मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई

@ekikaranm

मराठी भाषा, राज्य, संस्कृतीचे संवर्धन आणि विकास

ID: 1633326978681155585

calendar_today08-03-2023 04:41:33

460 Tweet

308 Followers

163 Following

मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

ठक्कर ला बेड्या. गुंतवणूक करावयास भाग पाडून, बनावट दस्तऐवज बनवून फिर्यादी यांची ७ कोटी पेक्षा जास्त रकमेची फसवणूक करणारा मुख्य आरोपी कौशिक रमेशचंद्र ठक्कर ( राहणार नवी मुंबई) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता, Thane City Police -ठाणे शहर पोलीस यांनी गुजरातहुन त्याच्या मुसक्या आवळल्या. अभिनंदन!

ठक्कर ला बेड्या.
गुंतवणूक करावयास भाग पाडून, बनावट दस्तऐवज बनवून फिर्यादी यांची ७ कोटी पेक्षा जास्त रकमेची फसवणूक करणारा मुख्य आरोपी कौशिक रमेशचंद्र ठक्कर ( राहणार नवी मुंबई) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता, Thane City Police -ठाणे शहर पोलीस यांनी गुजरातहुन त्याच्या मुसक्या आवळल्या.
अभिनंदन!
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील मुख्य घटक असलेल्या मुक्या प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.. बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा .. ! #मराठीएकीकरणसमिती🚩🚩

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील मुख्य घटक असलेल्या मुक्या प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस..

बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा .. !

#मराठीएकीकरणसमिती🚩🚩
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

प्रताप सरनाईक आमदार यांची मराठी भाषिक महाराष्ट्राला राजस्थान भवन देऊन एक मोठी देणगी.. महाराष्ट्र हिताचे जोरदार कार्य सुरू आहे. चांगलं काम चाललंय Pratap Baburao Sarnaik आम्ही सर्व मराठी मतदार बघतोय हे सर्व.

प्रताप सरनाईक आमदार यांची मराठी भाषिक महाराष्ट्राला राजस्थान भवन देऊन एक मोठी देणगी.. महाराष्ट्र हिताचे जोरदार कार्य सुरू आहे.

चांगलं काम चाललंय
Pratap Baburao Sarnaik आम्ही सर्व मराठी मतदार बघतोय हे सर्व.
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

मराठी एक भाषिक महाराष्ट्रातच मराठीसाठी मागणी करून हे बदल करून घ्यावे लागतात हे शासनाचे अपयशच आहे. स्थानिक भाषेत सेवा देणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मराठीला कमी लेखणे आणि डावलणे बंद करा. #महाराष्ट्रातमराठीच

मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

ज्यांना महाराजांच्या नावाचं राजकारण करायचं आहे ते करत आहेत पण तुम्ही त्यांचं नाव तरी नीट घ्यावं एवढी पण अक्कल नाही का ? छत्रपती शिवाजी महाराज म्हणा. India TV

ज्यांना महाराजांच्या नावाचं राजकारण करायचं आहे ते करत आहेत पण तुम्ही त्यांचं नाव तरी नीट घ्यावं एवढी पण अक्कल नाही का ?

छत्रपती शिवाजी महाराज म्हणा. India TV
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

आपणा सर्वांना मराठी एकीकरण समितीतर्फे श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! #गणपति_बप्पा_मोरया #मंगल_मूर्ती_मोरया #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव२०२४ #सण

आपणा सर्वांना मराठी एकीकरण समितीतर्फे श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

#गणपति_बप्पा_मोरया
#मंगल_मूर्ती_मोरया

#गणेशचतुर्थी #गणेशोत्सव२०२४ #सण
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

भूदान चळवळीचे प्रणेते,भारतरत्न विनायक नरहरी भावे उर्फ आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #मराठीएकीकरणसमिती

भूदान चळवळीचे प्रणेते,भारतरत्न विनायक नरहरी भावे उर्फ आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

मराठी एक भाषिक राज्यात हे लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि राज्याच्या अधिकृत राज्यभाषा मराठीला बाजूला सारून हिंदी लादतात. अशा मराठी द्वेष करणाऱ्यांना त्याची जागा दाखवणे आवश्यक आहे. #महाराष्ट्रातमराठीच

मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

राज्यातील सर्व शाळांमध्ये बारावीपर्यंत #मराठी विषयाची सक्ती! धनाढ्य #इंग्रजी व इतर माध्यमांच्या #शाळा व्यवस्थापन झुकेल असं वाटतंय.आपलेच फितूर व काड्या करणारे कमी नाहीत. आज पर्यंत हेच चाललंय. असो, निर्णय कायमस्वरूपी राहून अंमलबजावणी साठी प्रयत्नशील राहूया. #मराठीएकीकरणसमिती

राज्यातील सर्व शाळांमध्ये बारावीपर्यंत #मराठी विषयाची सक्ती!

धनाढ्य #इंग्रजी व इतर माध्यमांच्या #शाळा व्यवस्थापन झुकेल असं वाटतंय.आपलेच फितूर व काड्या करणारे कमी नाहीत. आज पर्यंत हेच चाललंय.

असो, निर्णय कायमस्वरूपी राहून अंमलबजावणी साठी प्रयत्नशील राहूया.

#मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

अहो कोणती राष्ट्रभाषा ? कुणाची राष्ट्रभाषा ? भारत संघराज्याला कोणतीही राष्ट्रभाषा नाही हे आपल्याला माहिती नाही का ? अफवा पसरवू नका हिंदी राष्ट्रभाषा नाही. #महाराष्ट्रातमराठीच

मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

मराठी मुंबईचे गुजरातीकरण करायला लाज नाही वाटत Maharashtra Congress इथे फलक गुजरातीत लावता आणि तिकडे दिल्लीत मराठीला अभिजात दर्जा द्या म्हणून नाटके करता ? Prof. Varsha Eknath Gaikwad भाषिक वाद मुंबईत उभारु नये, निषेध आहे तुमचा. पालिका अधिकारी झोपलेत का ? माझी Mumbai, आपली BMC शहराचे हे विद्रुपीकरण दिसत नाही ?

मराठी मुंबईचे गुजरातीकरण करायला लाज नाही वाटत Maharashtra Congress
इथे फलक गुजरातीत लावता आणि तिकडे दिल्लीत मराठीला अभिजात दर्जा द्या म्हणून नाटके करता ? Prof. Varsha Eknath Gaikwad
भाषिक वाद मुंबईत उभारु नये, निषेध आहे तुमचा.

पालिका अधिकारी झोपलेत का ? माझी Mumbai, आपली BMC
शहराचे हे विद्रुपीकरण दिसत नाही ?
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

किती परप्रांतीय भवन उभारणार आहात? आमदारांना दुसरे काम उरले नाहीत का? Geeta Bharat Jain यांच्याकडून मतांचे ध्रुवीकरण सुरू असताना ChiefElectoralOffice मात्र गप्प आहे. शहरात प्रांतिक/भाषिक वाद लावण्याचे काम सुरू असताना CMO Maharashtra गप्प महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police #मिराभाईंदर पोलीस सुद्धा गप्प आहेत

किती परप्रांतीय भवन उभारणार आहात?
आमदारांना दुसरे काम उरले नाहीत का?
Geeta Bharat Jain
यांच्याकडून मतांचे ध्रुवीकरण सुरू असताना ChiefElectoralOffice मात्र गप्प आहे.

शहरात प्रांतिक/भाषिक वाद लावण्याचे काम सुरू असताना CMO Maharashtra गप्प महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police #मिराभाईंदर पोलीस सुद्धा गप्प आहेत
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा विभाग मंत्री Deepak Kesarkar आणि मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या मराठी भाषा वापर सक्ती नियमाला माझी Mumbai, आपली BMC अग्निशमन विभाग केराची टोपली दाखवताना.. #मराठीचेमारेकरी #हिंदीगुलाम

मराठी भाषा विभाग मंत्री Deepak Kesarkar आणि मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या मराठी भाषा वापर सक्ती नियमाला माझी Mumbai, आपली BMC अग्निशमन विभाग केराची टोपली दाखवताना..
#मराठीचेमारेकरी
#हिंदीगुलाम
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्तीमोरया🙏🏻 #संस्कृती #सण #उत्सव #मराठीएकीकरणसमिती

अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्तीमोरया🙏🏻
#संस्कृती #सण #उत्सव
#मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

पुन्हा मराठीला डावलले याविषयी आज निवेदन दिले. ८ भाषा सामील पण मराठी बाजूला कारण Sanjay Bansode Official यांना देण घेण नाही Sports18 आणि JioCinema मराठीत प्रक्षेपण करावे म्हणून मागणी केली #INDvBAN #मराठीसमालोचन #क्रिकेटमराठीत करावे. Lokmat ABP माझा LoksattaLive News18Lokmat

पुन्हा मराठीला डावलले याविषयी आज निवेदन दिले. ८ भाषा सामील पण मराठी बाजूला
कारण Sanjay Bansode Official यांना देण घेण नाही

Sports18 आणि JioCinema
मराठीत प्रक्षेपण करावे म्हणून मागणी केली
#INDvBAN #मराठीसमालोचन
#क्रिकेटमराठीत करावे.

Lokmat ABP माझा
LoksattaLive News18Lokmat
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #मराठीएकीकरणसमिती

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

#मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

जशी मागणी तसा पुरवठा. दुध व्यापाऱ्याला कोणीही 20-25 वर्षात मराठीत देयक (bill) ची मागणी केली नव्हती. आता मराठी एकीकरण समिती शिलेदार विठ्ठल Vitthal यांनी मागणी व पाठपुरावा केल्यावर त्याने मराठीत देयक देणे चालु केले. #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती

जशी मागणी तसा पुरवठा.
दुध व्यापाऱ्याला कोणीही 20-25 वर्षात मराठीत देयक (bill) ची मागणी केली नव्हती. आता मराठी एकीकरण समिती शिलेदार विठ्ठल Vitthal  यांनी मागणी व पाठपुरावा केल्यावर त्याने मराठीत देयक देणे चालु केले.

#महाराष्ट्रातमराठीच
#मराठीएकीकरणसमिती