Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profileg
Dnyaneshwar Pomane

@PomaneSpeaks

शेतकरी | माणसाचं आयुष्य सुख, दुःख, आनंद आणि समाधान या गोष्टींभोवतीच घुटमळत राहतं.

ID:3301952662

calendar_today28-05-2015 16:18:22

12,9K Tweets

26,2K Followers

9,5K Following

Sunetra Ajit Pawar(@SunetraA_Pawar) 's Twitter Profile Photo

'बाई गं स्वतःला जप'
_____________

'कर कर करा
मर मर मरा
दळ दळ दळा
मळ मळ मळा
तळ तळ तळा
तळा आणि जळा.

धू धू धुवा
शीव शीव शिवा
चीर चीर चिरा
चिरा आणि झुरा

कूढ कूढ कुढा
चीड चीड चिडा
झीज झीज झिजा
शिजवा आणि शिजा
कर कर करा
मर मर मरा'

कविवर्य विंदा करंदीकर यांची ही कविता आठवायचे कारण

'बाई गं स्वतःला जप' _____________ 'कर कर करा मर मर मरा दळ दळ दळा मळ मळ मळा तळ तळ तळा तळा आणि जळा. धू धू धुवा शीव शीव शिवा चीर चीर चिरा चिरा आणि झुरा कूढ कूढ कुढा चीड चीड चिडा झीज झीज झिजा शिजवा आणि शिजा कर कर करा मर मर मरा' कविवर्य विंदा करंदीकर यांची ही कविता आठवायचे कारण
account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

सर्वसामान्यांच्या गरजांची जाण ठेऊन त्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे कुशल प्रशासक, राजकारणात राहून समाजकारण करण्यात अधिक समाधानी राहणारे मुत्सदी नेते, प्रभावी वक्ते तसंच सरपंच ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा प्रेरणादायी राजकीय प्रवास करणारे धोरणी राजकारणी, महाराष्ट्राचे माजी

Mayur Chhaya Achyut Shitole(@MayurShitole5) 's Twitter Profile Photo

दोन पिढ्या एकमेकांशी बोलतात तेव्हा त्यांच्यात एक नात प्रस्थापित होत.. भावनिक आणि आपलेस वाटणारा... नातवाच्या वयाचा पोरगा म्हणजे आपला नातूच असावा असं आजोबांच्या डोळ्यात दिसून येत.. घरातील संघर्षात नात्यांची होणारी होरपळ पाहता जनतेशी बनणारे हे नाते आश्वासक वाटते.
Jay Ajit Pawar

दोन पिढ्या एकमेकांशी बोलतात तेव्हा त्यांच्यात एक नात प्रस्थापित होत.. भावनिक आणि आपलेस वाटणारा... नातवाच्या वयाचा पोरगा म्हणजे आपला नातूच असावा असं आजोबांच्या डोळ्यात दिसून येत.. घरातील संघर्षात नात्यांची होणारी होरपळ पाहता जनतेशी बनणारे हे नाते आश्वासक वाटते. @Jaypawarspeaks
account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

जेवायला येताना भाकरी आणि ताट घेऊन यावे.😆
काय वाईट वेळ आली आहे बघा तुतारीवाल्यांवर.

जेवायला येताना भाकरी आणि ताट घेऊन यावे.😆 काय वाईट वेळ आली आहे बघा तुतारीवाल्यांवर.
account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

अनेक वर्ष जनतेला वेड्यात काढले. पण आता जनता खूप हुशार झाली आहे.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

रोहित पवारांच्या बारामतीमधील सभांना प्रचंड गर्दी. चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता. लष्कराला पाचारण करण्याची शक्यता.

रोहित पवारांच्या बारामतीमधील सभांना प्रचंड गर्दी. चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता. लष्कराला पाचारण करण्याची शक्यता.
account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

पवार साहेबांच्या कालच्या उरुळी कांचन मधील सभेत प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

ही आहे बारामतीमधील वस्तुस्थिती. लोकांना अजितदादांबद्दल विश्वास आहे. साहेब देशाचे कृषीमंत्री, संरक्षणमंत्री, राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री असताना त्यांनी आमचा प्रश्न सोडवला नाही. साहेबांची आश्वासनं आम्ही मरेपर्यंत, चार पिढ्या झालं ऐकत आलोय पण आमचा प्रश्न सुटला नाही.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

.Rohit Pawar लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

भावनिकतेच्या फुग्यातील हवा जास्त काळ टिकत नाही.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

व्हिडीओ नक्की बघा. काहींना भेटीसाठी निरोप द्यावा लागत आहे तर काहींना ५५ वर्षानंतर भेटावे लागत आहे. परंतु ज्यांना भेट दिली त्यांनी काही वेळातच पत्रक काढून पाठींबा दिला नसल्याचे जाहीर केले.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

अशा प्रकारे भाजपच्या चंद्रराव तावरेंनी एका तासातच तुतारी गटाच्या कार्यकर्त्यांच्या आनंदात विरजण टाकले.😆

अशा प्रकारे भाजपच्या चंद्रराव तावरेंनी एका तासातच तुतारी गटाच्या कार्यकर्त्यांच्या आनंदात विरजण टाकले.😆
account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

एकीकडे पुरोगामी विचारसरणीच्या गप्पा मारायच्या अन् दूसरीकडे घरातले अन् बाहेरचे यावर बोलायचं. समोर पराभव दिसु लागल्यानेच हे असले प्रकार घडत आहेत हे नाकारता येत नाही.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

प्रत्यक्षात मतदारसंघात तर विकासकामे झालेली नाहीत. कदाचित 35 हजार कोटी चंद्रावर खर्च केलेले दिसतात.

प्रत्यक्षात मतदारसंघात तर विकासकामे झालेली नाहीत. कदाचित 35 हजार कोटी चंद्रावर खर्च केलेले दिसतात.
account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

पवार साहेबांना काल स्टंटबाजीच्या भावनेतून एका वकील असलेल्या कार्यकर्त्याने चिठ्ठी दिली होती. लोकांना सांगण्यासारखे ठोस काम नसल्यामुळे हे असले धमकावले वगैरे वगैरे केविलवाणे प्रकार करावे लागत आहेत.😆

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

काँग्रेस, तुतारी गटाने नौटंकी बंद करावी. संजय राऊतांचा काँग्रेस, तुतारी गटाला घरचा आहेर.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

पावसाळ्यात छत्री उगवते तस् उगवल्यावर काय होणार. बारामतीमधे सुप्रियाताई गटाच्या युगेंद्र पवारांच्या दौऱ्याकडे मतदारांची पाठ.
बारामतीत बोलबाला अजितदादांचाच.

पावसाळ्यात छत्री उगवते तस् उगवल्यावर काय होणार. बारामतीमधे सुप्रियाताई गटाच्या युगेंद्र पवारांच्या दौऱ्याकडे मतदारांची पाठ. बारामतीत बोलबाला अजितदादांचाच.
account_circle