छत्रपती शिवाजी राजांची दैनंदिनी आणि कार्यशक्ती जगप्रसिद्ध नेपोलियन बोनापार्ट यांच्यापेक्षा कैक पटीने श्रेष्ठ आणि विस्मयकारक होती. लखनऊच्या सभेत बिनतोड प्रतिपादन !
……विश्वास पाटील
वरील विचार काल मी लखनऊ येथे कलकत्त्याच्या प्रभा खेतान फाउंडेशनच्या कार्यक्रमात मांडला.