प्रमोद दुबे
@dubeyprp
मै हूँ आम आदमी 🇮🇳 🇮🇳
ID: 1104190860
19-01-2013 17:20:59
108,108K Tweet
1,1K Followers
1,1K Following
"पंजाबशी गद्दारी करणाऱ्या या ७ खासदारांना राज्यातील जनता कधीही माफ करणार नाही." — Sanjay Singh AAP जी, राज्यसभा खासदार, आम आदमी पार्टी
"भगवंत मान सरकार शिक्षण-आरोग्य, वीज-पाणी आणि नोकऱ्या देण्यावर काम करत आहे, तर दुसरीकडे भाजप ED-CBI चा गैरवापर करून खासदारांना फोडण्यात व्यस्त आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी पंजाबच्या विकासाला खीळ घालण्याचे कारस्थान रचले आहे; जनता याचे उत्तर नक्कीच देईल." — Sanjay Singh AAP
"राज्यसभा खासदारांची पळवापळवी करणाऱ्या भाजपच्या घाणेरड्या राजकारणाचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करते. पंजाब या गद्दारांना कधीही माफ करणार नाही." — Preeti Sharma Menon, 'आप' मुंबई अध्यक्ष
मैं माननीय राज्यसभा सभापति को एक पत्र प्रस्तुत करूँगा, जिसमें राघव चड्ढा, अशोक मित्तल और संदीप पाठक को भारतीय जनता पार्टी (BJP) में शामिल होने के कारण राज्यसभा की सदस्यता से अयोग्य घोषित करने की मांग की जाएगी, क्योंकि यह संविधान की दसवीं अनुसूची के अंतर्गत स्वेच्छा से अपनी पार्टी
"भाजपच्या धमक्या आणि यंत्रणांच्या कारवाईच्या भीतीने घाबरून भाजपात शामिल झालेले ते नेते भित्रे आहेत. ज्यांना राजकरणात अरविंद केजरीवालांनी आणि आप ने ओळख दिली त्यांनी AAP सोबत गद्दारी केली. अश्या घाबरट लोकांची AAP ला गरज नाही " - प्रीती मेनन शर्मा, Preeti Sharma Menon मुंबई अध्यक्षा आप.
See the Ethics of Raghav Chadha and others #AAP #ArvindKejriwali
“बीजेपी गुंडों की पार्टी है” Raghav Chadha ही उसी में शामिल हो गए 🤣