
ध्रुवतारा
@dhruvatr22
कविताप्रेमी ,शेतकरी पुत्र , मराठी , महाराष्ट्र वादी , बेधुंद.... आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ⛳⛳
ID: 1617509650001440768
23-01-2023 13:09:08
285 Tweet
25 Takipçi
129 Takip Edilen

इतक्या निच पध्दतीने मारत होते हसत होते... तरीही इथले सुशिक्षित शिक्षिका वकील आणि वाल्मिक चे लोक.... समर्थनार्थ रस्ता बंद करत होते , सोशल मीडियावर मारहाणीचे समर्थन करत होते.. अर्चना सानप लाज वाटते का..?



अजित पवारसारखा भेकड माणूस आयुष्यात कधी पाहिला नाही. Ajit Pawar #JusticeForSantoshDeshmukh




CMO Maharashtra Devendra Fadnavis हिंदीत लिहणे थांबवा, मराठी राज्याची एक भाषिक मराठी ओळख पुसू नका. शासकीय खात्यावर हिंदी लिहण्याचा हा नवीन पायंडा का पडलाय? Devendra Fadnavis CMO Maharashtra



Devendra Fadnavis या वाक्याचं तुम्ही स्वतः रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री पठण करत जा. Devendra Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून मुख्यमंत्र्यांच्या अनाधिकृत शासकीय खात्यावरून सतत हिंदीचा वापर करत असता. लाज वाटायला हवी.





