/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC(@AmhiDombivlikar) 's Twitter Profileg
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC

@AmhiDombivlikar

🎭 Source for Entertainment & City Buzz
📰 Stay updated wt latest info! 🎉
🏙️ #SmartCity with #Hyperloop 🚄 #Dombivli
Channel -
https://t.co/ZaC0Oju8a0

ID:2799485906

linkhttps://m.facebook.com/AtAmhiDombivlikar calendar_today09-09-2014 08:36:18

71,6K Tweets

12,3K Followers

26 Following

Follow People
DRM Mumbai CR(@drmmumbaicr) 's Twitter Profile Photo

Due to unavoidable reasons a 10 kmph caution order is imposed near CSMT PF1 and 2, Harbour line trains are running 20-25 minutes late. Passengers with valid harbour line tickets are permitted to use mainline trains from CSMT up to Kurla.
Inconvenience caused is deeply regretted

account_circle
Sagare Sachin ™(@theSagareSachin) 's Twitter Profile Photo

ठाणे जिल्हा डॉजबॉल वरिष्ठ संघ राज्य स्पर्धेसाठी बीडला रवाना...
epaper.lokmat.com/articlepage.ph…


/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC Beyond Thane News Our Kalyan Dombivli

ठाणे जिल्हा डॉजबॉल वरिष्ठ संघ राज्य स्पर्धेसाठी बीडला रवाना... epaper.lokmat.com/articlepage.ph… #Lokmat #kalyan #Sports #dodgeball #sagaresachin @AmhiDombivlikar @BeyondThane @DombivliNews
account_circle
Sagare Sachin ™(@theSagareSachin) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून महात्मा फुले चौकच्या दिशेने जाणाऱ्या महमद अली चौक रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक असमतोल झाले आहेत.
epaper.lokmat.com/articlepage.ph…


/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC Beyond Thane News Our Kalyan Dombivli

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून महात्मा फुले चौकच्या दिशेने जाणाऱ्या महमद अली चौक रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक असमतोल झाले आहेत. epaper.lokmat.com/articlepage.ph… #Lokmat #kalyan #kdmc #sagaresachin @AmhiDombivlikar @BeyondThane @DombivliNews
account_circle
Sagare Sachin ™(@theSagareSachin) 's Twitter Profile Photo

रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण योग्य नियोजनाअभावी या ठिकाणी गटारीचे स्वरूप निर्माण झाले आहे.


/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC Beyond Thane News Our Kalyan Dombivli

रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण योग्य नियोजनाअभावी या ठिकाणी गटारीचे स्वरूप निर्माण झाले आहे. #Lokmat #kalyan #kdmc #sagaresachin @AmhiDombivlikar @BeyondThane @DombivliNews
account_circle
जय भवानी जय शिवाजी 🌺(@jus_4_love) 's Twitter Profile Photo

आज डोंबिवलीत नेत्यांमुळे घरडा सर्कल मुख्य रस्ते बंद ठेवण्यात आला आहे. रस्त्यावर मधोमध शिंदे सरकारने स्टेज बांधला आहे. सकाळी कामावर जाताना उशीर होत आहे. लोक शिव्या देत आहेत. पोलिसांनी नेत्यांची वेगळी सोय करायला पाहिजे होती. DombivliCentralYT
Thane City Police -ठाणे शहर पोलीस
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC

account_circle
AAP डोंबिवली(@AAPDombivli) 's Twitter Profile Photo

असं साहेबांनी दर आठवड्याला कल्याण डोंबिवली ची भेट घेतली तर कल्याण डोंबिवली स्वर्ग होईल आणि इकडे राहणारे स्वर्गवासी लोकल मधून पडून गेल्या 10 दिवसात 3 जणांचा मरत्यू Dombivlikar /आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC Voice Of Dombivli Aamhi dombivalikar Kalyan_Dombivali_News Our Kalyan Dombivli Dombivli Aapli

असं साहेबांनी दर आठवड्याला कल्याण डोंबिवली ची भेट घेतली तर कल्याण डोंबिवली स्वर्ग होईल आणि इकडे राहणारे स्वर्गवासी लोकल मधून पडून गेल्या 10 दिवसात 3 जणांचा मरत्यू @MarathiPuns @AmhiDombivlikar @VoiceOfDombivli @DombivaliAamhi @kalyan_news @DombivliNews @WeAreDombivli
account_circle
MUMBAI NEWS(@Mumbaikhabar9) 's Twitter Profile Photo

Mobile snatcher gang comprising of Drug addicts operating on Central Railway tracks injects ‘poisonous substance’ on Police constable Vishal Pawar causing his death | On Sunday Vishal was traveling to duty between Matunga & Sion stations, while standing at the compartment door…

Mobile snatcher gang comprising of Drug addicts operating on Central Railway tracks injects ‘poisonous substance’ on Police constable Vishal Pawar causing his death | On Sunday Vishal was traveling to duty between Matunga & Sion stations, while standing at the compartment door…
account_circle
शेखर सुधाकर दामले(@shekhar_damle) 's Twitter Profile Photo

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC Election Commission of India ChiefElectoralOffice DEO Thane शिळ रोड वरील मोठ्या गृहसंकुलाच्या बसेस ना ६ तारखेपर्यंत डोंबिवली रेल्वेस्टेशन पर्यंत यायला बंदी घातली गेली आहे नोकरदार नागरिककॉलेज व क्लास ला जाणारी मुले यांना याचा खूप मोठा त्रास होणार आहे. तरी या सर्व बसेस ना डोंबिवली रेल्वे स्टेशन पर्यंत यायला जायला परवानगी देण्यात यावी विनंती

account_circle
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC(@KDMCOfficial) 's Twitter Profile Photo

Hello, Kalyan-Dombivalikar
Your vote is your voice! Join our Election related quiz and remember, your vote matters. Comment your answers below and stay tuned - the correct answers will be revealed tomorrow! 🇮🇳
sveep

Hello, Kalyan-Dombivalikar Your vote is your voice! Join our Election related quiz and remember, your vote matters. Comment your answers below and stay tuned - the correct answers will be revealed tomorrow! 🇮🇳 #ElectionQuiz #CEOMaharashtra #eci #kdmc #deothane #ecisveep #voting
account_circle
Sagare Sachin ™(@theSagareSachin) 's Twitter Profile Photo

सुभाष मैदानमध्ये मागील काही दिवसांपासून लहान मोठ्या वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. वाहनांना मैदानात ‘नो एन्ट्री’ करण्यात आल्याने येथे खेळायला येणाऱ्या खेळाडूंना दिलासा मिळाला आहे.

epaper.lokmat.com/articlepage.ph…


Beyond Thane News /आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC

सुभाष मैदानमध्ये मागील काही दिवसांपासून लहान मोठ्या वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. वाहनांना मैदानात ‘नो एन्ट्री’ करण्यात आल्याने येथे खेळायला येणाऱ्या खेळाडूंना दिलासा मिळाला आहे. epaper.lokmat.com/articlepage.ph… #Lokmat #Kalyan #sagaresachin @BeyondThane @AmhiDombivlikar
account_circle
Nitika Rao(@rao_nitikas) 's Twitter Profile Photo

शिक्षण विभाग ,कंडोम्पा ह्यांच्या आदेशाची अवमानना करणाऱ्या मुख्याद्यापीका वर कायदेशीर कार्यवाही अपेक्षित, 3 तास झाल्यानन्तर ही दाखले देण्यात दिरंगाई! Commissioner KDMC कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC /आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC

शिक्षण विभाग ,कंडोम्पा ह्यांच्या आदेशाची अवमानना करणाऱ्या मुख्याद्यापीका वर कायदेशीर कार्यवाही अपेक्षित, 3 तास झाल्यानन्तर ही दाखले देण्यात दिरंगाई! @smartkdmc @KDMCOfficial @AmhiDombivlikar #righttoeducation
account_circle
Aniruddha Inamdar(@Ani_Bhartiya) 's Twitter Profile Photo

Sad!
Each and every accident due to overcrowding is a blot on the govt. Govt is directly responsible to it. No value for Dombivlikar's life Dr Shrikant Lata Eknath Shinde

account_circle
Nitika Rao(@rao_nitikas) 's Twitter Profile Photo

संवैधानिक मार्गाने आंदोलनाच्या माध्यमाने मुकनायिका च्या प्रयासाने अंततः शाळा सोडल्याचे दाखिले मिळाले.
जय भीम, जय संविधान. Commissioner KDMC कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC /आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC

संवैधानिक मार्गाने आंदोलनाच्या माध्यमाने मुकनायिका च्या प्रयासाने अंततः शाळा सोडल्याचे दाखिले मिळाले. जय भीम, जय संविधान. @smartkdmc @KDMCOfficial @AmhiDombivlikar #righttoeducation
account_circle
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC(@AmhiDombivlikar) 's Twitter Profile Photo

Bridge : उड्डाणपूल लोड टेस्टिंगसाठी २ मे २०२४ पर्यंत बंद असेल.

esakal.com/mumbai/mankoli…

#Mankoli Bridge : #माणकोली उड्डाणपूल लोड टेस्टिंगसाठी २ मे २०२४ पर्यंत बंद असेल. esakal.com/mumbai/mankoli… #dombivli
account_circle
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC(@KDMCOfficial) 's Twitter Profile Photo

MMRDA तर्फे डोंबिवली विभागांतील २७ रस्त्याची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मा. शहर अभियंता यानी विभागाचे मा. अधिक्षक अभियंता यांचे समवेत संयुक्त पहाणी केलेलीआहे. तसेच नगररचना विभागास सिमांकन करण्याचे व रस्ता रुंदीकरणात बाधित धारक यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

MMRDA तर्फे डोंबिवली विभागांतील २७ रस्त्याची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मा. शहर अभियंता यानी विभागाचे मा. अधिक्षक अभियंता यांचे समवेत संयुक्त पहाणी केलेलीआहे. तसेच नगररचना विभागास सिमांकन करण्याचे व रस्ता रुंदीकरणात बाधित धारक यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
account_circle
Akkalkot Kini(@akkalkotwale) 's Twitter Profile Photo

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC Indu Jakhar IAS SMART KALYAN-DOMBIVLI पूर्व व पश्चिम मधे सगळ्याच आतील रस्त्यांवर जे speed breakers (अधिकृत व अनधिकृत) आहेत त्यावर काहीच पांढरे पट्टे मारले नसल्यामुळे गाड्या उडून अपघाताची शक्यता जास्त आहे!! कृपया लक्ष घालावे!! MORTHINDIA MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र Ministry of Housing and Urban Affairs

account_circle
Akkalkot Kini(@akkalkotwale) 's Twitter Profile Photo

पूर्व मधे सोमवारी मानपाडा रोड वर गावठाण खुर्द बुद्रुक स्टाईल बाजार भरतो!! 🔔 ची स्मार्ट सिटी!!! याला जबाबादार कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC भाजपा महाराष्ट्र Shivsena - शिवसेना चे नगरसेवक व मनपा चे अधिकारी व गेले १० वर्ष आमदार असलेले Ravindra Chavan (Modi Ka Parivar) !!???

account_circle