Mahesh Patil - Benadikar महेश पाटील -बेनाडीकर 🇮🇳
@maheshpatil_b
सत्यमेव जयते! सभापती- @RJansansad ,अध्यक्ष - @bskp_India ® #kolhapurgazette #कोल्हापूरगॅझेट, #मराठाआरक्षण
RP is not an endorsement
ID: 1038859844260950017
http://www.bskp.in 09-09-2018 18:41:02
11,11K Tweet
3,3K Followers
572 Following
यूपी बिहारी परप्रांतीय पाटण सातारा सारख्या ग्रामीण भागात येऊन लोकांची फसवणूक करत आहेत! गाड्या सुद्धा UP पासिंग आहे. फक्त 11 दिवसात धंद्याचे बस्थान! सावध रहा अशीच फसवणूक तुमच्या भागात सुरु असू शकते. #परप्रांतीयमुक्तमहाराष्ट्र #stopHindiImposition महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
मुंबईतील मराठी शाळांच्या भूखंडांवर भूमाफियांचा डोळा असून, शाळा बंद पाडण्याचे नियोजनबद्ध षड्यंत्र राबवले जात आहे, असा गंभीर आरोप मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार ( Dr. Deepak Pawar दीपक पवार ) यांनी केला आहे. माहीम येथील न्यू माहीम स्कूलच्या स्ट्रक्चरल ऑडिटविरोधात झालेल्या आंदोलनात ते
वसई-विरार-अर्नाळा VVMT बसमध्ये कंडक्टरने कष्टकरी आगरी-कोळी भगिनींना चढू दिल नाही #प्रवास करण्यापासून रोखले. जर कारण व्यावसायिक सामानासह असेल तरी ते चुकीचंच आहे. हा #सार्वजनिक सेवेचा #हक्कभंग आणि मनमानी आहे. वसई विरार शहर महानगरपालिका | vvcmc | Pratap Baburao Sarnaik Avinash Kirve गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh कारवाई करावी!
अजून किती निष्पाप मराठी तरुणांचे जीव घेणार हे महाराष्ट्र सरकार? एकीकडे परप्रांतीयांना माया दाखवता, आणि दुसरीकडं मराठी माणसाला मात्र रोजच अन्यायाच्या खाईत ढकलता… CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar #HarshalPatil