Jay Ajit Pawar (@jaypawarspeaks) 's Twitter Profile
Jay Ajit Pawar

@jaypawarspeaks

Supporting the Youth in Politics

ID: 757852656404619265

linkhttp://www.facebook.com/jaypawarspeaks calendar_today26-07-2016 08:18:48

861 Tweet

11,11K Followers

11 Following

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधानी नेतृत्वाची! पुणेकरांच्या दारात दररोज पाणी पोहोचवण्याचा ठाम संकल्प! नळाद्वारे दररोज उच्च दाबानं पाणीपुरवठा, टँकरमुक्त पुणे, ठराविक वेळापत्रक, सेन्सरयुक्त गळती नियंत्रण आणि दीर्घकालीन जलनियोजन ह्या फक्त घोषणा नाहीत, तर पुण्याच्या मूलभूत गरजांवर

अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधानी नेतृत्वाची!

पुणेकरांच्या दारात दररोज पाणी पोहोचवण्याचा ठाम संकल्प!

नळाद्वारे दररोज उच्च दाबानं पाणीपुरवठा, टँकरमुक्त पुणे, ठराविक वेळापत्रक, सेन्सरयुक्त गळती नियंत्रण आणि दीर्घकालीन जलनियोजन ह्या फक्त घोषणा नाहीत, तर पुण्याच्या मूलभूत गरजांवर
Jay Ajit Pawar (@jaypawarspeaks) 's Twitter Profile Photo

Dad माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील.❤️

Dad माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील.❤️
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.

दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली. सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनतेने आपल्यावर ठेवलेला विश्वास अधिक जबाबदारीची जाणीव करून देतो.रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी

रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली. सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जनतेने आपल्यावर ठेवलेला विश्वास अधिक जबाबदारीची जाणीव करून देतो.रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नवी दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री मा.श्री. अमित शाह जी यांची सदिच्छा भेट घेतली. Amit Shah

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नवी दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री मा.श्री. अमित शाह जी यांची सदिच्छा भेट घेतली.

<a href="/AmitShah/">Amit Shah</a>
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

आज बारामतीतील सहयोग निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीम. सुनेत्रावहिनी पवार यांची महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेतली. याप्रसंगी मा. उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांच्या समस्या व

आज बारामतीतील सहयोग निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीम. सुनेत्रावहिनी पवार यांची महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेतली. 

याप्रसंगी मा. उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांच्या समस्या व
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पवित्र जन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित सुंदर नृत्य सादर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पवित्र जन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित सुंदर नृत्य सादर
Jay Ajit Pawar (@jaypawarspeaks) 's Twitter Profile Photo

।। जय शिवराय ।। रयतेचे राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा व सर्वांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #ShivJayanti

Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. सकारात्मक राहा आणि यश संपादन करा. All The

Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

आदरणीय श्री. शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज साठ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. १९६७ मध्ये सुरू झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे. महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत

आदरणीय श्री. शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज साठ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. १९६७ मध्ये सुरू झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे. महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत
Jay Ajit Pawar (@jaypawarspeaks) 's Twitter Profile Photo

दादा, आपल्या नसण्याची जाणीव पदोपदी अन् क्षणोक्षणी जाणवते. आपल्या नसण्याची उणीव मन सुन्न करते अन् विचार कुंठित करते. आपल्या जाण्यास एक महिना झाला, विश्वास बसत नाही. मी अजूनही नि:शब्द आहे. पुढे काय लिहावे समजत-उमजत नाही.

Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) 's Twitter Profile Photo

Recently, we received numerous requests from many karyakartas and well-wishers asking for Dada’s photograph. Honoring those heartfelt sentiments, we have lovingly prepared and now present this official photograph. You may display it in your office or home as a lasting tribute and

Baseless reports and speculative narratives targeting Praful Patel ji and Sunil Tatkare ji are nothing but fiction. Their decades of unwavering commitment and leadership continue to guide us all. Dragging such senior leaders into manufactured controversies is deeply unfortunate

Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवार साहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत. बारामतीसह महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात आदरणीय साहेबांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या