
आकाश (Ak)
@akchavan33
#मुंबई- कोल्हापूरकर..... तात्पुरती राजकीय संन्यास 💝
ID: 2375815514
06-03-2014 19:35:29
33,33K Tweet
3,3K Followers
961 Following











निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत ज्या प्रकारे उत्तर देण्यात आली आहेत त्या वरून समजते जगातील सर्वात मोठा घोटाळा यांच्या हस्ते झाला आहे. बूथ वरचे व्हिडिओ मागितले असता रूम मधील व्हिडिओ मागितल्या प्रमाणे भासवून लोकांना मुर्खात काढत आहेत. #VoteChori Election Commission of India



कबूतरखान्यासाठी रस्त्यावर आलेले पालकमंत्री मुंबई तुंबली असताना रस्त्यावर दिसत नाही 🤔 Mangal Prabhat Lodha #काय_विषय



मुंबईकरांनी ही टेक्नॉलॉजी अनुभवली काय स्टंटबाजी एवढि मोठी घोषणा केली जेव्हा पाणी साचलं तेव्हा यांनीच स्वतःच्या खोलीत एसी चालू करून झोपेचा सुखद आनंद लुटला.! मात्र मध्यमवर्गीय मराठी माणूस तीळ तीळ हाल होऊन शांत बसला CMO Maharashtra Piyush Goyal Office Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत
