Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profileg
Dnyaneshwar Pomane

@PomaneSpeaks

शेतकरी | माणसाचं आयुष्य सुख, दुःख, आनंद आणि समाधान या गोष्टींभोवतीच घुटमळत राहतं.

ID:3301952662

calendar_today28-05-2015 16:18:22

12,9K Tweets

26,2K Followers

9,6K Following

Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

भावनिकतेच्या फुग्यातील हवा जास्त काळ टिकत नाही.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

व्हिडीओ नक्की बघा. काहींना भेटीसाठी निरोप द्यावा लागत आहे तर काहींना ५५ वर्षानंतर भेटावे लागत आहे. परंतु ज्यांना भेट दिली त्यांनी काही वेळातच पत्रक काढून पाठींबा दिला नसल्याचे जाहीर केले.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

अशा प्रकारे भाजपच्या चंद्रराव तावरेंनी एका तासातच तुतारी गटाच्या कार्यकर्त्यांच्या आनंदात विरजण टाकले.😆

अशा प्रकारे भाजपच्या चंद्रराव तावरेंनी एका तासातच तुतारी गटाच्या कार्यकर्त्यांच्या आनंदात विरजण टाकले.😆
account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

एकीकडे पुरोगामी विचारसरणीच्या गप्पा मारायच्या अन् दूसरीकडे घरातले अन् बाहेरचे यावर बोलायचं. समोर पराभव दिसु लागल्यानेच हे असले प्रकार घडत आहेत हे नाकारता येत नाही.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

प्रत्यक्षात मतदारसंघात तर विकासकामे झालेली नाहीत. कदाचित 35 हजार कोटी चंद्रावर खर्च केलेले दिसतात.

प्रत्यक्षात मतदारसंघात तर विकासकामे झालेली नाहीत. कदाचित 35 हजार कोटी चंद्रावर खर्च केलेले दिसतात.
account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

पवार साहेबांना काल स्टंटबाजीच्या भावनेतून एका वकील असलेल्या कार्यकर्त्याने चिठ्ठी दिली होती. लोकांना सांगण्यासारखे ठोस काम नसल्यामुळे हे असले धमकावले वगैरे वगैरे केविलवाणे प्रकार करावे लागत आहेत.😆

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

काँग्रेस, तुतारी गटाने नौटंकी बंद करावी. संजय राऊतांचा काँग्रेस, तुतारी गटाला घरचा आहेर.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

पावसाळ्यात छत्री उगवते तस् उगवल्यावर काय होणार. बारामतीमधे सुप्रियाताई गटाच्या युगेंद्र पवारांच्या दौऱ्याकडे मतदारांची पाठ.
बारामतीत बोलबाला अजितदादांचाच.

पावसाळ्यात छत्री उगवते तस् उगवल्यावर काय होणार. बारामतीमधे सुप्रियाताई गटाच्या युगेंद्र पवारांच्या दौऱ्याकडे मतदारांची पाठ. बारामतीत बोलबाला अजितदादांचाच.
account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

महिलांचे हक्क, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या थोर सामाजिक कार्यकर्त्या पंडिता रमाबाई सरस्वती यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!

महिलांचे हक्क, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या थोर सामाजिक कार्यकर्त्या पंडिता रमाबाई सरस्वती यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

लोकसभेत महिला सक्षमीकरणावर भाषण करून महिलांचे प्रश्न सुटत नाहीत तर त्यासाठी महिलांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी प्रत्यक्षात काम करावं लागतं अन् ते काम सुनेत्रावहिनी पवार यांनी केले आहे त्यामुळे यंदा काम करणारी व्यक्ती लोकसभेत जाणार हे नक्की.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

अडल्या नडल्या लोकांना आधार फक्त अजितदादांचाच असतो त्यामुळे बारामतीचे मतदार अजितदादांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

सुप्रियाताई नेमक्या खासदार होत्या की जिल्हा परिषद सदस्य?
स्वतःच्या कार्यअहवालात जिल्हा परिषदेच्या कामाचा फोटो टाकून आपण किती अकार्यक्षम आहोत याचं उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे ताईंनी.

सुप्रियाताई नेमक्या खासदार होत्या की जिल्हा परिषद सदस्य? स्वतःच्या कार्यअहवालात जिल्हा परिषदेच्या कामाचा फोटो टाकून आपण किती अकार्यक्षम आहोत याचं उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे ताईंनी.
account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

सहकाऱ्यांचा विचार करणारा नेता म्हणजे अजितदादा..♥️

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

राज्य आणि देशातील प्रश्न लांबच राहुद्या. स्वतःच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील किती प्रश्न सोडवले ते जाहीरपणे सांगा.

account_circle
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी(@amolmitkari22) 's Twitter Profile Photo

'आईला' मिळाली उमेदवारी l
तर ताई बाजुला ठेवा ना 'तुतारी ' l
थोडी तुम्हां ही विश्रांती हवी l
आईसाठी घड्याळ तेच, वेळ - नवी ll

'आईला' मिळाली उमेदवारी l तर ताई बाजुला ठेवा ना 'तुतारी ' l थोडी तुम्हां ही विश्रांती हवी l आईसाठी घड्याळ तेच, वेळ - नवी ll #अबकीबारसुनेत्राताईपवार
account_circle
MahaNCPspeaks(@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

मा. सुनेत्रा अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांची पत्रकार परिषदेत घोषणा. मा. सुनेत्रा पवार यांचे हार्दिक अभिनंदन व विजयासाठी शुभेच्छा!
Ajit Pawar Praful Patel Sunil Tatkare

मा. सुनेत्रा अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांची पत्रकार परिषदेत घोषणा. मा. सुनेत्रा पवार यांचे हार्दिक अभिनंदन व विजयासाठी शुभेच्छा! @AjitPawarSpeaks @praful_patel @SunilTatkare…
account_circle