Deepak sawant (Modi ka parivar)
@deepakdsawant1
A true nationalist and concerned citizens. fitness freak. BJP Worli President.
ID: 2906857466
http://deepaksawant.org 22-11-2014 08:12:56
2,2K Tweet
1,1K Takipçi
1,1K Takip Edilen
वरळी सरपोच खानवाला रोड, येथील पोलीस स्विमिंग पूलच्या बाजूला व पादचारी मार्गावर अनधिकृत बांधकाम सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्वरित कारवाई करून हे बांधकाम हटवण्यात यावे, ही विनंती. माझी Mumbai, आपली BMC WARD GS BMC @MayorofMumbai Brihanmumbai Municipal
भाजपा मुंबई उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर श्री. किरण शेलार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #BJPMumbai #BJPParivar #Mumbai #BJP #AmeetSatamWithMumbai भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Kiran Shelar
भाजपा मुंबई लीगल सेलचे सह-संयोजक म्हणून जबाबदारी स्विकारल्यानंतर श्री. मदन गुप्ता यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #BJPMumbai #BJPParivar #Mumbai #BJP #AmeetSatamWithMumbai भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Adv Madan J. Gupta
भाजपा मुंबई कार्यकारणी सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर श्री. जय नागवानी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #BJPMumbai #BJPParivar #Mumbai #BJP #AmeetSatamWithMumbai भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Jai L Nagwani 🇮🇳 (Modi ka Parivar)
के/पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. रोहन राठोड यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #BJPMumbai #BJPParivar #Mumbai #BJP #AmeetSatamWithMumbai भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Rohan Rathod
मुंबई भाजपा सरचिटणीसपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर श्री. विनोद शेलार यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #BJPMumbai #BJPParivar #Mumbai #BJP #AmeetSatamWithMumbai भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Vinod Shelar
मुंबई भाजपा उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर श्री. अमरजीत मिश्रा यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #BJPMumbai #BJPParivar #Mumbai #BJP #AmeetSatamWithMumbai भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Amarjeet Mishra maharashtra bjp
The conduct of Mamata Banerjee’s State Government towards the Hon. President of India Smt. Droupadi Murmu Ji is strongly condemnable, and extremely shameful. The Hon President is the highest constitutional authority of our Nation and such blatant disrespect reflects the arrogance
मा. आमदार अतुल भातखळकर जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎉 Atul Bhatkhalkar