NCP Pune City
@ncppunecity
Official Twitter account of Nationalist Congress Party, Pune City (NCP)
ID: 758169275173568512
http://ncppune.com/ 27-07-2016 05:16:56
753 Tweet
2,2K Followers
90 Following
पुण्यातील कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघाताप्रकणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच पुन्हा चुकीचे काम करण्याचे बिल्डरांचे धाडस हेऊ नये, अशी कठोर कारवाई करा - Ajit Pawar #MonsoonSession #Maharashtra
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल पुणे शहरतर्फे #DoctorsDay निमित्त वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील नामवंत डॉक्टर व रुग्णमित्रांचा सन्मान सोहळा ३० जून रोजी अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी पुणे शहराध्यक्ष Chetan Vitthal Tupe प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
'वर्षा'स्वप्ने वसती मनी.. तिथे मुंबईची चिंता कोण करी?? Devendra Fadnavis Uddhav Thackeray Shiv Raj भाजपा महाराष्ट्र BJP #MumbaiRains #MonsoonSafety #Rain
सुट्टी जाहीर करणं, अतिवृष्टीचा इशारा देणं, लोकांनी घराबाहेर पडू नका, हे सांगणं एवढंच प्रशासनाचं काम आहे का CMO Maharashtra? रस्त्यावर ना पोलिस आहेत ना पालिका कर्मचारी ना प्रशासनाचे आपत्कालीन प्रतिनिधी. जनता वार्यावर आणि अर्थातच पावसावर आहे. #MumbaiRainlive #Monsoon2019
होमिओपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) विधेयक २०१९, या विधेयकास पाठिंबा देत काही सूचना मांडल्या. Today spoke on The Homoeopathy Central Council (Amendment) Bill 2019 . 👉🏻 facebook.com/14723849865109… #RajyaSabha Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
पावसामुळे भिंत खचून पुण्यात कोंढव्यातील दुर्घटनेत १५ जण तर आंबेगावातील घटनेत ६ जणांना जीव गमवावा लागला. मुंबईतही काही घटना घडल्या आहेत. या घटनांचा विचार करता सुरक्षित बांधकामांसाठी राज्य सरकारचे धोरण हवे अश्या आशयाचे पत्र मा.मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे पाठविले आहे.
बीड जिल्ह्यात ऊसाच्या शेतात काम करणारया महिलांचे गर्भाशय काढण्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी संसदेत चालू असणारया शून्य प्रहारादरम्यान केली. facebook.com/14723849865109… Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar #Beed