 
                                Anil Patil Chimegaonkar
@anilvyewhareinc
संस्थापक,नानाभाऊ पटोले युवा मंच                                          उपाध्यक्ष,नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी 
सदस्य,ग्रामपंचायत चिमेगाव,नांदेड
ID: 1056571793887150080
28-10-2018 15:42:00
6,6K Tweet
9,9K Followers
8,8K Following
 
         
        काँग्रेस जे वचन देते ते वचन पूर्ण करतेच, तेलंगणा राज्याच्या काँग्रेस Revanth Reddy सरकारने राज्यातील40लाख शेतकऱ्यांच दोन लाखापर्यंत कर्ज माफी चा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये झाला ऑगस्ट महिन्यापासून तेलंगणा राज्यातील शेतकऱ्याचं दोन लाखापर्यंत कर्ज माफ होणार.Rahul Gandhi
 
                        
                    
                    
                    
                 
         
        आम हिंदुस्तानी की सच्ची आवाज श्री राहुल गांधी जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं Rahul Gandhi Nana Patole Congress All India Kisan Congress Maharashtra Congress
 
                        
                    
                    
                    
                 
        शेतकऱ्यांची सक्तीने कर्जवसुली करून, चांदीच्या ताटात जेवणावळीचे कार्यक्रम करणारं फडणवीस सरकार! All India Kisan Congress Maharashtra Congress Nana Patole Akhilesh Shukla Jay Verma #महायुतीसरकार #अंदाजसमिती #किसान
 
                        
                    
                    
                    
                 
        उघडा डोळे बघा नीट सत्ताधारी भाजपा आमदार बबनराव लोणीकर शेतकऱ्यांच्या मुलांना काय म्हणतात वा रे भाजप सरकार अन त्यांचे मंत्री अन त्यांचे आमदार #शेतकरी_विरोधी_भाजप_सरकार Maharashtra Congress All India Kisan Congress Nana Patole Sukhpal Singh Khaira Akhilesh Shukla
 
                        
                    
                    
                    
                 
         
         
         
         
        महाराष्ट्र में 3 महीनों में 767 किसानों ने आत्महत्या कर ली, यानी रोजाना 8 किसान अपनी जिंदगी खत्म कर रहे हैं। आर्थिक तंगी, बढ़ता कर्ज, बर्बाद होती फसलें, खाद-बीज की महंगाई और फसलों का उचित मूल्य न मिलना किसानों के गले की फांस बन गया है। Rahul Gandhi Nana Patole Akhilesh Shukla
 
                        
                    
                    
                    
                 
        All India Kisan Congress खेती करने का एक वास्तविक सच Sukhpal Singh Khaira Akhilesh Shukla Deepak Khatri
 
         
         
         
         
         
         
         
                         
                         
                         
                         
                        