Dr. Ramesh Waghmare (@drrameshwaghma1) 's Twitter Profile
Dr. Ramesh Waghmare

@drrameshwaghma1

Asst. professor
Godawari college Ambad Dist.jalna Maharashtra

ID: 1295698188364476416

calendar_today18-08-2020 12:25:18

701 Tweet

923 Takipçi

3,3K Takip Edilen

Javaid Shahabadi (@art_lit_lover) 's Twitter Profile Photo

I am an applicant for Dr. Radhakrishnan UGC Post-Doctoral Fellowship and its application closed on 10.10.2022. I'd be highly thankful if you could try to give a proper answer regarding the result publication date Mamidala Jagadesh Kumar UGC INDIA

Dr. Ramesh Waghmare (@drrameshwaghma1) 's Twitter Profile Photo

प्राध्यापक भरतीसाठी 23 जुलै 2023 पुणे शहरामध्ये हे आंदोलन होणार आहे. सदर आंदोलन हे संचालक,उच्च शिक्षण कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग येथे ठीक स. 9.00 वा. सुरु होईल. महाराष्ट्रातील तमाम नेट सेट पी एचडी धारकांना यानिमित्ताने या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करीत आहोत.

नेट-सेट,पीएच.डी.धारक संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य (@netsetphd1) 's Twitter Profile Photo

चलो पुणे.. चलो पुणे.. चलो पुणे... सत्याग्रह -4 व बेमुदत धरणे आंदोलन .. स्थळ : संचालक, उच्च शिक्षण कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग,पुणे.दि.20 जुलै 2023. वेळ :- सकाळी 9वा. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Chandrakant Patil Shailendra Deolankar

चलो पुणे.. चलो पुणे.. चलो पुणे...
सत्याग्रह -4 व बेमुदत धरणे आंदोलन ..
स्थळ : संचालक, उच्च शिक्षण कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग,पुणे.दि.20 जुलै 2023. वेळ :- सकाळी 9वा.
CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis  Chandrakant Patil  Shailendra Deolankar
Dr. Ramesh Waghmare (@drrameshwaghma1) 's Twitter Profile Photo

पुढील लढाई दिल्लीत केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरुद्ध ! शैक्षणिक गुणवत्तेसाठी संघर्ष समिती यूजीसीच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला भाग पाडणार.

पुढील लढाई दिल्लीत केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरुद्ध !
शैक्षणिक गुणवत्तेसाठी संघर्ष समिती यूजीसीच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला  भाग पाडणार.
ओंकार (@a_common_man08) 's Twitter Profile Photo

Chandrakant Patil BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah राज्यातील प्रश्नांबद्दल कधी बोलणार आहात साहेब? का यासाठी पण आम्ही मा. Narendra Modi यांच्याकडेच जायचे? #100_टक्के_प्राध्यापक_भरती

Chandrakant Patil BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah राज्यातील प्रश्नांबद्दल कधी बोलणार आहात साहेब? का यासाठी पण आम्ही मा. Narendra Modi यांच्याकडेच जायचे?
#100_टक्के_प्राध्यापक_भरती
ओंकार (@a_common_man08) 's Twitter Profile Photo

Chandrakant Patil आशा आहे की या अधिवेशनात तरी आपण #100_टक्के_प्राध्यापक_भरती संदर्भात निर्णय घ्याल.

Chandrakant Patil आशा आहे की या अधिवेशनात तरी आपण #100_टक्के_प्राध्यापक_भरती संदर्भात निर्णय घ्याल.
Dr. Ramesh Waghmare (@drrameshwaghma1) 's Twitter Profile Photo

Chb चा वनवास कधी संपणार. मन सुन्न करणारी गोष्ट आज घडली नाहटा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्रा.ललित तायडे यांचे आज दुपारी तीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वरणगाव येथे अकस्मित निधन झाले आहे. प्रा.तायडे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो

Chb चा वनवास कधी संपणार.  मन सुन्न करणारी गोष्ट आज घडली
नाहटा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्रा.ललित तायडे यांचे आज दुपारी तीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वरणगाव येथे अकस्मित निधन झाले आहे. प्रा.तायडे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो
नेट-सेट,पीएच.डी.धारक संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य (@netsetphd1) 's Twitter Profile Photo

संघर्ष समितीच्या मागणीला यश! 2018 पदांच्या सहाय्यक प्राध्यापक पद भरती मध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यास अनास्था दाखवणाऱ्या 94 महाविद्यालयांची पदे स्वायत्त महाविद्यालयांना ट्रान्सफर करण्याचा शासन निर्णय Chandrakant Patil दादा Shailendra Deolankar सर 451 जागा ट्रान्सफर केल्यात याबद्दल धन्यवाद!!

संघर्ष समितीच्या मागणीला यश!
2018 पदांच्या सहाय्यक प्राध्यापक पद भरती मध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यास अनास्था दाखवणाऱ्या 94 महाविद्यालयांची पदे स्वायत्त महाविद्यालयांना ट्रान्सफर करण्याचा शासन निर्णय
Chandrakant Patil दादा Shailendra Deolankar सर
451 जागा ट्रान्सफर केल्यात याबद्दल धन्यवाद!!
Dr. Ramesh Waghmare (@drrameshwaghma1) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात तरूण सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि महाराष्ट्र सरकार वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकांकडून काम करून घेणे आपल्या सदविवेक बुद्धीला योग्य वाटते का❓ सुशिक्षित तरुणांनी मतदान करताना विचार करायला हवा. आता याचा विचार करावा लागेल

महाराष्ट्रात तरूण सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि महाराष्ट्र सरकार  वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकांकडून काम करून घेणे आपल्या सदविवेक बुद्धीला योग्य वाटते का❓ सुशिक्षित तरुणांनी मतदान करताना विचार करायला हवा.
आता याचा विचार करावा लागेल
ओंकार (@a_common_man08) 's Twitter Profile Photo

Rohit Pawar प्राध्यापक भरतीचा मुद्दा देखील महत्वाचा आहे साहेब.

Rohit Pawar प्राध्यापक भरतीचा मुद्दा देखील महत्वाचा आहे साहेब.
Dr. Ramesh Waghmare (@drrameshwaghma1) 's Twitter Profile Photo

*आज ** मा.सह-संचालक उच्च शिक्षण,विभाग छत्रपती संभाजीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यक्षेत्रातील खाजगी निमशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दरमहा अदा करणेबाबत निवेदन देण्यात आले. नेट .सेट .पीएच.डी धारक संघर्ष

*आज **
मा.सह-संचालक
उच्च शिक्षण,विभाग  छत्रपती संभाजीनगर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यक्षेत्रातील खाजगी निमशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दरमहा अदा करणेबाबत निवेदन देण्यात आले.

नेट .सेट .पीएच.डी धारक संघर्ष
Dr. Ramesh Waghmare (@drrameshwaghma1) 's Twitter Profile Photo

उच्च शिक्षण,विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यक्षेत्रातील अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दरमहा अदा करणेबाबत निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाचे यश म्हणजे सहा संचालकांचे परिपत्रक. नेट .सेट .पीएच.डी धारक संघर्ष समिती.

उच्च शिक्षण,विभाग,   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यक्षेत्रातील  अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दरमहा अदा करणेबाबत निवेदन देण्यात आले होते.  त्या निवेदनाचे यश म्हणजे सहा संचालकांचे परिपत्रक.

नेट .सेट .पीएच.डी धारक संघर्ष समिती.
Dr. Ramesh Waghmare (@drrameshwaghma1) 's Twitter Profile Photo

शासनाला तासिकाचे शोषण युक्त धोरण लक्षात आणून देण्याकरता आम्ही तयार केलेली *तासिका* शॉर्ट फिल्म एकदा पहा.🙏🏻 Thank you very much for your love ❤️❤️🎉🎉 #Writer #Director #thank you team youtu.be/5VfuZ8GiiEw

Dr. Ramesh Waghmare (@drrameshwaghma1) 's Twitter Profile Photo

शिक्षणाचा विषय समवर्ती सूचीत समाविष्ट करून केंद्र आणि घटक राज्यांनी त्यावर खर्च करण्याची सामूहिक जबाबदारी असल्याच्या संविधानिक तरतुदीला छेद देत सरकारी शाळांचे कंपनीकरण आणि शिक्षकांची कंत्राटी भरती करण्याचा शासनाने नुकताच निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने आजच्या सकाळमध्ये प्रकाशित

शासन आपल्या... ....वर कंत्राटी ग्रामसेवक तलाठी च्या तुफान धुमाकुळानंतर आता आला आहे आपल्या भेटीला कंत्राटी तहसीलदार आणि नायब तहसीदार...वेतन 40,000 दरमहा......हे एक फूल दोन हाफ शासन आपल्या दारी आहे की शासन जनतेच्या... वरी हे कळायला मार्ग नाही

शासन आपल्या... ....वर

कंत्राटी ग्रामसेवक तलाठी च्या तुफान धुमाकुळानंतर आता आला आहे आपल्या भेटीला कंत्राटी तहसीलदार आणि नायब तहसीदार...वेतन 40,000 दरमहा......हे एक फूल दोन हाफ शासन आपल्या दारी आहे की शासन जनतेच्या... वरी हे कळायला मार्ग नाही
Dr. Ramesh Waghmare (@drrameshwaghma1) 's Twitter Profile Photo

कमी विद्यार्थी असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद करणाऱ्या शासनाने बिअर 🍻पिणाऱ्यांची संख्या कमी का होत आहे त्याचे कारण शोधण्यासाठी समिती नेमली आहे.

*खान्देशातील तासिका (CHB) धारकांचा बुलंद आवाज हरपला.उच्च शिक्षित तरुण तरुणीवर मानसिक ताण वाढवणारे शासन अजुन किती बळी घेणार...? आपल्या सहकाऱ्याला *प्रा. डॉ. उमेश सैदाणे* हृदय विकाराचा तीव्र झटका आला. शासनाच्या चुकीच्या धोरणानेच सरांचा बळी घेतला आहे. 💐💐💐भावपुर्ण आदरांजली 🙏🙏🙏

*खान्देशातील तासिका (CHB) धारकांचा बुलंद आवाज हरपला.उच्च शिक्षित तरुण तरुणीवर मानसिक ताण वाढवणारे शासन अजुन किती बळी घेणार...? आपल्या सहकाऱ्याला *प्रा. डॉ. उमेश सैदाणे* हृदय विकाराचा तीव्र झटका आला. शासनाच्या चुकीच्या धोरणानेच सरांचा बळी घेतला आहे.

💐💐💐भावपुर्ण आदरांजली 🙏🙏🙏