pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile
pankaj chandrakala vasant patil

@moonart12

choreographer , shoots & corporate shows , contract shows , school annule , live folk Dance , zumba.

ID: 995359663

calendar_today07-12-2012 16:02:11

7,7K Tweet

235 Followers

351 Following

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या बलात्काराच्या घटना त्यावर खबरदारी म्हणून #मनसे चे कल्याण शहर संघटक #गणेश_बाळाराम_पाटील ह्यांनी प्रभागातील महिला आणि मुलींसाठी #selfdefence चे धडे देण्यासाठी ३ दिवसीय मोफत शिबिर आयोजित केलं होत त्याला उस्फुर्त प्रतिसाद. MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report

सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या बलात्काराच्या घटना त्यावर खबरदारी म्हणून #मनसे चे कल्याण शहर संघटक #गणेश_बाळाराम_पाटील ह्यांनी प्रभागातील महिला आणि मुलींसाठी #selfdefence चे धडे देण्यासाठी ३ दिवसीय मोफत शिबिर आयोजित केलं होत त्याला उस्फुर्त प्रतिसाद. <a href="/mnsadhikrut/">MNS Adhikrut - मनसे अधिकृत</a> <a href="/mnsreport9/">मनसे रिपोर्ट | MNS Report</a>
pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

आजच्या आंदोलनात शरद पवार साहेबांनी #छत्रपती_शिवाजी_महाराज_की_जय असं म्हंटलेल तुम्हाला कुठे जाणवलं का.

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

शहाड वरून आंबिवली ला जाताना मोहोने रोड वर ४७ गेट चौकी जवळ २ दिवसापूर्वी बनवलेल्या रस्त्यावर आज खड्डे पडले आहेत त्यामुळे नुसती थुक पट्टी केलेली काम आणि सांगतात गणेशोत्सव आनंदात साजरा करा.

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

मराठवाड्यात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे ते पाहता महाराष्ट्र सरकार ने #मुख्यमंत्री_माझा_लाडका_शेतकरी_योजना राबवावी आता खऱ्या अर्थाने बळीराजाला मदतीची गरज आहे. CMO Maharashtra MNS Adhikrut - मनसे अधिकृत

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

आमदार संतोष बांगर फक्त शिवीगाळ करतात हेच मीडिया ला दिसत पण त्यांचं हे कार्य कौतुकास्पद आहे.

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील ह्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल आपले अभिनंदन पण एक प्रश्न आहे की असे कोणते कोळी समाजाचे प्रश्न आपण संसदेत मांडले की निवडणुकीपूर्वी #कोळी समाजाची मत आपल्याकडे खेचण्याचा भाजप चा डाव आहे. Dr. BHAVESH VAITY (Native Mumbaikar)

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

राज ठाकरे ह्यांना भूमिका बदलतात असे बोलतात मग आता #उद्धवठाकरे ने भूमिका बदलली त्याच काय निवडणुकी आधी एक भूमिका आणि निवडणुकी नंतर वेगळी भूमिका ह्यालाच म्हणतात भूमिका बदलणे फक्त सत्तेसाठी #मनसे

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

म्हणून परप्रांतीय लोक महाराष्ट्रात वाढतात का तर असे १० रू मध्ये जेवण मिळत असेल तर कोणीही येईल. राहिला प्रश्न मराठी माणसाचा किती मराठी गरीब लोक खातात ते पण बघा. परप्रांतीय प्रमुख

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

कालच्या संभाजी ब्रिगेड च्या सभेत झालेल्या भाषणानंतर आज लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन काय दाखवायचं आहे.

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

ह्याच तुमच्या उद्धव ठाकरे ह्यांनी राज ठाकरे आजारी असताना त्यांचे ६ नगरसेवक चोरले होते आणि हो ते सुद्धा खोके देऊन बरं का.

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

वक्फ बोर्ड आणि पर्सनल मुस्लिम लॉ विषयी सेक्युलर वाद्यांच काय म्हणणं आहे ते एकदा त्यांनी ट्विट करून जाहीर करावं मग कळेल संविधान धोक्यात आहे की नाही. Rashmi Puranik nikhil wagle डॉ. विश्वंभर चौधरी

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

ज्यांनी बाळासाहेबांना महापुरात एकट सोडून हॉटेल वर जाणं पसंद केलं ज्यांनी बाळासाहेबांना थेरड बोललं तीच लोक तुम्हाला प्रिय कारण तुमच्या नसतं बाळासाहेबांचं रक्त नाही वाहत पवार आणि सोनिया ह्यांचं रक्त वाहत असेल.

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

आमचे कोळीवाडे उद्ध्वस्त करणारे तुमचे उद्धव ठाकरे आज स्वतःचा पक्ष उद्ध्वस्त करून बसलेत

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

वक्फ बोर्डाचे भारतातली जमीन हडपायला घेतली आहे आणि त्यात तुझा मालक बोलतो वक्फ बोर्डाची जमीन त्यांच्या मालकीची आहे कष्टाची आहे. भारतात पण हिंदूंवर अत्याचार होत आहे तरी तुझा मालक मुस्लिमांची तली उचलतो

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

अयोध्या पोळ किंवा तुम्ही मी तुम्हाला दोघींना सपोर्ट करेल

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

अक्षय शिंदे ह्यांच्या एन्काऊंटर प्रकरणी आता विरोधक राजकारण करत आहेत. बडलापुरची घटना घडली तेव्हा हेच विरोधक बदलापूर मध्ये जाऊन चिमुरडीला न्याय मिळावा म्हणून गळा फाडून ओरडत होते आता न्याय मिळाला आहे तर राजकारण करत आहेत. #नराधम_अक्षय_शिंदे

pankaj chandrakala vasant patil (@moonart12) 's Twitter Profile Photo

ज्या #महाविकास_आघाडी मधल्या ज्या ज्या नेत्यांनी अक्षय शिंदे च्या #Encounter ची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्या त्या लोकांना ह्या निवडणुकीत घरी बसवा. जनाची नाहीतर मनाची तरी लाज बाळगा कोणत्या गोष्टीचं राजकारण करत आहात. #BadlapurSchool