Prashant Jagtap (@prashantjagtapn) 's Twitter Profile
Prashant Jagtap

@prashantjagtapn

Mayor, #Pune. 'मी राष्ट्रवादी', #NCP, मतं वैयक्तिक

ID: 757982647008264193

calendar_today26-07-2016 16:55:20

430 Tweet

1,1K Followers

217 Following

NCP Pune City (@ncppunecity) 's Twitter Profile Photo

NCP - Making Punekars Proud Again. बचतगट – होय ! हे राष्ट्रवादीने केलं. #ADecadeOfGrowth #NCPPune #Pune #PMC2017

NCP Pune City (@ncppunecity) 's Twitter Profile Photo

NCP - Making Punekars Proud Again. व्यवसाय प्रशिक्षण केंद्र – होय ! हे राष्ट्रवादीने केलं. #ADecadeOfGrowth #NCPPune #Pune #PMC2017

NCP Pune City (@ncppunecity) 's Twitter Profile Photo

NCP - Making Punekars Proud Again. महिला बचतगट – होय ! हे राष्ट्रवादीने केलं. #ADecadeOfGrowth #NCPPune #Pune #PMC2017

NCP Pune City (@ncppunecity) 's Twitter Profile Photo

NCP - Making Punekars Proud Again. नाट्यगृह – होय ! हे राष्ट्रवादीने केलं. #ADecadeOfGrowth #NCPPune #Pune #PMC2017

NCP Pune City (@ncppunecity) 's Twitter Profile Photo

भाजपाचा जाहिरनामा हा नागरिकांसाठी की बिल्डरांसाठी ? - शहराध्यक्ष व खासदार Vandana Chavan #NCPPune #Pune #PMC2017 #ADecadeOfGrowth

भाजपाचा जाहिरनामा हा नागरिकांसाठी की बिल्डरांसाठी ? - शहराध्यक्ष व खासदार <a href="/vandanahchavan/">Vandana Chavan</a>

#NCPPune #Pune #PMC2017 #ADecadeOfGrowth
Prashant Jagtap (@prashantjagtapn) 's Twitter Profile Photo

आधी जिजाऊ माँ साहेब यांच्या सिंदखेडराजासाठी घोषित केलेल्या निधीपैकी एक रुपया तरी द्या... #गाजर_सरकार x.com/JaiMaharashtra…

NCP Pune City (@ncppunecity) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने पुणे शहराचा " YOUTH MANIFESTO " पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला .. #NCPYouthManifesto #NCPPune #VoteNCP #Pune

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने पुणे शहराचा "
YOUTH MANIFESTO " पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला ..
#NCPYouthManifesto #NCPPune #VoteNCP #Pune
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

अडीच वर्षांतच निवडणुका आल्यास महाराष्ट्राचं फार काही नुकसान होणार नाही. (१/२)

NCP Pune City (@ncppunecity) 's Twitter Profile Photo

#NCPPune understands the youth needs and wants to address them. Read our Youth manifesto and #VoteNCP #ADecadeOfGrowth #PMC2017 #Pune

#NCPPune understands the youth needs and wants to address them. Read our Youth manifesto and #VoteNCP

#ADecadeOfGrowth #PMC2017 #Pune
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

अंतराळात एकावेळी १०४ सॅटलाईट्स सोडण्याचा जागतिक विक्रम आज भारताने केला. इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! #ISRO

NCP Pune City (@ncppunecity) 's Twitter Profile Photo

पुण्यात भाजपचे नेतृत्व गिरीश बापट करत आहेत की आत्ता भाजपमध्ये आलेला बिल्डर करत आहे - महापौर प्रशांत जगताप. #NCPPune #VoteNCP #Pune

पुण्यात भाजपचे नेतृत्व गिरीश बापट करत आहेत की आत्ता भाजपमध्ये आलेला बिल्डर करत आहे - महापौर प्रशांत जगताप.
#NCPPune #VoteNCP
#Pune
NCP Pune City (@ncppunecity) 's Twitter Profile Photo

पुण्याचा नेतृत्व करण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला संधी द्या #VoteNCP #Pune #NCPPune

पुण्याचा नेतृत्व करण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला संधी द्या
#VoteNCP #Pune #NCPPune
Prashant Jagtap (@prashantjagtapn) 's Twitter Profile Photo

आदरणीय Sharad Pawar साहेबांची हडपसरमधील सभा. साहेबांची एवढ्यातील मतं राजकीयच नाही तर समाजकारणातही चिंतनाचा विषय आहेत.

आदरणीय <a href="/PawarSpeaks/">Sharad Pawar</a> साहेबांची हडपसरमधील सभा. साहेबांची एवढ्यातील मतं राजकीयच नाही तर समाजकारणातही चिंतनाचा विषय आहेत.
Prashant Jagtap (@prashantjagtapn) 's Twitter Profile Photo

गेल्या दहा वर्षात झपाट्याने बदललेलं पुणे राष्ट्रवादीच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार, हे नक्की ! #राष्ट्रवादी_पुन्हा

गेल्या दहा वर्षात झपाट्याने बदललेलं पुणे राष्ट्रवादीच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार, हे नक्की !

#राष्ट्रवादी_पुन्हा
Prashant Jagtap (@prashantjagtapn) 's Twitter Profile Photo

आदरणीय अजितदादांची दूरसृष्टी पुण्याला जगाच्या स्पर्धेत घेऊन आली.

आदरणीय अजितदादांची दूरसृष्टी पुण्याला जगाच्या स्पर्धेत घेऊन आली.
Prashant Jagtap (@prashantjagtapn) 's Twitter Profile Photo

मतदानाचा हक्क बजाऊ, पुण्याच्या विकासाला साथ देऊया...

मतदानाचा हक्क बजाऊ, पुण्याच्या विकासाला साथ देऊया...
Prashant Jagtap (@prashantjagtapn) 's Twitter Profile Photo

#राष्ट्रवादी_पुन्हा हे केवळ मीच नाही, तर सामान्य पुणेकरही म्हणतात... !!!

#राष्ट्रवादी_पुन्हा हे केवळ मीच नाही, तर सामान्य पुणेकरही म्हणतात... !!!