prabha Khaitan Foundation of Kolkata in Lucknow, I made this important and thoughtful

Shivaji Maharaj’s Daily Routine and Work Efficiency Surpassed Even Napoleon!" — A Statement at the Lucknow Literary Meet
— Vishwas Patil

       Yesterday, at a program organized by the Prabha Khaitan Foundation of Kolkata in Lucknow, I made this important and thoughtful
Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

Rarely are two such great souls born on the same blessed day! Such a divine moment makes even Time pause! History offers its salute !! And the masses watch it in wonder (Joyfully) !!! Warm birthday wishes to both! — Vishwas Patil Devendra Fadnavis Ajit Pawar #VishwasPatil

Rarely are two such great souls born on the same blessed day!
Such a divine moment makes even Time pause!
History offers its salute !!
And the masses  watch it in  wonder (Joyfully) !!!
Warm birthday wishes to both!
— Vishwas Patil 

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a> 

#VishwasPatil
Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

मायमराठीच्या हाकेसाठी कराडहून तीनशे किलोमीटर उन्हातानातून मुंबईला धावत आलेले पंधरा बहाद्दर शेतकरी! — विश्वास पाटील परवाच आचार्य अत्रे यांचे नातू ॲड. राजेंद्र पै यांची भेट झाली. निमित्त होतं कवी महेश केळुसकर यांच्या “जय भवानी जय मराठी” या नव्या राजकीय कादंबरीच्या प्रकाशनाचं.

मायमराठीच्या हाकेसाठी कराडहून तीनशे किलोमीटर उन्हातानातून मुंबईला धावत आलेले पंधरा बहाद्दर शेतकरी!
— विश्वास पाटील

परवाच आचार्य अत्रे यांचे नातू ॲड. राजेंद्र पै यांची भेट झाली. निमित्त होतं कवी महेश केळुसकर यांच्या “जय भवानी जय मराठी” या नव्या राजकीय कादंबरीच्या प्रकाशनाचं.
Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

15 Brave farmers Who Ran 300 Kilometres from Karad to Mumbai for the Call of Mother Marathi! — Vishwas Patil Just a few days ago, I had the pleasure of meeting Advocate Rajendra Pai, the grandson of the legendary Marathi Author Acharya Atre. The occasion was the launch of poet

15 Brave farmers Who Ran 300 Kilometres from Karad to Mumbai for the Call of  Mother Marathi!
— Vishwas Patil

Just a few days ago, I had the pleasure of meeting Advocate Rajendra Pai, the grandson of the legendary Marathi Author Acharya Atre. The occasion was the launch of poet
Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

चार हजार पाळीव हत्तींचे गेल्या वीस वर्षात काय झाले ? कोर्टांचे आदेश आणि प्रत्यक्ष संगोपन यांची लॉगबुक्स कुठे आहेत ? “माधुरीचे”अश्रू कोण पुसणार ? विश्वास पाटील मौर्य काळापासून हत्ती जंगल सोडून माणसांच्या आणि विशेषत: मुलांच्या सहवासात आले. भारतीय सर्कशी, धार्मिक

चार हजार पाळीव हत्तींचे गेल्या वीस वर्षात काय झाले ? 
कोर्टांचे आदेश आणि प्रत्यक्ष संगोपन यांची लॉगबुक्स कुठे आहेत ?
 “माधुरीचे”अश्रू कोण पुसणार ? 

               विश्वास पाटील

मौर्य काळापासून हत्ती जंगल सोडून माणसांच्या आणि विशेषत: मुलांच्या सहवासात आले. भारतीय सर्कशी, धार्मिक
Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

What happened to the 4000 domesticated elephants in the last 20 years? The tears of Madhuri asks, Where are the court orders and actual logbooks of custodial care? — Vishwas Patil Since the time of the Mauryan empire, elephants have stepped out of the jungles and entered the

What happened to the 4000 domesticated elephants in the last 20 years? The tears of Madhuri asks,
Where are the  court orders and actual logbooks of custodial care?
— Vishwas Patil
Since the time of the Mauryan empire, elephants have stepped out of the jungles and entered the
Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

समाज व्यापाऱ्यांच्या दादागिरीवर नव्हे तर संस्कृतीच्या धाग्यावर आणि पशु व मानवातील मैत्रीवर युगे युगे चालत आला आहे. विश्वास पाटील. मराठी आधीच हिंदी भाषेत क्लासिक ठरलेली माझी “ग्रेट कांचना सर्कस” ही कादंबरी मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये मॅजेस्टिक

समाज व्यापाऱ्यांच्या दादागिरीवर नव्हे तर संस्कृतीच्या धाग्यावर आणि पशु व मानवातील मैत्रीवर  युगे युगे चालत आला आहे. 
                विश्वास पाटील. 

   मराठी आधीच हिंदी भाषेत क्लासिक ठरलेली माझी “ग्रेट कांचना सर्कस” ही कादंबरी मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी  पुण्यामध्ये मॅजेस्टिक
Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

“पुण्यनगरी”च्या कार्यालयात “ग्रेट कांचना”चा बहारदार प्रकाशन समारंभ. नुकताच पुण्यात पुण्यनगरीच्या कार्यालयामध्ये माझ्या “द ग्रेट कांचना सर्कस” या कादंबरीचा प्रकाशन सोहळा पार पडला. गेली वर्षभर पुण्यनगरीच्या गुरुवार आणि रविवारच्या अंकात कांचना धारावाहिक स्वरूपात प्रकाशित होत होती.

“पुण्यनगरी”च्या कार्यालयात “ग्रेट कांचना”चा बहारदार प्रकाशन समारंभ. 
नुकताच पुण्यात पुण्यनगरीच्या कार्यालयामध्ये माझ्या “द ग्रेट कांचना सर्कस” या कादंबरीचा प्रकाशन सोहळा पार पडला. गेली वर्षभर पुण्यनगरीच्या गुरुवार आणि रविवारच्या अंकात कांचना धारावाहिक स्वरूपात प्रकाशित होत होती.
Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

ह्यो किनारो मासळेच्या वासान परमळता! - विश्वास पाटील तुम्ही बाजारातून घेतलेले ताजे मासे घरी जाण्यापूर्वीच वाटेत जाता जाता तळून मिळण्याची रसदार सोय असलेला सुंदर गाव कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याला मालवण हेच उत्तर द्यावे लागेल. गेल्या अनेक वर्ष मालवणला जायचे. शिवरायांच्या

ह्यो किनारो मासळेच्या वासान परमळता!
- विश्वास पाटील

तुम्ही बाजारातून घेतलेले ताजे मासे घरी जाण्यापूर्वीच वाटेत जाता जाता तळून मिळण्याची रसदार सोय असलेला सुंदर गाव कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याला मालवण हेच उत्तर द्यावे लागेल.

गेल्या अनेक वर्ष मालवणला जायचे. शिवरायांच्या